पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा फोटो ठरतोय चर्चेचा विषय; पहा नक्की काय आहे या फोटोत
हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात सध्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुक चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. पश्चिम बंगाल मध्ये भाजप विरुद्ध ममता बॅनर्जी असा थेट सामना असून आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील प्रचारात उडी मारली असून ममता बॅनर्जी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. शनिवारी नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगाल दक्षिण 24 परगणामधील सोनारपूर येथे एक जाहीर सभा घेतली. या सभेतील … Read more