सात वर्षात मोदींनी नक्की कोणत्या गोष्टीत सुधारणा केली; राष्ट्रवादीचा सवाल

Modi Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंड दौऱ्यावर असताना विरोधकांवर निशाणा साधला होता. माझा इतिहास बघा, गेल्या 7 वर्षात जुन्या गोष्टी सुधारण्याचा प्रयत्न करत असून त्यातच माझा सगळा वेळ जात आहे असे म्हंटल होत. त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंट वरून मोदींवर निशाणा साधला. सात वर्षात पंतप्रधानांनी नक्की कोणत्या गोष्टीत सुधारणा … Read more

तेव्हा राज्यात भाजपा-राष्ट्रवादीचे आघाडी सरकार आले असते, पण… ; पवारांचा गौप्यस्फोट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पहाटेचा शपथविधीचा अनेकवेळा उल्लेखही भाजपकडून केला जातो. दरम्यान, पहाटेच्या शपथ विधीमागील घडलेल्या घडामोडीबाबत राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी माहिती दिली आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकनंतर शिवसेना मुख्यमंत्रिपदासाठीअडून बसल्यामुळे राजकीय पेच निर्माण झाला होता. त्यावेळी माझी आणि मोदींची दिल्लीमध्ये भेट झाली. तेव्हा महाराष्ट्रात भाजपा आणि राष्ट्रवादी … Read more

कोकणात अजूनही काही भागात नाचे आहेत, त्यातला प्रकार विधानसभेत झाला; नारायण राणेंची जाधवांवर जहरी टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईत विधिमंडळाच्या अधिवेशनात शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नक्कल केली. यावरून अधिवेशनात विरोधक भाजप नेत्यांनी चांगलाच आक्रमक पवित्रा घेतला. जाधव यांच्या या प्रकारावरून आता भाजप नेते तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी भास्कर जाधव यांच्यावर जहरी टीका केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची नक्कल करणाऱ्या भास्कर जाधवांच्या नक्कलीला … Read more

देणगीच्या पावत्या फाडल्यानं देश बलाढ्य होईल का? शिवसेनेचा भाजपला टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजपच्या देणगी अभियानावर शिवसेनेनं सामना अग्रलेखातून जोरदार टीका केली आहे. देश बलाढ्य करण्याची युक्ती भाजपाच्या तिजोरीत अडकून पडली आहे हे नव्यानेच समजले, असा खोचक टोला लगावत देणगीच्या पावत्या फाडल्यानं देश बलाढ्य होईल का? असा सवाल शिवसेनेने केला आहे. भारतीय जनता पक्षाने जनतेकडे देणगीसाठी आवाहन केले आहे. अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त भाजपकडून … Read more

‘मन की बात’ मध्ये मोदींकडून पुण्यातील भांडारकर इन्स्टिट्यूटचे कौतुक; नेमकं काय म्हणाले मोदी….

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मन की बात मधून देशवासियांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी त्यांनी दरम्यान त्यांनी पुण्यातील प्राच्यविद्या क्षेत्रात जागतिक कीर्तीची संशोधन संस्था अशी मान्यता पावलेल्या भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या विविध उपक्रमांची प्रशंसा देखील केली. भांडारकर इन्स्टिट्यूटने महाभारतावर ऑनलाईन कोर्स सुरू केला. ही अत्यंत … Read more

जीन्सवाल्या मुलींना मोदी आवडत नाहीत, 40-50 वयाच्या महिलांनाच… ; काँग्रेस नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य

Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | नेहमी आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत राहणारे काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी आता तर थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवरच वादग्रस्त विधान करत नव्या वादाला तोंड फोडलं आहे. जीन्सवाल्या मुलींना मोदी आवडत नाहीत, 40-50 वयाच्या महिलांवरच मोदींचा प्रभाव आहे असं वक्तव्य दिग्विजय सिंह यांनी केलं आहे. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये एका कार्यक्रमाला संबोधित करताना … Read more

राज्यात ठाकरे सरकारचे कुशासन सुरू; भाजप नेत्याची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यात महाविकास आघाडी सरकावर केंद्रातील भाजप नेत्यांकडून अनेकवेळा टीका केली जाते. दरम्यान, भाजप नेते तथा माजी केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांनी ठाकरे सरकावर निशाणा साधला आहे. केंद्रामध्ये मोदी सरकारचे सुशासन आहे, तर राज्यात महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारचे कुशासन सुरू आहे. राज्यात पोलिसच बॉम्ब पेरत असून सरकार वसुली करण्यात गुंतले आहे, अशा शब्दांत … Read more

15 ते 18 वयोगटातील मुलांचं लसीकरण 3 जानेवारीपासून सुरू; मोदींची घोषणा

Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | 3 जानेवारी 2022 पासून १५ ते १८ वयोगटातील लहान मुलांच्या लसीकरणाराला सुरूवात करणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. तसेच १० जानेवारी पासून आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी बूस्टर डोस सुरू करणार असल्याचे देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. लसीकरण हे कोरोना लढाईतलं मोठं अस्त्र आहे. भारताने आतापर्यंत 141 कोटी लशीचे डोस दिलेत. … Read more

कृषी कायदे पुन्हा येऊ शकतात; केंद्र सरकारचे संकेत

Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | वादग्रस्त ठरलेले कृषी कायदे केंद्र सरकारने मागे घेऊन महिना उलटत नाही तोच केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी पुन्हा एकदा कृषी कायदे येऊ शकतात अस म्हंटल आहे. नरेंद्र सिंग तोमर नागपूर दौऱ्यावर असून ॲग्रो व्हिजन कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. गावपातळीवरील शेतकरी व एकूणच शेती क्षेत्राच्या विकासासाठी केंद्र सरकारने कायदे आणले होते, परंतु … Read more

सबका साथ, सबका विकास वाजपेयींनाच शोभा देतं; राऊतांचा मोदींना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्याच्या हिवाळी अधिवेशनाचा काल तिसरा दिवस पार पडला. दरम्यान अनेक मुद्यांवरून सत्ताधारी व विरोधकांच्यात चर्चा करण्यात आली. तर दुसरीकडे केंद्रात मोदी सरकारविरोधात विरोधकांकडून निशाणा सर्वज्ञात आला. आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. सबका साथ, सबका विकास हे वाजपेयींनाच शोभा देतं असे म्हणत राऊतांनी … Read more