ब्रिटनने दक्षिण आशियातील ब्रिटिश नागरिकांना आणण्यासाठी वाढविली उड्डाणे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दक्षिण आशियातील लॉकडाऊनमुळे अडकलेल्या आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी ब्रिटीश सरकारने पुढच्या आठवड्यात आणखी ३१ चार्टर विमान पाठविण्याच्या ब्रिटीश सरकारने केलेल्या घोषणेचा एक भाग म्हणून तब्बल ७००० ब्रिटिश नागरिक भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश येथून मायदेशी परततील. ही उड्डाणे २०-२७ एप्रिल दरम्यान चालू होतील. त्यामध्ये भारतासाठी १७, पाकिस्तानसाठी १० तर बांगलादेशसाठी चार उड्डाणे … Read more

कोरोना संकटात भारत पाठवतोय ५५ देशांना औषध, पाकिस्तानचे नाव नाही

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगात कोरोनाव्हायरसचा संसर्ग झपाट्याने पसरत आहे. अमेरिका, इटली, ब्रिटन सारखे बलाढ्य देशही आता असहाय झाल्याचे दिसून येत आहे.अशा परिस्थितीत भारत जगातील बर्‍याच देशांना मदत करत आहे. आवश्यक औषधे व रसद भारतातून बड्या व छोट्या देशांमध्ये पाठविली जात आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या उपचारात प्रभावी मानले जाणारे मलेरिया वरचे औषध हायड्रोक्सीक्लोरोक्वीन एचसीक्यू इतर … Read more

कोरोनामुळे जगभरात हाहाकार, अमेरिकेत २२ हजार जणांचा मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेत कोरोना विषाणूमुळे मृत्यू पावणाऱ्या लोकांची संख्या सातत्याने वाढतच आहे. जॉन्स हॉपकिन्स कोरोनाव्हायरस ट्रॅकरच्या म्हणण्यानुसार या प्राणघातक आजाराने बाधित झालेल्या लोकांची संख्या पाच लाख ५० हजारांपर्यंत गेली आहे.या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत या साथीच्या आजारामुळे केवळ १५१४ लोकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेत कोरोना या साथीच्या आजाराने पीडित लोकांची संख्या ५,५५,००० ओलांडली … Read more

कोरोना विषाणूच्या भीतीने लोकं ५ जी मोबाइल टॉवरला लावत आहेत आग

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसच्या भीतीने लोक विचित्र गोष्टी करु लागले आहेत. कोरोनाचा धोका लक्षात न घेता काही विचित्र अफवा इतक्या पसरत आहेत की ब्रिटनमधील लोकांनी ५ जी मोबाइल टॉवर्स पेटवायला सुरुवात केली.२ एप्रिल रोजी बर्मिंघममधील वायरलेस टॉवरला आग लागली. दुसर्‍या दिवशी लिव्हरपूलमध्ये टेलिकम्युनिकेशन बॉक्सला आग लागली. तासाभरानंतर आपत्कालीन कॉल आला की लिव्हरपूलमधील दुसर्‍या एका … Read more

कोरोनाव्हायरसग्रस्त ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन रुग्णालयात दाखल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढतच आहे. पंतप्रधान बोरिस जॉन्सन आता कोरोना संसर्गाच्या लक्षणांमुळे रुग्णालयात दाखल झाले आहेत. पंतप्रधान जॉन्सन यांच्या कार्यालयाने ही माहिती दिली आहे.पंतप्रधान जॉन्सनचा याचा तपासणी अहवाल गेल्या महिन्यात सकारात्मक आला होता.त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांनी स्वत: ला १० डाऊनिंग स्ट्रीटवर आयसोलेट केले होते. United Kingdom Prime Minister Boris Johnson’s … Read more

बोरिस जॉनसन यांनी देशासाठी लिहीलेल्या पत्रात म्हंटले,”परिस्थिती चांगली होण्यापूर्वी आणखी वाईट होईल”

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याची पुष्टी झाल्यानंतर, ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी सर्व ब्रिटिश कुटुंबांना कोरोना विषाणूची साथीबरोबर लढा देण्यासाठी घरीच राहण्यासाठी लिहिले, सामाजिक सलोख्यापासून अंतर राखण्याच्या नियमांचे पालन करा असे म्हटले आहे. यासह, त्यांनी सुधारण्यापूर्वी परिस्थिती आणखी बिकट होण्याचा इशारा दिला आहे. पंतप्रधानांनी लिहिलेले पत्र कोरोना विषाणूविरूद्ध लढा देण्यासाठी सरकारने जारी … Read more

भयावह! इटलीत २४ तासांत कोरोनाने घेतला ९००हून अधिक जणांचा बळी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोना संसर्गाचे केंद्र आता चीननंतर इटली झालं आहे. इटलीला करोनाने अशी काही मगरमिठी मारली आहे जी सैल करणं या देशाला अशक्य असं झालं आहे. इटलीत करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कोरोनाने जगात सर्वाधिक बळी इटलीत घेतले आहेत. या गोष्टीची दाहकता केवळ या वृत्तावरून लावू शकतो कि, इटलीमध्ये मागील … Read more

धक्कादायक! ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जाॅन्सन यांना कोरोनाची लागण

वृत्तसंस्था | संपूर्ण जगात कोरोनान संपूर्ण जगात थैमान घातलं आहे. अनेक बलाढ्य देशांना कोरोनाने गुढघे टेकायला लावले आहे. कोरोनाच्या प्रकोपापासून ब्रिटन सुद्धा सुटला नाही आहे. धक्कादायक म्हणजे ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना कोरोनाची लागण झाल्याची बाब समोर आली आहे. पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी स्वतः या गोष्टीची पुष्टी दिली आहे. पंतप्रधान जॉन्सन यांनी आपल्या ट्विटरवर अकॉउंटवरून … Read more

ख्यातनाम विधिज्ञ हरीश साळवे यांची ब्रिटनच्या महाराणीचे वकील म्हणून नियुक्ती

कुलभूषण जाधवांची बाजू आंतरराष्ट्रीय कोर्टात मांडणारे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे यांची ब्रिटनच्या महाराणीचे कोर्ट ऑफ इंग्लंड आणि वेल्ससाठीचे वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ब्रिटनच्या न्यायमंत्रालयाने १३ जानेवारी रोजीच नव्या नियुक्त्यांसंदर्भातील यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीत हरीश साळवे यांच्या नावाचाही समावेश आहे.