“ताई, टेस्ट निगेटिव्ह असली तरी…!” प्रीतम मुंडेंच्या व्हिडिओवर धनंजय मुंडे यांची प्रतिक्रिया

Pritam Mundhe and Dhananjay Mundhe

बीड : हॅलो महाराष्ट्र – धनंजय मुंडे आणि मुंडे बहिणींमधला वाद सगळ्यांना माहित आहे. लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक निवडणुकांमध्ये या दोन कुटुंबांमधले आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळतात. पण राजकारणापलीकडे जाऊन या बहीण भावांमधले नातेसुद्धा लोकांनी पहिले आहे. भाजपा खासदार आणि पंकजा मुंडे यांच्या धाकट्या बहीण प्रीतम मुंडे यांनी प्रकृती अस्वास्थ्य असल्याचा व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केला होता. त्या … Read more

नवाब मलिक यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, ‘या’ भाजप नेत्याची थेट राज्यपालांकडे मागणी

Nawab Malik

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांची राज्य मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा अशी मागणी केली आहे. केंद्र सरकारबद्दल असंतोष निर्माण करून त्यांच्याविरुद्ध अफवा पसरविल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांची राज्य मंत्रिमंडळातून हकालपट्टी करून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा, अशी मागणी चंद्रकांत पाटील … Read more

चीन सरकारचा जॅक मा यांना धक्का ! मीडिया मालमत्ता विक्रीस काढण्याचे दिले आदेश

नवी दिल्ली । चीन सरकारने अलिबाबा आणि अँट ग्रुपचे संस्थापक जॅक मा (Alibaba and Ant Group founder Jack Ma) यांच्या विरोधात मोठा आदेश दिला आहे. तेथील सरकारने अलिबाबाला (Alibaba) आपली मीडिया मालमत्ता विक्रीस काढण्याचे आदेश दिले आहेत. वॉल स्ट्रीट जर्नलच्या अहवालात ही माहिती समोर आली आहे. या अहवालात चिनी अधिकाऱ्यांनी सांगितले की,”देशातील जनतेमध्ये या दिग्गज … Read more

SBI सह देशातील ‘या’ सरकारी आणि ग्रामीण बँका पुढील 5 दिवस राहणार बंद, आजच तुमची कामे मार्गी लावा

नवी दिल्ली । जर आपल्याकडे देशातील सरकारी किंवा ग्रामीण बँकांमध्ये (Bank holidays) खाते असेल तर आपल्यासाठी एक मोठी बातमी आहे, कारण या बँका पुढील 5 दिवस काम करणार नाहीत, म्हणजेच बँका बंद राहतील. याचे कारण साप्ताहिक सुट्टी, शिवरात्रि आणि संप आहे, म्हणून तुम्ही आजच रोख रकमेची व्यवस्था केली पाहिजे. याखेरीज तुमच्याकडे बँकेशी संबंधित काही कामे … Read more

‘या’ कंपनीच्या मालकाने जगातील पहिले ट्विट विकत घेण्यासाठी लावली सर्वात मोठी बोली, त्यात काय लिहिले आहे ते वाचा …

नवी दिल्ली । शुक्रवारी मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरचे (Twitter) मुख्य कार्यकारी अधिकारी जॅक डोर्सी (Jack Dorsey) यांनी आपल्या पहिल्या ट्विटची विक्री जाहीर केली. डोर्सी यांनी आपले 2006 चे पहिले ट्विट क्रिप्टोकरन्सी म्हणून विकले जाण्याची घोषणा केली. डोर्सी यांचे 15 वर्षांपूर्वीचे ट्विट हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील आतापर्यंतचे सर्वात प्रसिद्ध ट्वीट पैकी एक आहे. हे ट्विट 22 मार्च … Read more

‘या’ सरकारी बँकेत खाते असेल तर लवकर समजून घ्या त्यांचे नवीन नियम! अन्यथा आपले व्यवहार होतील बंद

नवी दिल्ली | गेल्या काही दिवसापासून बँकेचे वेगवेगळे नियम समोर येत आहेत. यामध्ये बँकांच्या खाजगी करनापासून ते आयएफएससी कोड बदलण्यापर्यंतचे निर्णय आहेत. तुम्ही बँक ऑफ बडोदामध्ये खातेदार असाल तर, ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. बँक ऑफ बडोदा एक मार्च 2021 पासून आपले आयएफएससी कोड बदलणार आहे. यासोबत देना बँकही आपले कोड बदलणार आहे. तुम्ही … Read more

गेली अकरा वर्षे तो देशाची इमाने – इतबारे सेवा करतं होता; वाचा एका श्वानाच्या शाही निरोप समारंभाची स्टोरी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | गेली अकरा वर्ष तो देशाची इमाने – इतबारे सेवा करत होता.तो फक्त नाशिक पोलिसांसाठी बॉम्ब शोधणारा “स्निपर स्पाईक डॉग” नव्हताच. तो होता एक सच्चा देशसेवक… त्याच्या निरोप समारंभाला सगळ्यांना गहिवरून आले. म्हणूनच त्याचा निरोप समारंभ अगदी शाही थाटात पार पडला. हे शब्द आहेत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचे. देशमुखांनी त्यांच्या ऑफिशियल ट्विटर … Read more

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना 36 तासांत हटवावी लागणार बेकायदेशीर पोस्ट, सरकार तयार करणार नवीन कायदा

नवी दिल्ली । सरकार किंवा कोर्टाच्या विनंतीनुसार लवकरच सोशल मीडिया कंपन्यांना त्यांच्या प्लॅटफॉर्मवरून ‘बेकायदेशीर’ पोस्ट काढाव्या लागतील. पूर्वी ही अंतिम मुदत 72 तासांची होती. या व्यतिरिक्त, या सोशल मीडिया कंपन्यांना नागरिक / युझर्सच्या विनंतीस अधिक प्रतिसाद दिला जाऊ शकतो. त्यासाठी माहिती तंत्रज्ञान नियम (IT Rules) बदलले जातील. या नियमांतर्गत ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअ‍ॅप आणि गुगल … Read more

ऐकावं ते नवलंच! तरुणाने बाईकलाच बनवले जेसीबी! आनंद महिंद्रांनीही शेअर केला फोटो

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतीय लोकांचे जुगाड या गोष्टीत विशेष प्राविण्य आहे. भारतीयांनी बनवलेल्या जुगाडाचे फोटो नेहमीच पाहायला मिळतात. आपली गरज कमीत कमी खर्चात पूर्ण करण्यासाठी लोक जुगाड करत असतात. आणि हे जुगाड व्हायरल होऊन लोकांना नवनवीन आयडिया देत असते. असेच एक जुगाड प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहे. महिंद्रा यांनी … Read more