उद्धव ठाकरेंना दीर्घायुष्य लाभो; पंतप्रधान मोदींकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. देशभरातुन उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देण्यात येत आहेत. दरम्यान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. उद्धव ठाकरेंना दीर्घायुष्य लाभो अस मोदींनी म्हंटल. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजींना वाढदिवसाच्या शुभेच्छा; त्यांना निरोगी आणि दीर्घायुष्य लाभो अशी … Read more

लोकसभेत खासदारांचे संख्याबळ 1000 करण्याचा केंद्राचा प्रस्ताव?? काँग्रेसचा दावा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | लोकसभेत खासदारांचं संख्याबळ वाढवून ते 1000 पर्यंत करण्याचा मोदी सरकारचा घाट असून त्याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकार कडून करण्यात आल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. काँग्रेस नेते मनीष तिवारी यांनी ट्विट करत हा दावा केला आहे. मनिष तिवारी यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, “संसदेतील माझ्या काही विश्वासार्ह सहकाऱ्यांनी लोकसभेचं संख्याबळ १००० किंवा … Read more

मोदीजी तुम्हाला कळकळीची विनंती, आता तरी….; खासदार अमोल कोल्हेंचे पंतप्रधानांना पत्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात एकीकडे महापूर व दरडी कोसळून लोकांचे मृत्यू झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. तर दुसरीकडे केंद्रीय मंत्रीमंडळाच्या कॅबिनेट बैठकीत नुकताच एक महत्वपूर्ण निर्णय मंजूर करण्यात आला आहे. भारतीय लष्कराला दारुगोळा, शस्त्रास्रांचा पुरवठा करणा-या ४१ ऑर्डनन्स फॅक्टरींचे ७ खासगी कंपन्यांमध्ये विभागणी करण्याच्या निर्णयावर राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आक्षेप घेतला आहे. त्यांनी … Read more

महाराष्ट्र पूरस्थिती: केंद्र सरकार महाराष्ट्राला सर्वतोपरी मदत करेल; पंतप्रधान मोदींचे आश्वासन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात आणि प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात धुव्वाधार पाऊस पडत असून महापुराचा धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करुन राज्यातील पूरस्थितीचा आढावा घेतला. केंद्र सरकार महाराष्ट्राला सर्वतोपरी मदत करेल असं आश्वासन पंतप्रधान मोदी यांनी मुख्यमंत्र्यांना दिलं आहे. याबाबत मोदींनी ट्विट करत माहिती … Read more

बरं झालं स्वामी बोलले, आम्ही बोललो असतो तर राष्ट्रद्रोह झाला असता’; यशोमती ठाकूर यांचा भाजपला टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | इस्त्रायलच्या पेगासस सॉफ्टवेअरचा वापर करुन भारतातील पत्रकार, राजकीय नेत्यांवर पाळत ठेवण्यात येत होती, असा दावा ‘द वायर’सह जगभरातील १५ मीडिया संस्थांनी केला आहे. यावरुन देशातील राजकीय वातावरण तापलं असताना आता केंद्र सरकारने हि गोष्ट फेटाळली आहे. पेगासस सॉफ्टवेअरच्या माध्यमातून कोणतेही फोन टॅपिंग झालं नसल्याचा दावा केंद्र सरकारने केला आहे. यावरून भाजप … Read more

फोन टॅपिंग मोदींच्या नव्हे तर मनमोहन सिंगांच्या काळात; फडणवीसांचा पलटवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | इस्त्रायलच्या पेगासस सॉफ्टवेअरचा वापर करुन भारतातील पत्रकार, राजकीय नेत्यांवर पाळत ठेवण्यात येत होती, असा दावा ‘द वायर’सह जगभरातील १५ मीडिया संस्थांनी केला आहे. यावरुन देशातील राजकीय वातावरण तापलं असून याचे पडसाद महाराष्ट्रात देखील उमटू लागले आहेत. मात्र भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पेगॅसससंदर्भातले सर्व आरोप फेटाळून लावले असून … Read more

मुंबईचे महत्त्व कमी करण्यासाठी ७ वर्षांत जे प्रयत्न झाले त्याचा हा एक भाग; काँग्रेसचा मोदींवर निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचं व्यवस्थापन अदानी समूहाकडे गेल्यांनतर त्यांनी कंपनीचं मुख्यालय मुंबईतून गुजरातला हलवण्याचा निर्णय निर्णय घेतला. इतकच नव्हे तर अदानी समूहाच्या काही कर्मचाऱ्यांनी गरबा खेळत आनंद साजरा केल्याचे देखील समोर आले. याप्रकरणी मनसेने अदानी समूहाला इशारा दिल्यानंतर आता काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी देखील यावर भाष्य करत थेट … Read more

सर्वांना उदंड आनंद आणि चांगले आरोग्य लाभू दे; पंतप्रधान मोदींचे विठुरायाला साकडे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात विठ्ठल- रखुमाई यांची शासकीय महापूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते संपन्न झाली. आज सकाळी पहाटे 3 वाजून 40 मिनिटांनी विठ्ठल-रखुमाई यांची शासकीय महापूजा करण्यात आली. आषाढी एकादशीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील शुभेच्छा दिल्या आहेत . सर्वाना उदंड आयुष्य लाभो अशी प्रार्थना मोदींनी … Read more

फोन टॅपिंग हा देशाच्या स्वातंत्र्याला धोका; पंतप्रधान, गृहमंत्र्यांनी खुलासा करण्याची संजय राऊतांची मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशातील राजकारणी, पत्रकार आणि संपादक अशा 1500 हून अधिक लोकांचे फोन टॅप झाल्याची बाब उघड झाली आहे. विशेष म्हणजे परदेशी कंपन्या आणि अॅपने हे फोन टॅप केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. फोन टॅपिंग हा देशाच्या स्वातंत्र्याला धोका असून पंतप्रधान आणि केंद्रीय … Read more

कोरोनाची लस घेताच आपण बाहुबली बनतो -पंतप्रधान नरेंद्र मोदी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोना लस घेताच कोरोनाविरोधातील लढाईत आपण बाहुबली बनतो असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांना लस घेण्याचे आवाहन केलं आहे.संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून प्रारंभ होत आहे. तत्पूर्वी पत्रकारांशी बोलताना मोदींनी हे आवाहन केले. कोरोनाची लस घेताच करोनाविरोधातील लढाईत आपण बाहुबली बनतो असं सांगत लस घेण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं. मी आशा … Read more