कुबेर सारख्या विकृताचे तोंड काळे केले ते होणारच होतं; राणेंकडून समर्थन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली. संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी याची जबाबदारी घेतली. शाई फेकणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकरणावर भाजप नेते निलेश राणे यांनी भाष्य करत गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करणाऱ्यांचे अभिनंदन केलं आहे. छत्रपती संभाजी महाराज … Read more

दोन वर्षे वसुलीची, निर्लज्जपणाची आणि लाचारीची; राणेंचे सरकारवर ताशेरे

Nilesh Rane Uddhav Thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या महाविकास आघाडी सरकारला 2 वर्ष पूर्ण झाली. एकीकडे सत्ताधारी आपल्या सरकारचे गोडवे गात असताना दुसरीकडे विरोधक मात्र सरकारच्या 2 वर्षाच्या कामगिरी वरून टीका करत आहेत. याच दरम्यान भाजप नेते निलेश राणे यांनी ट्विट करत सरकारवर तोंडसुख घेतले. दोन वर्षे वसुलीची, निर्लज्जपणाची, बिनकामाची, मूर्खपणाची, ड्रग माफियाची, … Read more

धनंजय मुंडेंकडून हीच अपेक्षा; निलेश राणेंची खोचक टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी आयोजित केलेल्या दिवाळी कार्यक्रमात प्रसिद्ध डान्सर सपना चौधरी  हिच्या नृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमानंतर धनंजय मुंडे यांच्यावर टीका करण्यात येत आहे. आता भाजप नेते निलेश राणे यांनी देखील मुंडेंवर निशाणा साधला आहे. धनंजय मुंडेंकडून हीच अपेक्षा आहे अशी … Read more

पोलिसांनीच त्यांच्या बंदुकीचा वापर करून ठाकरे सरकारला घोडा लावला पाहिजे; राणेंची घणाघाती टीका

rane thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबई पोलिसांना दिवाळीनिमित्त मुंबईतील सहा पोलीस कॅन्टीनमध्ये दिवाळीनिमित्त खरेदीसाठी ७५० रुपयांची सूट देण्यात आली आहे. त्यावर भाजप नेते निलेश राणे यांनी संताप व्यक्त केला. आता मुंबई पोलिसांनीच त्यांच्या बंदुकीचा वापर करून ठाकरे सरकारला घोडा लावला पाहिजे अशी घणाघाती टीका निलेश राणे यांनी केली. निलेश राणे यांनी ट्विट करत म्हंटल की, ठाकरे … Read more

2024 विधानसभा निवडणूक कुडाळ -मालवणमधून लढणार; निलेश राणेंनी फुकले रणशिंग

NILESH RANE

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजपचे माजी खासदार निलेश राणे यांनी आगामी 2024 विधानसभा निवडणूक कुडाळ मालवण मतदारसंघातून लढवण्याची घोषणा केली आहे. तसेच त्या अनुषंगाने कार्यकर्त्यांना आत्तापासूनच कामाला लागण्याचे आदेश दिले आहे. कुडाळ शहरातील महालक्ष्मी हॉल येथे भाजप कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली. निलेश राणे यांनी ही घोषणा करताच सभागृहातील भाजप … Read more

राष्ट्रवादीवाले बॉलीवूडची पण भांडी घासायला लागले; निलेश राणेंचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एनसीबीने क्रूझवर केलेली छापेमारी हे कुभांड असल्याचा आरोप करून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी बुधवारी खळबळ उडवून दिली. मलिकांनी केलेल्या या आरोपांचा एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ इन्कार केला तर दुसरीकडे भाजपनेही राष्ट्रवादीच्या या आरोपाचे खंडन केले.यानंतर भाजप नेते निलेश राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि नवाब मलिक यांच्यावर सडकून टीका केली आहे. नवाब मलिक … Read more

काँग्रेसला बारा वर्षात जमलं नाही ते भाजपने करून दाखवलं : निलेश राणेंचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : दिल्लीत राष्ट्रपती भवन येथे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला. यावेळी भाजपनेते नारायण राणे यांनी शपथ घेतली. त्यांच्या शपथविधीनंतर त्यांचे पुत्र नितेश राणे व निलेश राणे यांनी माध्यम प्रतिनिधीना पहिली प्रतिक्रिया दिली. “काँग्रेसने अनेकवेळा नारायण राणे यांना शब्द दिला. मात्र, तो पूर्ण केला नाही. राणे यांचा प्रशासनावर … Read more

जयंत पाटील हे अनिल देशमुखांच्या घराचे वॉचमन आहेत का?; निलेश राणेंची घणाघाती टीका

nilesh rane jayant patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अनिल देशमुख यांच्या घराची झडती घेताना सीबीआय देशमुखांच्या घरी बाहेरून कागदपत्रे घेऊन गेली होती, असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला. यावर भाजप नेते निलेश राणे यांनी प्रत्यतर देताना जयंत पाटील हे काय अनिल देशमुख यांच्या घराचे वॉचमन आहेत का असा सवाल केला. जयंत पाटील हे अनिल देशमुख यांच्या … Read more

साहेब, तुमचे साखर कारखाने माणसासाठी हवेतला ऑक्सिजन पण सोडणार नाही; निलेश राणेंचा शरद पवारांना टोला

Sharad pawar Nilesh Rane

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे गंभीर स्थिती निर्माण झाली असून अनेक रुग्णांना आपला प्राण गमवावा लागत आहे. यांवर तोडगा काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुढाकार घेतला आहे. शरद पवार यांनी राज्यातील साखर कारखान्यांना ऑक्सिजन निर्मिती आणि पुरवठा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शरद … Read more

ज्या दिवशी उपमुख्यमंत्रीपद जाईल, त्या दिवशी नारळपाणी विकणारा पण तुमच्याकडे येणार नाही – राणेंचा अजितदादांवर निशाणा

nilesh rane ajitdada

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यातील वादात आता निलेश राणे यांनी उडी घेतली असून अजित पवारांवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. अजित पवार, ज्या दिवशी उपमुख्यमंत्रीपद जाईल, त्या दिवशी नारळपाणी विकणारा पण तुमच्याकडे येणार नाही अशा शब्दांत निलेश राणेंनी अजित दादांवर हल्लाबोल केला. अजित पवार म्हणतात माझ्याकडे … Read more