मग कळेल, दाऊदशी संबंध कोणाचे आहेत; राणेंचा नवा बॉम्ब?

Narayan Rane

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमशी संबंध जोडल्यानंतर भाजप नेते निलेश राणे आणि नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे एक ट्विट करत नवा बॉम्ब फोडला आहे. व्होरा समितीचा निकाल मागवला की कळेल की दाऊदशी कोणाचे संबंध आहेत असे म्हणत राणेंनी … Read more

राणे बंधूंवर गुन्हा दाखल; पवारांवरील ‘ते’ वक्तव्य भोवणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते निलेश राणे आणि नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निलेश राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा संबंध कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याच्याशी जोडला होता त्यांनतर राष्ट्रवादी आक्रमक झाली असून राष्ट्रवादीचे नेते सुरज चव्हाण यांनी गुन्हा दाखल केला असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. राणे बंधूनी शरद … Read more

पवार साहेबच दाऊदचा माणूस आहे; निलेश राणेंची टीका

sharad pawar nilesh rane

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते निलेश राणे यांनी नवाब मलिक प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरच थेट निशाणा साधला आहे. मला तर असा संशय आहे कि पवार साहेबच दाऊदचे माणूस आहेत अशी टीका निलेश राणे यांनी केली आहे. ते सिंधुदुर्ग येथे पत्रकरांशी संवाद साधत होते. निलेश राणे म्हणाले, नवाब मलिक हे पवारांचे खास … Read more

धरणमूत्र पवार ओकून गेले तरीही जिल्हा बँकेवर आमचाच झेंडा फडकला,राणेंची जहरी टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूकीत भाजपने बाजी मारली असून महाविकास आघाडीला धक्का बसला आहे. 19 जागेंसाठी झालेल्या या निवडणुकीत भाजपने 10 जागा जिंकत महाविकास आघाडीचा धुव्वा उडवला आहे. या विजयानंतर भाजप नेते निलेश राणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महाविकास आघाडीवर जहरी टिका केली आहे. धरणमूत्र पवार ओकून गेले, अख्खी चिवसेना ओकत … Read more

पराभूतसम्राट सांगे लोकांना, शेम्बुड त्याच्याच नाकाला; राष्ट्रवादीचा राणेंवर हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राणे कुटुंबीय आणि अजित पवार यांच्यातील संघर्ष आता वाढलेला दिसत आहे. त्याच दरम्यान, निलेश राणे यांनी अजित पवारांवर टीका करताना अजित पवारांनी आधी स्वतःच्या नाकातील शेंबूड काढावा असा जळजळीत टोला लगावला होता. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस कडून राणेंच्या टीकेला प्रत्युत्तर आले असून पक्षात नवीनच दाखल झालेल्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी राणेंवर … Read more

अजित पवार, स्वतःच्या नाकातलं शेंबुड पुसा अगोदर; राणेंची जळजळीत टीका

Nilesh Rane Ajit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | संस्था उभा करायला अक्कल लागते, बंद करायला लागत नाही असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना टोला लगावल्यानंतर भाजप नेते निलेश राणे यांनी अजित पवारांवर पलटवार केला आहे. ज्याच नाव लिहून शेतकरी आत्महत्या करतात तो माणूस सहकारातील ज्ञान पाजळतोय अस म्हणत आधी स्वतःच्या नाकातलं शेंबुड पुसा असा … Read more

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंकले तरी घरी बसतात; राणेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Nilesh Rane Uddhav Thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे हिवाळी विधिमंडळ अधिवेशन सध्या सुरु असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे तब्बेतीच्या कारणास्तव उपस्थित राहू शकले नाहीत यावरून भाजप नेते निलेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंकले तरी घरी बसतात. अशी टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. यावेळी राणे यांनी गोव्याचे दिवंगत मुख्यमंत्री मनोहर परिकर यांचा दाखला … Read more

पिसाळलेल्या कुत्र्यासारखे भाषण करायचं आणि नंतर …; राणेंची भास्कर जाधवांवर टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | विधानसभा हिवाळी अधिवेशनात शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी देशाचे पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांची नक्कल केल्यानंतर भाजप आक्रमक झाली असून भाजप नेते निलेश राणे यांनी भास्कर जाधवांवर निशाणा साधला आहे. पिसाळलेल्या कुत्र्यासारखे भाषण करायचं आणि नंतर माफी मागायची ही जाधव ची जुनी सवय आहे अशी टीका त्यांनी केली. निलेश राणे यांनी याबाबत … Read more

सरकार आहे की कलेक्शन सेंटर्स?? प्रत्येक विभागात घोटाळे; राणेंची सडकून टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | टीईटी 2019-20 (TET 2020) परीक्षेत झालेल्या गैरव्यवहार आणि निकालात फेरफार प्रकरणी महाराष्ट्र राज्य परीक्षा विभागाचे अध्यक्ष तुकाराम सुपे यांना निलंबित करण्यात आलं आहे. या एकूण संपूर्ण प्रकरणावरून विरोधी पक्ष भाजपने राज्य सरकार वर निशाणा साधला असून भाजप नेते निलेश राणे यांनी सरकार वर टीकेची झोड उठवली आहे. राज्य सरकार आहे की … Read more

शिवसेनेला अधून मधून शेण खायला संज्या लागतो; राऊतांवर टिका करताना राणेंची जीभ घसरली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना नेते संजय राऊत यांनी वापरलेल्या एका शब्दाला भाजपने जोरदार आक्षेप घेतला आहे. याप्रकरणी राऊतांवर गुन्हा दाखल करण्याची मागणीही भाजपने केली आहे. याच दरम्यान भाजप नेते निलेश राणे यांनी राऊतांवर जोरदार टीका केली आहे. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर ही निशाणा … Read more