राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना ईडीची नोटीस

Eknath Khadase

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काही दिवसांपूर्वीच भाजपला रामराम करून राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केलेल्या जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांना ईडीने चौकशीसाठी नोटीस बजावली आहे. तसेच ‘ईडी’ने 30 तारखेला एकनाथ खडसे यांना चौकशीसाठी पाचारण केले आहे. हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ खडसे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. परंतु ‘ईडी’ला नक्की कोणत्या प्रकरणात एकनाथ खडसे यांची … Read more

ओबीसी म्हणजे फक्त एकनाथ खडसे नाहीत ; प्रवीण दरेकरांचा खडसेंवर पलटवार

Darekar and Khadase

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केल्यानंतर ते पूर्वीचा पक्ष भाजप विरोधात खूपच आक्रमक झाले आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सतत वेगवेगळे आरोप करत आहेत.खडसेंच्या या आरोपाला भाजपकडून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांनी प्रत्युत्तर दिले आहे. एकनाथ खडसें यांनी देवेंद्र फडणवीसांचा द्वेष करणं बंद करावं असं … Read more

एकनाथ खडसेंच्या गाडीला अपघात; गाडीचा टायर अचानक फुटल्याने घडली घटना

जळगाव प्रतिनिधी | एकनाथ खडसे  यांच्या गाडीला अपघात झाला आहे. जळगावकडे जात असताना त्यांच्या गाडीला अपघात झाला आहे. अमळनेर येथून जळगावकडे जात असताना त्यांच्या गाडीला अपघात झाला आहे. गाडीचा टायर फुटल्याने हा अपघात झाला असल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातानंतर एकनाथ खडसे यांनी ट्वीट करत म्हटलं, “आज अमळनेरहून जळगावकडे येताना धरणगाव नजिक माझ्या गाडीला … Read more

 40 वर्षात बाईला समोर ठेवून कधीच राजकारण केलं नाही ; खडसेंचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि कन्या रोहिणी खडसेही आहेत.यावेळी एकनाथ खडसे यांनी भाजपवर घणाघाती टीका केली आहे. ‘मी 40 वर्ष राजकारण केलं, पण बाईला समोर करून मी राजकारण केलं नाही. तो माझा स्वभाव … Read more

लालदिव्या’साठीच नाथाभाऊनी प्रदेशाध्यक्षपद नाकारलं आणि त्यामुळेच त्यांचं मुख्यमंत्रिपद गेलं ; दानवेंचा गौप्यस्फोट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम करत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला. खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर अनेक राजकिय प्रतिक्रिया उमटल्या असून काही भाजप नेत्यांनी खडसेंवर निशाणा देखील साधला आहे. पक्षात एकेकाळी केवळ नाथाभाऊंकडेच लालदिव्याची गाडी होती. त्यावेळी त्यांना प्रदेशाध्यपदाची ऑफर देण्यात आली होती. पण तब्येतीचं कारण सांगून त्यांनी … Read more

एकनाथ खडसे सिर्फ झांकी है, अभी बहुत कुछ बाकी है ; हसन मुश्रीफ यांचे सूचक वक्तव्य

Hasan mushrif

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी काल भाजपचा राजीनामा दिल्यानंतर सगळीकडे राजकिय खळबळ उडाली आहे. त्यावर प्रतिक्रिया उमटत असतानाच राष्ट्रवादीचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनीही त्यावर सूचक विधान केलं आहे. ‘एकनाथ खडसे सिर्फ झांकी है, अभी बहुत कुछ बाकी है’, असं मुश्रीफ यांनी म्हटलं आहे. त्यामुळे भाजपमधील आणखी काही नाराज … Read more

भाजपाचं नुकसान होईल असं कोणतंही कृत्य नाथाभाऊ करणार नाहीत – चंद्रकांत पाटील

chandrakant dada khadase

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाच्या चर्चाना उधाण आले आहे. गुरुवारी एकनाथ खडसे मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करणार असल्याची खात्रीदायक बातमी समोर येत आहे. शरद पवार यांनी सोमवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना खडसेंच्या प्रवेशाला हिरवा कंदील दिल्याचं बोललं जात आहे. याचदरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना विचारले असता, … Read more

एकनाथ खडसे राष्ट्रवादी प्रवेश करणार का ?? अजितदादांनी हातच जोडले

khadase ajitdada

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजपचे जेष्ठ नेते  एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चेला उधाण आले आहे. एकनाथ खडसेना महाविकास आघाडी सरकार मध्ये मंत्रिपद मिळणार अशीही चर्चा रंगू लागली . परंतु खडसेंनी अद्याप राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला नसून वेळ आल्यावर बघू, वाट बघा अस उत्तर प्रसारमाध्यमाना दिले.  यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रश्न विचारला असता, … Read more

योग्य वेळ येईल, वाट पाहा – राष्ट्रवादी प्रवेशावर खंडसेंच सूचक विधान

sharad pawar and khadase

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा जोर लावून धरली आहे. आजच त्यांचा प्रवेश होणार असल्याचं बोललं जात होतं. मात्र, आजही त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश होऊ शकला नाही. त्यातच खडसे यांनी मीडियाने माझ्या प्रवेशाचे मुहूर्त काढले होते. त्यामुळे ते चुकले, असं सांगतानाच योग्य वेळ येईल. वाट पाहा, असं विधान केलं … Read more

भाजप जुलैमध्ये नवीन राज्य कार्यकारणी गठीत करणार; नाराज पंकजा-खडसेंना स्थान मिळणार का?

मुंबई । भाजपात जुलैमध्ये मोठे संघटनात्मक बदल होण्याची शक्यता आहे. जुलैमध्ये होणाऱ्या राज्य कार्यकारिणीत पक्षातील निष्ठावंतांना स्थान देण्याबाबत विचार सुरु आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे पक्षाविरोधात उघडपणे नाराजी व्यक्त केल्यानंतर या सर्व फेरबदलामध्ये आता पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे यांना पक्ष कोणती जबाबदारी देतं याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. फेब्रुवारी महिन्यात भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची … Read more