सचिनने डोळ्यांवर पट्टी बांधून केलं युवराजचं हे चॅलेंज ब्रेक; पहा व्हिडीओ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूच्या संसर्गाला रोखण्यासाठी सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे प्रत्येकजण आपापल्या घरी कैद झाला आहे. यामध्ये वेळ घालवण्यासाठी लोक ऑनलाईन सोशल मीडियावर बऱ्याच ऍक्टिव्हिटी करताना दिसतात. यावेळी अनेक सिनेस्टार्स तसेच क्रिकेटपटूही सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी संवाद साधत आहेत. यावेळेस काही क्रिकेटर्स हे एकमेकांना मोटिव्हेट करण्यासाठी चॅलेंज देत आहेत. असेच एक चॅलेंज युवराज सिंगने … Read more

रोहित शर्माने केलं मोठं विधान; म्हणाला धोनीने टीम मध्ये खेळायला हवं

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय टीमचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या टीम मध्ये पुन्हा येण्याच्या बातमी वर अनेक कयास सध्या लावले जात आहेत. धोनीने आपला शेवटचा सामना हा इंग्लड मध्ये झालेल्या २०१९च्या विश्वचषकामध्ये खेळला होता. वर्ल्ड कप मध्ये न्यूझीलंड बरोबर झालेल्या उपांत्य सामन्यानंतर धोनी टीम मध्ये पुन्हा दिसलेला नाहीये. मात्र २९ मार्च पासून सुरु होणार असलेल्या … Read more

धोनी आणि रोहित बनले गेल्या १२ वर्षांतले आयपीएलचे सर्वोत्तम कर्णधार, तर कोहलीला मिळाले हे स्थान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इंडियन प्रीमियर लीगने शनिवारी १२ वर्षे पूर्ण केली आहे आणि यानिमित्ताने चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा यांची संयुक्तपणे या लीगचे सर्वोत्कृष्ट कर्णधार म्हणून निवड झाली आहे. याशिवाय स्टार स्पोर्ट्सच्या तज्ज्ञ मंडळानेही आयपीएलमधील सर्वोत्कृष्ट खेळाडूंची निवड केली आहे. निर्णायक मंडळाला धोनी आणि रोहित दोघांनाही निवडता … Read more

दिग्गज खेळाडू रॉजर फेडररचे विराट कोहलीला खुले आव्हान म्हणाला,”जर हिम्मत असेल तर… “

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । यावेळी, संपूर्ण जग कोरोनाव्हायरस विरूद्ध लढा देत आहे.या धोकादायक साथीमुळे, जगभरात एकही क्रीडा स्पर्धा होत नाहीये, ज्यामुळे खेळाडूंना घरातच रहावे लागत आहे.जगातील दिग्गज खेळाडू रॉजर फेडररही त्यापैकी एक आहे. घरी असल्याने तो सोशल मीडियावरही खूप अ‍ॅक्टिव्ह असतो.अलीकडेच या दिग्गज खेळाडूने सोलो ट्रेनिंगचा एक उत्तम व्हिडिओ शेअर केला आहे आणि त्याबरोबरच त्याने … Read more

आधी देश, नंतर IPL चा विचार करु! रोहितचा चहलला सल्ला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोना व्हायरसच्या प्रादुर्भावाचा फटका सध्या जगभरातील क्रीडा स्पर्धांना बसला आहे. जगातील सर्वात मोठी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा रद्द करण्यात आली आहे. भारताचा विचार करता भारतातील सर्वात लोकप्रिय क्रीडा स्पर्धा आयपीएल येत्या २९ मार्चपासून सुरु होणारी होती. मात्र, करोनाच्या संकटामुळं बीसीसीआयने आयपीएल स्पर्धा १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करोनाला … Read more

न्यूझीलंडनंतर आता दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वन-डे मालिकेला सुद्धा रोहित शर्मा मुकणार

न्यूझीलंडविरुद्धच्या अखेरच्या टी-२० सामन्यात खेळताना रोहित शर्माला झालेल्या दुखापतीमुळे त्याला दौरा अर्ध्यावर सोडावा लागला. मात्र, मार्चमध्ये होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वन-डे सामन्यांच्या मालिकेसाठी सुद्धा रोहित शर्मा मुकणार आहे असं वृत्त समोर येत आहे.