चांदी खरेदी करण्यासाठी सर्वोत्तम वेळ! दिवाळीपूर्वी चांदीमध्ये गुंतवणूक केल्यास मिळू शकेल चांगले उत्पन्न
नवी दिल्ली । आज चांदीच्या किंमतीत वाढ झालेली दिसून आली आहे. आज चांदी 43 रुपयांच्या वाढीसह उघडली आणि व्यापार झाल्याच्या अर्ध्या तासाच्या आत त्यात 50 रुपयांपेक्षा जास्त घसरण दिसून आली. काही काळ चांदीच्या भावावर सतत दबाव येत आहे. ऑगस्ट महिन्यात त्याचा दर 77 हजार रुपये झाला. उच्च पातळीवरून आता ते 15 हजार रुपयांनी स्वस्त झाले … Read more