मोठी बातमी | संघात दाखल होताच रोहित शर्माची भारतीय संघाच्या उपकर्णधारपदी निवड

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | दुखापतीतुन सावरून नुकतेच भारतीय संघात पुनरागमन करणाऱ्या रोहित शर्माला उर्वरित दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. याआधी भारताचा नियमित कर्णधार विराट कोहली पालकत्व रजेमुळे माघारी परतल्याने संघाचे नेतृत्व अजिंक्य रहाणे करत होता, तर उपकर्णधार चेतेश्वर पुजारा होता. भारताचा स्टार फलंदाज रोहित शर्मा दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेला … Read more

हिटमॅन रोहित शर्मा फिटनेस टेस्ट मध्ये पास ; लवकरच ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाण्याची शक्यता

Rohit Sharma

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारताचा आक्रमक सलामीवीर रोहित शर्मा हा दुखापतीमुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील एकदिवसीय आणि T20 मालिकेसाठी संघाबाहेर होता. पंरतु आता भारतीय संघासाठी आणि रोहितच्या चाहत्यांसाठी दिलासा देणारी बातमी समोर येत आहे. हिटमॅन रोहित शर्माने दुखापतीवर मात केली असून आज तो फिटनेस टेस्ट मध्येही पास झाला आहे. एएनआयने याबाबत ट्विटद्वारे माहिती दिली आहे. ही टेस्ट … Read more

दुखापतीमुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून माघार घेण्याचा निर्णय माझाच ; रोहित शर्माचे स्पष्टीकरण

Rohit Sharma

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारताचा आक्रमक सलामीवीर आणि स्टार फलंदाज रोहित शर्माची दुखापतीमुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील एकदिवसीय आणि T 20 मालिकेसाठी निवड न करण्यात आल्याने काहीसा गोंधळ उडाला होता. यावरूनच निवड समितीला टीकेला सामोरे जावे लागले होते. आयपीएल मध्ये खेळताना रोहित फिट दिसत असताना ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी नक्की त्याला काय प्रोब्लेम आहे म्हणून निवड समितीने त्याची निवड … Read more

मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा आजारी ; पोलार्ड म्हणतो….

Rohit Sharma

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल 2020 मध्ये काल मुंबई इंडियन्स आणि किंग्स इलेव्हन पंजाब यांच्यात रोमांचक सामना झाला . सुपर ओव्हर पर्यंत गेलेल्या या मॅच मध्ये पंजाबने मुंबईवर मात केली. एका सामन्यात दोन सुपर ओव्हर होण्याची आयपीएलच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे. सामन्यानंतर होणाऱ्या प्रेजेंटेशनमध्ये मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा तब्बेत खराब असल्यामुळे आला नाही. त्याच्याऐवजी … Read more

मुंबई इंडियन्सची गाडी सुसाट ; कोलकात्यावरील विजयासह घेतली अव्वल स्थानी झेप

Mumbai Indians

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गतविजेत्या मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) कोलकाता नाईट रायडर्सवर (Kolkata Knight Riders) दिमाखदार विजय मिळवला. या विजयासह मुंबईने गुणतालिकेतमध्ये पुन्हा एकदा अव्वल स्थानी झेप घेतली. यंदाच्या मोसमातील मुंबईचा हा सलग पाचवा विजय ठरला.  सलामीवीर क्विंटन डी कॉक मुंबईच्या विजयाचा हिरो ठरला. डी कॉकने नाबाद 78 धावा केल्या. या खेळीसाठी डी कॉकला ‘मॅन … Read more

स्पर्धेत अव्वल राहण्यासाठी विजयी लय कायम राखावी लागेल – रोहित शर्मा

Rohit Sharma

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | 4 वेळचे आयपीएल विजेता मुंबई इंडियन्सचा संघ यंदाही दमदार कामगिरी करत आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सने आत्तापर्यंत एकूण 7 सामने खेळले असून त्यातील 5 सामन्यात विजय मिळवला आहे.मुंबईचा संघ गुणतालिकेत प्रथम क्रमांकावर असून मुंबई इंडियन्सला हरविण्यासाठी अन्य संघांना चांगलाच घाम गाळावा लागतो. स्पर्धेत अव्वल स्थान कायम राखण्यासाठी विजयी लय … Read more

श्रीशांतने निवडला आपला आवडता भारतीय टी -20 संघ, स्वतः सहित केला धोनी आणि रैनाचा देखील समावेश

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या 9 वर्षांपासून टीम इंडियाबाहेर असलेला वेगवान गोलंदाज एस श्रीशांतचे नाव टी -20 मध्ये पाहायला मिळत आहे. या संघाचा कर्णधार रोहित शर्मा असून सुरेश रैना आणि एमएस धोनी यांनाही या भारतीय टी -20 संघात स्थान मिळालं आहे. हे वाचून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल, मात्र तुम्हांला आम्ही हे सांगू की या संघाला … Read more

‘विराट आणि रोहित यांच्यात ‘हा’ आहे सर्वोत्कृष्ट खेळाडू’- ब्रॅड हॉग

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा हे दोघे सध्या जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाजांपैकी एक मानले जातात. दोन्ही क्रिकेटर्सनी गेल्या काही वर्षांत चांगली कामगिरी केली असून अनेक मोठे विक्रमही केलेले आहेत. एकीकडे विराट कोहलीने आपल्या स्फोटक खेळाने (४२ एकदिवसीय सामने, २७ कसोटी) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण ७० शतके ठोकली आहेत … Read more

BCCI ने केली रोहित शर्माच्या नावाची खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस

मुंबई । भारतीय क्रीडा क्षेत्रात मानाचं स्थान असलेल्या खेलरत्न पुरस्कारासाठी रोहित शर्माच्या नावाची शिफारस बीसीसीआयने केली आहे. प्रत्येक वर्षी खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कारांसाठी बीसीसीआय चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची नावं क्रीडा मंत्रालयाकडे पाठवत असते. २०१९ विश्वचषकात ५ शतकांसह केलेली धडाकेबाज कामगिरी आणि याचसोबत कसोटी क्रिकेटमध्ये केलेलं दमदार पुनरागमन यामुळे बीसीसीआयने खेलरत्न पुरस्कारासाठी रोहित शर्माच्या नावावर शिक्कामोर्तब … Read more

रोहित शर्माचे संघातील पुनरागमन होणार कठीण ! सराव सुरू करण्यापूर्वी द्यावी लागेल फिटनेस टेस्ट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसमुळे जगभरात खळबळ उडाली असतानाच क्रिकेट विश्वासही त्याची झळ बसलेली आहे. या धोकादायक साथीमुळे क्रिकेट पूर्णपणे ठप्प झाले आहे आणि यामुळे क्रिकेटर्स घरातच दोन महिने बसून आहेत. जरी आता खेळाडूंनी आउटडोर ट्रेनिंग घ्यायला सुरुवात केली आहे. मात्र भारतीय संघात पुन्हा परतण्यासाठी भारताचा सलामीवीर रोहित शर्माला फिटनेस टेस्ट पास करावी लागेल. वास्तविक, … Read more