Browsing Tag

बातम्या

सलमानच्या ‘किक २’ ची रिलीज डेट ठरली, ‘या’ अभिनेत्री आहेत हिरोईनच्या स्पर्धेत

टीम, हॅलो महाराष्ट्र | २०१४ मध्ये सलमानचा 'कीक' रिलीज झाला होता आणि त्याने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. त्याच फ्रॅन्चाइजीचा दुसरा पार्ट 'किक २' घोषित करून वर्ष होत आलं, तरी त्याबद्दल…

हरभजन सिंग ने केले मार्मिक ट्विट

दिल्ली | सध्या जगभर फिफाचे वारे आहे. लोकसंख्येने अगदीच लहान असणारे देशही फुटबाॅल विश्वचषकात चांगली कामगीरी करताना दिसत आहेत. या पार्श्वभुमीवर क्रिकेटपटू हरभजन सिंग यांने अतिशय मार्मिक ट्विट…

बातमी काल दिवसभराची

१.पूर्वांचल एक्सप्रेस वे कोनशीला मोदींच्या हस्ते. उत्तर प्रदेशाच्या अजमगड मध्ये पूर्वांचल एक्सप्रेस वे ची कोन शीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी त्यांनी विरोधकांचा…

धनगरांना आरक्षण देण्याची सरकारची इच्छा नाही – अजित पवार

बारामती | 'धनगर समाजाला आरक्षण देण्याची राज्यातील सरकारची इच्छा नाही. वेगवेगळ्या चौकशी समित्या नेमून सरकार धनगर आरक्षणासंदर्भात चालढकलपणा करत आहे.' असे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते…

काश्मीर – वाजपेयी पर्व (पुस्तक परिक्षण)

पुस्तक परीक्षक : प्रणव पाटील #रविवार_विशेष पृथ्वीतलावर कोठे स्वर्ग वसलेला आहे तर तो कश्मीरमध्ये वसलेला आहे असे एका कवीने म्हणले आहे. परंतु या स्वर्गाला जमातवाद, दहशतवाद, फुटीरतावाद या…

भारतातील सर्वात लांब दृतगती महामार्गाची पंतप्रधानांच्या हस्ते पायाभरणी

लखनऊ | पंतप्रधान नरेंन्द्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातील अझमगड येथे भारतातील सर्वात लांब दृतगती महामार्गाची पायाभरणी केली. ३५४ कि.मी. लांबी असणारा हा महामार्ग लखनऊ ते गाजीपूर असा असणार आहे.…

लाईव्ह वारी अपडेट्स

पुणे | काटेवाडीतील गोल रिंगण पार पाडून संत तुकाराम महाराजांची पालखी सणसर मुक्कामी पोहोचली आहे तर चांदोबाच्या लिंबाचे उभे रिंगण पार पाडून संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी तरटगावी मुक्कामी…

सनी लिओनीची “द अनटोल्ड स्टोरी” कायद्याच्या कचाट्यात

मुंबई | पॉर्न स्टार सनी लिओनी 'करनजीत कौर : द अनटोल्ड स्टोरी ऑफ सनी लियोनी' ह्या बायोपिक वेबसिरीज मुळे चर्चेत आली आहे. पॉर्नस्टार ही ओळख पुसण्यासाठी तिने फार प्रयत्न केले आहेत. त्यातील एक…

नरेंद्र मोदींची सपा – बसपा युती वर घणाघाती टीका

आजमगड| दोन दिवस उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सपा - बसपा युतीवर घणाघाती टीका केली आहे. 'ज्यांना एकमेकांचे तोंड बघू वाटत नव्हते ते आता युती करून भाजपाशी लढू…

नानार प्रकल्प होणे शक्य नाही – उद्धव ठाकरे

पुणे | सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर आदी जिल्ह्याच्या पक्ष बांधणीसंबधी उद्धव ठाकरे यांनी आज पुण्यात बैठक घेतली होती. बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत नाणारवर शिवसेनेची भुमिका काय?…

