क्रिकेटर्स म्हणजे धोबी का कुत्ता, ना घर का ना घाट का ; रोहित शर्माच्या ट्विटवर कंगनाचं वादग्रस्त विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बॉलीवूड अभिनेत्री कंगना रणौत नेहमी तिच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असते. शेतकरी आंदोलनाबद्दलची कंगणाची वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरुचं आहे. आता कंगनानं क्रिकेटपटू रोहित शर्माच्या ट्विटरवरुन क्रिकेट खेळाडूंवर निशाणा साधला आहे. “हे सर्व क्रिकेट खेळाडू धोबी का कुत्ता ना घर का ना घाट का अशा स्वरुपात का बोलत आहेत?”, अशी टीका केलीय. कंगना … Read more

राज्यपालांना कंगनाला भेटायला वेळ, पण शेतकऱ्यांना भेटायला नाही ; शरद पवारांनी डागली तोफ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारच्या कृषी कायद्या विरोधात शेतकरी आक्रमक झाला असून मुंबई मध्ये शेतकऱ्यांनी किसान मोर्चा काढला आहे. शेकडो किलोमीटरचे अंतर कापून हे शेतकरी मुंबईत दाखल झाले आहेत. या मोर्चामध्ये हजारो शेतकरी सहभागी झाले आहेत. या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आझाद मैदानात दाखल झाले. यावेळी शरद पवार … Read more

कंगणाला न्यायालयाचा झटका ; मुंबई पालिकेच्या कारवाईला स्थगिती देण्यास नकार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आपल्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत येणारी अभिनेत्री कंगना रनौत अडचणीत आली आहे. कंगनाने (Kangana Ranaut) तिच्या घरात केलेले बदल हे आराखड्याच्या विरुद्ध असल्याचे सांगत मुंबई दिवाणी न्यायालयाने तिची याचिका फेटाळली आहे. तसेच पालिकेकडून केल्या जाणाऱ्या कारवाईला स्थगिती देण्यासही न्यायालयाने नकार दिला. त्यामुळे कंगनाच्या अडचणींत वाढ झाली आहे. उपनगर दिंडोशी येथील खटल्याची सुनावणीच्यावेळी न्यायाधीश एल. … Read more

शेतकरी आंदोलनामुळे ७० हजार कोटींचं नुकसान होतंय ; कंगनाने सोडलं शेतकऱ्यांवर टीकास्त्र

kangana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारच्या कृषी कायद्या विरोधात देशभरातील शेतकरी आक्रमक झाला असून शेतकऱ्यांनी केंद्र सरकार विरोधात आंदोलन पुकारलं आहे. दरम्यान, शेतकरी आंदोलना वरून अभिनेत्री कंगना राणावत आणि दिलजीत सिंग यांच्यात खडाजंगी झाली. एकीकडे कंगना शेतकऱ्यांच्या आंदोलनाला विरोध करत आहे. तर दुसरीकडे दिलजीत शेतकऱ्यांना पाठिंबा देत कंगनावर निशाणा साधत आहे. दोघांमध्ये सुरु असलेलं हे … Read more

‘गांजा’वरून कंगणाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सुनावले ; म्हणाली की….

Kangana and Uddhav Thackrey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | दसरा मोळाव्यादरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या रोखटोख भाषणात भाजपसाहित कंगनावर नाव न घेता निशाणा साधला. ते म्हणाले, महाराष्ट्राच्या प्रत्येक घरात तुळसी वृंदावन आहे. गांजा नाही. गांजा पिकत असेल तर तुमच्या राज्यात आमच्या महाराष्ट्रात नाही. असं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलं. तसेच घरी खायला मिळत नाही म्हणून मुंबईत यायचं आणि मुंबईशी नमकहरामी करायची, मुंबई … Read more

मुख्यमंत्री, तुम्हाला तुमची लाज वाटायला हवी ; कंगनाची पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर जहरी टीका

kangana and uddhav thakarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्या निमित्त आपल्या ठाकरे शैलीत रोखटोख भाषण करत भाजप, नरेंद्र मोदी, कंगणा राणावत यांना टिकेच लक्ष्य करत जोरदार प्रहार केला. घरी खायला मिळत नाही म्हणून मुंबईत यायचं आणि मुंबईशी नमकहरामी करायची, मुंबई हा पाकव्याप्त काश्मीर आहे म्हणणारा रावण आला आहे, असे उद्धव ठाकरे कंगनाला उद्देशून म्हणाले … Read more

विमानात फोटो काढण्यासाठी DGCA चा नवीन आदेश, काही अटींसह मिळाली परवानगी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सिव्हील एव्हीऐशन रेग्युलेटर (DGCA) ने रविवारी स्पष्टीकरण जारी करून सांगितले की, फ्लाइट्स प्रवाशांना सेल्फी घेण्यास किंवा व्हिडीओ घेण्यास कोणतेही बंधन नाही आहे. मात्र, प्रवासी विमानात कोणत्याही प्रकारचे व्यत्यय आणणारे असे कोणतेही रेकॉर्डिंग गॅझेट वापरू शकणार नाहीत. DGCA ने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, विमानातून प्रवास करताना, प्रवासी टेकऑफ आणि लँडिंग … Read more

‘अशा महिलांच्या पोटीच बलात्कारी जन्म घेतात!’ कंगना राणावतने घेतला इंदिरा जयसिंग यांच्याशी ‘पंगा’

निर्भयाच्या आईने निर्भयाच्या बाबतीत जे काही घडलं ते विसरुन जायला पाहिजे, तिच्या अत्याचाऱ्यांना माफ करायला पाहिजे जसं सोनिया गांधी यांनी राजीव गांधींच्या खुनानंतर खुन्यांना माफ केलं होतं असं वादग्रस्त विधान सरकारी वकील इंदिरा जयसिंग यांनी केलं होतं. त्यावर अभिनेत्री कंगना रणावतने टीकेची झोड उठवली आहे. पंगा या चित्रपटाच्या प्रीमियरवेळी कंगना बोलत होती.