फडणवीस तुम्ही संन्यास घेऊ नका, एकनाथ खडसेंचा सल्ला

Eknath Khadse and devendra

जळगाव : हॅलो महाराष्ट्र – मराठा आरक्षणासोबत ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरूनदेखील राज्यातील राजकारण पेटले आहे. यामध्येच आता सत्ता दिली तर ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सोडविणार अन्यथा संन्यास घेणार अशी घोषणाच फडणवीसांनी केली आहे. त्यावर आता फडणवीस तुम्ही संन्यास घेऊ नका असा सल्ला राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंनी दिला आहे. काय म्हणाले एकनाथ खडसे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस अशा … Read more

फडणवीसांनी कुत्र्या-मांजराचा खेळ खेळू नये ; खडसेंची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना चा उद्रेक होत असून कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत चालली आहे. दरम्यान राज्यावर मोठं संकट आलं असताना सत्ताधारी आणि विरोधक हे सुद्धा एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. याच दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. देवेंद्र फडणवीसांनी कुत्र्या-मांजराचा खेळ खेळू नये … Read more

कथित भोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरणी एकनाथ खडसेंना पुन्हा दिलासा

मुंबई । पुण्यातील भोसरीमधील कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणावरील मुंबई उच्चन्यायायलाचील सुनावणी आज पूर्ण होऊ शकलेली नाही. आता पुढील सुनावणी ८ मार्च रोजी होणार आहे. भोसरीमधील कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणात एकनाथ खडसे यांची ईडीकडून चौकशी सुरु आहे. ईडीने बजावलेल्या समन्सप्रमाणे खडसे ईडीसमोर हजर झाल्यानंतर त्यांची अनेक तास चौकशी झाली होती. त्यानंतर त्यांना पुन्हा समन्स बजावण्यात आले. … Read more

आमच्या जिल्ह्यात वेगळ्या प्रकारचा कोरोना; गिरीश महाजनांचा खडसेंना अप्रत्यक्ष टोला

जळगाव | सध्या राज्यभर कोरोना आजाराचे रुग्ण वाढत आहेत. यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना भाजप नेते गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया तर दिलीच वर एकनाथ खडसे यांना देखील टीकेचे लक्ष केले. महाजन म्हणाले की, राज्यात कोरोना आहे, पण आमच्या जिल्ह्यात वेगळ्या प्रकारचा कोरोना आहे. नुकताच पूर्वाश्रमीचे भाजप नेते आणि काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस वासी झालेले ज्येष्ठ नेते … Read more

मला जेवढे छळाल तेवढे भाजपला महागात पडेल ; खडसेंचा भाजपला इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेल्या जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षावर निशाणा साधला आहे. मला जेवढे छळाल तेवढे भाजपला महागात पडेल. जेवढे मला छळाल, तेवढा तुमच्या बरोबर असलेला वर्ग तुम्हाला सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल होईल”, असा इशारा एकनाथ खडसेंनी भाजपला दिलाय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवार … Read more

‘मी पुन्हा येईन’ चा उल्लेख करत खडसेंचा फडणवीसांना जोरदार टोला, म्हणाले की….

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील वाद काही नवा नाही. फडणवीसांवर नाराज होऊन खडसेंनी भाजपला रामराम करत राष्ट्रवादी मध्ये प्रवेश केला. त्यानंतर एकमेकांनावर आरोप-प्रत्यारोप चालूच आहेत. आता पुन्हा एकदा एकनाथ खडसे यांनी मी पुन्हा येईन चा उल्लेख करत फडणवीसांना जोरदार टोला लगावला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते … Read more

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे पुन्हा कोरोना पॉझिटिव्ह ??

Eknath Khadase

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना सर्दी आणि खोकल्याचा त्रास जाणवत होता. आता ते कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांना आता १४ दिवस क्वारंटाईन व्हावे लागणार आहे. खडसे यांना सर्दी खोकल्याचा त्रास जाणवत होता. या पार्श्वभूमीवर खडसे यांनी आपली कोरोना चाचणी केली होती. ती पॉझिटिव्ह आली आहे. मात्र, एकनाथ … Read more

होय, मला ईडीची नोटीस मिळाली ; एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | होय, मला ईडीची नोटीस मिळाली अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी दिली. त्यामुळे खडसेंना ईडीची नोटीस आली आहे या बातमीवर खुद्द एकनाथ खडसे यांनी आता शिक्कामोर्तब केलं. ईडीची नोटीस आल्यानंतर मला महाराष्ट्रातून फोन येत आहेत. मला सहानुभूतीच मिळत आहे. लोकांना हे आवडत नाही”, असं एकनाथ खडसे म्हणाले. ईडीची नोटीस … Read more

ईडीची नोटीस आल्यानंतर एकनाथ खडसेंनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया, म्हणाले की….

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काही दिवसांपूर्वीच भाजपला रामराम करून राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केलेल्या जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांना ईडीने चौकशीसाठी नोटीस बजावली आहे. तसेच ‘ईडी’ने 30 तारखेला एकनाथ खडसे यांना चौकशीसाठी पाचारण केले आहे. पुण्यातील भोसरी जमीन व्यवहाराप्रकरणी ही नोटीस पाठवली जाणार असल्याचं खडसेंनी सांगितलं जात आहे. खरं तर हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ … Read more

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना ईडीची नोटीस

Eknath Khadase

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काही दिवसांपूर्वीच भाजपला रामराम करून राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केलेल्या जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांना ईडीने चौकशीसाठी नोटीस बजावली आहे. तसेच ‘ईडी’ने 30 तारखेला एकनाथ खडसे यांना चौकशीसाठी पाचारण केले आहे. हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ खडसे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. परंतु ‘ईडी’ला नक्की कोणत्या प्रकरणात एकनाथ खडसे यांची … Read more