विचार जमत नसेल तर तुम्ही एकमेकांना सोडा ; नवणीत राणांचा महाविकास आघाडीला टोला

Navneet Rana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | औरंगाबाद शहराच्या नामकरणाच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडी मध्ये ठिणगी पडलेली आहे. एकीकडे औरंगाबादच्या नामकरणासाठी शिवसेनेकडून हालचाली सुरू असतानाच सत्तेतील वाटेकरी असलेल्या काँग्रेसने मात्र तीव्र विरोध दर्शविला आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये औरंगाबादच्या नामांतरावरून पुन्हा मतभेद समोर आले आहेत. त्यामुळे भाजपकडून सरकारला कोंडीत पडण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशातच आता अमरावतीच्या खासदार नवनीत राणा … Read more

महाविकास आघाडी सरकार पाडण्यात भाजपला कधीच यश मिळणार नाही – शरद पवार

Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा भाजपचा प्रयत्न कधीच यशस्वी होणार नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थिर असून ठाकरे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल, असा विश्वास राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केला. राज्यातील सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांना देण्यात येणाऱ्या ईडीच्या नोटिसा म्हणजे सत्तेचा दुरुपयोग असल्याची टीकाही पवारांनी केली. सत्ताधारी पक्षातील नेत्यांना … Read more

संजय राऊत महाविकासआघाडीत घंटा आहे ; ‘त्या’ फोटोवरून निलेश राणेंनी उडवली खिल्ली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडीतील सर्व प्रमुख नेत्यांचा स्नेहभोजनाचा कार्यक्रम पार पडला. उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या निवासस्थानी सर्व प्रमुख नेते, मंत्री हे सपत्नीक या कार्यक्रमासाठी हजर होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, आरोग्यमंत्री राजेश टोपे हे सुद्धा हजर होते. मात्र, या … Read more

बेवड्यांची सोय करण्यामध्ये ठाकरे सरकारला जास्त इंटरेस्ट आहे ; निलेश राणेंनी डागली तोफ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यामधील महाविकास आघाडी सरकारने रेस्तराँ आणि बारचालकांना मोठा दिलासा देत परवाना शुल्कात राज्य सरकारने ५० टक्क्यांची कपात केली आहे. कोविडमुळे झालेले नुकसान लक्षात घेता मद्यविक्री अनुज्ञप्तींना सूट देण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. तसेच 2020-21 वर्षासाठीची अनुज्ञप्ती शुल्कात केलेली 15 टक्के वाढ मागे घेण्याचाही निर्णय घेण्यात आला. दरम्यान, राज्य सरकारच्या … Read more

…ही तर मद्यविकास आघाडी ; भाजपची ठाकरे सरकारवर टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यामधील महाविकास आघाडी सरकारने रेस्तराँ आणि बारचालकांना मोठा दिलासा देत परवाना शुल्कात राज्य सरकारने ५० टक्क्यांची कपात केली आहे. कोविडमुळे झालेले नुकसान लक्षात घेता मद्यविक्री अनुज्ञप्तींना सूट देण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. तसेच 2020-21 वर्षासाठीची अनुज्ञप्ती शुल्कात केलेली 15 टक्के वाढ मागे घेण्याचाही निर्णय घेण्यात आला. या निर्णयावर भाजपच्या … Read more

सोनिया गांधींनीच ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणावर बोट ठेवलं ; पडळकरांचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून किमान समान कार्यक्रमाची आठवण करून दिल्यानंतर महाविकास आघाडी मध्ये सर्व काही आलबेल नसल्याची शंका उपस्थित झाली होती. महाराष्ट्रातील अनुसूचित जाती-जमातीच्या लोकांचे प्रमाण लक्षात घेऊन त्यानुसार त्यांच्या कल्याण योजनांसाठी राज्याच्या अर्थसंकल्पात पुरेशा निधीची तरतूद करावी, अशी सूचना करणारे पत्र सोनिया गांधी यांनी ठाकरेंना … Read more

महाविकास आघाडीचं सरकार हे गॅसवर ; आशिष शेलार यांचा दावा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून किमान समान कार्यक्रमाची आठवण करून दिल्यानंतर महाविकास आघाडी मध्ये सर्व काही आलबेल नसल्याची शंका उपस्थित झाली होती. हाच मुद्दा उपस्थित करून आता महाविकास आघाडीचं सरकार हे गॅसवर असल्याचा दावा भाजपचे नेते, आमदार आशिष शेलार यांनी केला आहे. आशिष शेलार यांनी सोनिया गांधी यांच्या … Read more

अजित पवारांमध्ये एवढी ताकद असती तर फडणवीसांचं सरकार 80 तासांत पडलं नसत – चंद्रकांत पाटील

Ajit dada chandrakant patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | जे कुणी भाजपचा राजीनामा देऊन महाविकास आघाडीत येतील त्यांच्या विरोधात भाजप साहजिकच उमेदवार देईल. पण आम्ही तिन्ही पक्ष मिळून त्यांना निवडून आणण्याचा प्रयत्न करु, असं राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं होतं. याच पार्श्वभूमीवर भाडप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पवारांवर निशाणा साधला आहे. अजित पवारांमध्ये एवढी ताकद असती तर 80 … Read more

फडणवीस सरकारच्या निर्णयांना दे स्थगिती, मग कोर्टाकडून ठाकरे सरकारची होते फजिती ; भाजपने उडवली खिल्ली

Uddhav Thackrey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कांजूरमार्ग मेट्रो कारशेडप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला चपराक दिली आहे. कांजूर मेट्रो कारशेडचे काम ताबडतोब थांबवा, परिस्थिती जैसे थे ठेवा, असे आदेश उच्च न्यायालयाने एमएमआरडीएला दिले आहेत. कोर्टाचा हा निर्णय राज्य सरकारसाठी मोठा झटका असल्याचं मानलं जात आहे. या निर्णयानंतर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री यांच्यावर टीका केली जात असतानाच … Read more

गृहमंत्र्यांनी सादर केलं शक्ती विधेयक ; जाणून घ्या शक्ती कायद्यातील प्रमुख तरतुदी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महिला व बालकांवर होणाऱ्या अत्याचारांच्या तक्रारींवर प्रभावीपणे कार्यवाही करता यावी, याकरिता प्रस्तावित कायद्यांची चौकट अधिक बळकट करण्यासाठी राज्य सरकारने शक्ती कायदा अंमलात आणला आहे. आंध्र प्रदेशातील दिशा कायद्याच्या पार्श्वभूमीवर हा कायदा तयार करण्यात आला आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज शक्ती विधेयक विधानसभेत सादर केलं आहे. महिला आणि लहान मुलांवरील अत्याचार … Read more