विजय मल्ल्या सारखे स्मार्ट बना, मोदींच्या मंत्र्यांचा सल्ला

हैद्राबाद | विजय मल्ल्याच्या मुसक्या आवळण्यासाठी मोदी आसुसले असताना त्यांच्याच मंत्रिमंडळातील आदिवासी मंत्री जुएल उरांव यांनी मल्ल्याबाबत स्तुतीसुमने उधळली आहेत. हैदराबाद येथील आदिवादींच्या…

राज्यसभेच्या रिक्त जागांवर लागली यांची वर्णी

नवी दिल्ली| राज्यसभेच्या रिक्त चार जागी राष्ट्रपतींनी राकेश सिन्हा, शेतकरी नेते राम शकल, मूर्तीकार रघुनाथ माहापात्रा आणि क्लासिकल डान्सर सोनल मानसिंह यांची वर्णी लावली आहे. कोण आहेत त्या…

सिंहगड घाटात कोसळली दरड, घाट रस्ता राहणार सहा दिवस बंद

पुणे | सिंहगडावर दरड कोसळल्यामुळे सिंहगड किल्ल्यावर जाणारा घाट रस्ता बंद झाला आहे. आज सकाळी सततच्या पावसामुळे घाट रस्तात दरड कोसळली आहे. त्यामुळे सिंहगडावर जाणारी सर्व वाहतूक बंद झाली आहे.…

तुकोबांचे आज काटेवाडीत गोल रिंगण, तर माऊलींचे लिंबाबाच्या माळावर उभे रिंगण

बारामती | वारीतील उत्कंटा वाढवणारी बाब म्हणजे रिंगण. गोल रिंगण आणि उभे रिंगण असे रिंगणाचे दोन प्रकार पडतात. दोन्ही रिंगणात घोड्यांच्या वेगवान हालचाली उपस्थितांचे लक्ष वेधून घेतात. बारामती…

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा अजब कारभार, नापास विद्यार्थ्यांना केली पदवी प्रदान

औरंगाबाद | डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अजब कारभाराने शिक्षण क्षेत्राला हादरा बसला आहे. मराठवाडा विद्यापीठाने चक्क दोन नापास विद्यार्थ्यांना पदवी बहाल केली आहे. तीन अथवा चार…

मुंबईच्या समुद्राला आज येणार सर्वात मोठी भरती

मुंबई | अगोदरच पावसाने झोडपून काढलेल्या मुंबईकरांच्या समस्येत आणखी एक भर पडली आहे. आज दुपारी एक वाजता समुद्राला तीव्र भरती येणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. समुद्राच्या लाटा पाच मीटर…

रणनितीकार प्रशांत किशोर महानिवडणुकीला राहणार भाजपाच्या तंबूत

टीम HELLO महाराष्ट्र | आपल्या निवडणूक नियोजन कौशल्याने देशाचे लक्ष वेधून घेतलेले प्रशांत किशोर लोकसभेच्या निवडणुकीत भाजपा सोबत राहणार आहेत. मधल्या काळात अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांना…

२०१९च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी राम मंदिराचे बांधकाम सुरु होणार – अमित शहा

हैद्राबाद | निवडणुका जवळ आल्या की राम मंदिराचा मुद्दा नेहमीच तापू लागतो. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी राम मंदिराच्या दृष्टीने सूचक विधान केले आहे. '२०१९ च्या निवडणुकी पूर्वी राम…

मुंबईत अंडी डजना मागे २० रुपयांनी महागली

मुंबई | लोकसंख्येने महाकाय असणारे मुंबई शहर दररोज ३७ लाख डजन अंडी पोटात ढकलते. मात्र आता अंड्यांचा भाव वाढल्याने मुंबईकर त्रस्त झाले आहेत. मुंबईत बरसत असणाऱ्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले…

मुली आणि महिलांकडे वाईट नजरेने बघणार्यांची बोटे कापा – मुख्यमंत्री हरियाणा

चंदीगढ | आपल्या टिप्पणीने सतत विवादात राहणारे हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी पुन्हाएकदा वादात्मक विधान केले आहे. 'मुली आणि महिलांकडे वाईट नजरेने बघणार्यांची बोटे कापून टाका' असे…
x Close

Like Us On Facebook

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com