रामायणातील रावणाच्या भुमिकेसाठी अमरिश पुरींना आली होती पहिली ऑफर, पण…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन झालेल्या जनतेची मागणी लक्षात घेता रामायण दूरदर्शनवर प्रसारित केले गेले.रामच्या भूमिकेत अरुण गोविल, सीताच्या भूमिकेत दीपिका चिखलिया, लक्ष्मणच्या भूमिकेत सुनील लाहिरी तर रावणच्या भूमिकेत अरविंद त्रिवेदी यांच्या अभिनयाला लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले.रामायण प्रसारित होईपर्यंत या सर्व अभिनेते-अभिनेत्रींनीही सोशल मीडियावर वर्चस्व राखले होते. मात्र, आता रामायण मालिकेविषयी रोज एक … Read more

आम्ही औषध दिले आता सर्वात आधी वॅक्सीन आम्हाला देणार का? शशी थरूरांचा ट्रम्प यांना सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोना विषाणूच्या साथीच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर भारतासाठी धमकी देणाऱ्या एक्सेंटचा वापर करणे हा एक वादाचा विषय बनला आहे. हायड्रोक्सीक्लोरोक्विन औषध पुरवठा करण्याची मागणी भारताने पूर्ण केली आहे आणि आता ती अमेरिकेला दिली जाईल. परंतु दरम्यान, कॉंग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना … Read more

भारत दौऱ्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प साबरमती रिव्हरफ्रंटला भेट देणार- मुख्यमंत्री रुपानी

येत्या फेब्रुवारी महिन्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारत दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात ट्रम्प पंतप्रधान मोदींबरोबर गुजरातमधील साबरमती रिव्हरफ्रंटला भेट देणार असल्याची माहिती गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी बुधवारी दिली. उत्तर दिल्लीत शास्त्री नगरमध्ये निवडणूक प्रचारसभेमध्ये ते बोलत होते.

वर्गशिक्षिकेने आपल्याच विद्यार्थ्यासोबत काढला घरातून पळ; पोलिसांत तक्रार दाखल

गुजरातच्या गांधीनगरमध्ये एक अजब घटना उघडकीस आली आहे. एका शाळेत शिकविणारीच वर्गशिक्षिका आपल्या विद्यार्थ्यासोबत पळून गेल्याची तक्रार पालकांनी पोलिसांत दाखल केली आहे.

गुजरातच्या तरुणीनं मोडला स्वतःचाच जगातील सर्वात लांब केसांचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड

भारतात खूप जणांनी आगळे-वेगळे छंद जोपासत आपल्या नावाची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद केली आहे. गुजरातच्या अरावलीमध्ये राहणाऱ्या १७ वर्षाच्या नीलांशी पटेलने सुद्धा आपला छंद जोपासत स्वतःचाच गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मोडत नवा विक्रम नोंदवला आहे. नीलांशीला लांब केस ठेवण्याची आवड होती. याच आवडीतून नीलांशीने २०१८ मध्ये किशोर वयोगटात जगातील सर्वात लांब केसांचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावे नोंदवला होता. या रेकॉर्डनुसार नीलांशीच्या केसांची लांबी तब्बल १७०.५ सेंमी इतकी भरली होती.

‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ला तब्बल २६ लाख पर्यटकांनी दिली भेट

गुजरातमध्ये उभारण्यात आलेला सरदार वल्लभभाई पटेल यांचा भव्य पुतळा अर्थात स्टॅच्यू ऑफ युनिटीमुळं केवडिया हे छोटे शहर प्रसिद्धीच्या झोतात आले आहे. गेल्या अकरा महिन्यात २६ लाखांहून अधिक पर्यटकांनी स्टॅच्यू ऑफ युनिटीला भेट दिली. यामुळे आतापर्यंत तब्बल ७१.६६ कोटी रुपयांचा महसूल राज्याच्या तिजोरीत जमा झाला आहे. येत्या काही दिवसांत येथे भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या आणखी वाढेल, अशी अपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

अमित शहांच्या विरोधात काँग्रेसकडून हा उमेदवार

Untitled design T.

दिल्ली प्रतिनिधी / काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी गुजरात गांधीनगर येथील आपल्या उमेदवाराची घोषणा केली. भाजपकडून अमित शहा गुजरात मधील गांधीनगर येथून लोकसभा निववडणूक लढणार आहेत.गुजरातचे माजी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डॉ. सी. जे. चावडा यांना मैदानात उतरवण्यात आले आहे. चावडा उत्तर गांधीनगरमधून आमदार आहेत. काँग्रेसचे उमेदवार आणि आमदार सी. जे. चावडा यांनी आपली सरकारी नोकरी सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश … Read more

अमित शहा उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत अर्ज भरणार…

Untitled design

मुंबई | गुजरातमधील गांधीनगर येथून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह हे लोकसभा निवडणुक लढणार आहेत. अमित शहा यांचा अर्ज भरण्यासाठी त्यांनी उद्धव ठाकरे यांना निमंत्रण दिले होते. उद्धव ठाकरे यांनी निमंत्रण स्वीकारले आहे. उद्धव ठाकरे यांना बोलावून अमित शहा यांच्याकडून शिवसेना-भाजप युती मजबूत असल्याचे दाखवण्यात येत आहे. अमित शहा हे ३० मार्चला आपला उमेदवारी अर्ज … Read more