विद्युतीकरण आणि दुहेरी करण्यासाठी चार हजार कोटी रुपये मंजूर; रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची माहिती

Indian Railway

औरंगाबाद – रेल्वे मंत्रालयाच्या दृष्टीने प्रवाशांच्या सोयीसुविधा अत्यंत महत्त्वाच्या आहेत. कुठल्याही प्रवाशांची गैरसोय होणार नाही याची काळजी आम्ही घेत राहू. एनसीआरच्या अधिकार क्षेत्रावर महाराष्ट्रासाठी 4 हजार 264 कोटी मंजूर करण्यात आले आहे. या कामांमध्ये 263 किलोमीटर दूसरी लाईन, 42 की.मी. तिसरी लाइन आणि 930 किलोमीटर समावेश आहे. तसेच 81 किलोमीटर लांबीच्या मुदखेड परभणी दरम्यानच्या रेल्वेमार्गाचे … Read more

नागेश्वरवाडीत घरात आग; 15 लाखांचे साहित्य जळून खाक

fire

औरंगाबाद – शहरातील नागेश्वरवाडी, निराला बाजार परिसरातील एका घरात शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत 15 लाखांचे साहित्य जळून खाक झाल्याची घटना काल दुपारच्या सुमारास घडली. अग्निशमन विभागाचे बंब काही वेळातच घटनास्थळी दाखल झाले. जवानांच्या एका तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. याविषयी अधिक माहिती अशी की, प्रवीण भरतलाल जैस्वाल यांचे … Read more

‘त्या’ प्रकरणात पत्नीनेच दिली पतीच्या खुनाची एक लाखात सुपारी

Murder

औरंगाबाद – अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीने आधी काटा काढला. त्यानंतर हे उघड होऊ नये, म्हणून पतीचा मृतदेह पिसादेवी येथील पुलाखाली पाण्यात टाकून दिला. मात्र, तक्रार दाखल होताच तपासादरम्यान पत्नीने प्रियकराच्या मदतीने तसेच प्रियकराने दोघांना सुपारी दिली, अशा चौघांनी अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पती रामचंद्र जायभाये यांचा काटा काढल्याचा प्रकार उघड झाला आहे. … Read more

आता शहरातील वृक्षांची होणार स्मार्ट गणना; लवकरच येणार मोबाइल अ‍ॅप

औरंगाबाद – शहरातील विविध भागातील वृक्षांची गणना करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यासाठी औरंगाबाद ट्री सेन्सस म्हणजेज एटीटी हे मोबाइल प विकसित केले जात आहे. दिवाळीनंतर लगेचच या झाडांच्या मोजणीला सुरुवात होणार आहे. पुढील 26 जानेवारीपर्यंत ही गणना पूर्ण केली जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. जलशिवार योजना, प्रधानमंत्री आवास योजना, स्वच्छ भारत मिशन इत्यादी … Read more

प्रभागातील समस्या सोडवण्यासाठी मनापकडून 9 पालक अधिकाऱ्यांची नियुक्ती

औरंगाबाद – शहरातील विविध भागात राहणाऱ्या नागरिकांना आता आपल्या समस्यांबाबत तक्रार मांडण्यासाठी महापालिकेच्या मुख्यालयात जाण्याची गरज नाही. आता नागरिकांना जवळच्याच प्रभाग कार्यालयात जाऊन आपल्या समस्यांबाबत माहिती देता येईल. एवढेच नव्हे तर या समस्यांवर तत्काळ उपाययोजनादेखील केली जाईल, अशी योजना औरंगाबाद माहापालिकेतर्फे आखण्यात आली आहे. औरंगाबाद महापालिकेचे प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी शहरातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी … Read more

खंडपीठाच्या आवारात 88 कोंटीतून बांधलेल्या अद्ययावत इमारतीचे उद्या उद्घाटन

High court

औरंगाबाद – मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या आवारात 88 कोटी रुपयांतून बांधण्यात आलेल्या ‘बी’ आणि ‘सी’ विंगच्या इमारतीचे उद्या 23 ऑक्टोबर रोजी सर न्यायाधीश एन. व्ही. रमण, केंद्रीय मंत्री किरण रिजिजू व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत उद्घाटन होणार आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी पाहणी करून आढावा घेतला आहे. खंडपीठाचा आवारात 88 कोटींतुन … Read more

पत्नीला जाळून मारणाऱ्या पतीला जन्मठेप

Court

औरंगाबाद – पैशांसाठी स्वतःची पत्नी राधाबाई हिला जाळून मारणारा पती सुदाम भालेकर (40, रा. निपाणी, ता. जि. औरंगाबाद) याला सत्र न्यायाधीश एस. एस. भिष्मा यांनी काल जन्मठेप आणि 20 हजार रुपये दंड ठोठावला. विशेष म्हणजे आहेर यांनी नऊ साक्षीदारांचे जबाब नोंदवले. त्यात फिर्यादीचा मृत्यूपूर्व जबाब नोंदवणारे विशेष दंडाधिकारी पोलीस डॉक्टर यांची साक्ष महत्त्वाची ठरली. उभय … Read more

प्रेयसीने केला विश्वासघात; प्रियकराने काढला काटा ! गुन्हे शाखेकडून आरोपीला बेड्या

Crime

औरंगाबाद – ज्या प्रेयसीसाठी बायको-मुलांना सोडले, चार एकर जमीन विकली, तिने दहा वर्ष सोबत राहिल्यानंतर म्हातारा झाल्याचे सांगून दुसरा प्रियकर गाठला. यामुळे संतापलेल्या माजी प्रियकराने तिला एकलहरा शिवारात नेऊन मारून टाकले व प्रेत विहिरीत टाकून दिल्याची घटना 23 सप्टेंबर रोजी घडली होती. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छडा लावून या प्रकरणातील आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. … Read more

दिवाळीसाठी शाळांना यंदा 20 दिवसांच्या सुट्या

औरंगाबाद – कोरोना नंतर या महिन्यात पुन्हा एकदा शाळा सुरू झाल्या आहेत. परंतु, आता लगेच दिवाळीसाठी शाळांना 1 नोव्हेंबर 20 नोव्हेंबर अशा वीस दिवसांच्या सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. 21 नोव्हेंबरला रविवार असल्याने 22 नोव्हेंबर पासून पुन्हा शाळा सुरू होतील. तसेच ज्या शाळांना नाताळ च्या सुट्ट्या द्यायच्या असतील, त्यांनी दिवाळी सुट्टी कमी करून नाताळ च्या … Read more

व्हॉट्सअपला स्टेटस ठेवत तरुणाने आयुष्याला केले ‘गुडबाय’

suicide

औरंगाबाद – व्हॉट्सअपच्या स्टेटसला गुडबाय असे लिहून एका उच्चशिक्षित तरुणाने गळफास घेतल्याची धक्कादायक घटना बुधवारी पहाटे औरंगाबाद शहरात घडली. मूळचा हिंगोली जिल्ह्यातील रहिवासी असलेला हा तरुण औरंगाबादमधील फायनान्स कंपनीत काम करत होता. त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागे मधुकर तुरुकमाने (वय 25 ) असे मृत तरुणाचे नाव आहे. नागेशचे शिक्षण … Read more