ऑटो सेक्टरमधील PLI योजनेचा कोणत्या शेअर्सना फायदा होणार, यामध्ये गुंतवणुक कशी करावी ते जाणून घ्या

नवी दिल्ली । बुधवारी ऑटो सेक्टरसाठी एक चांगली बातमी आली. सरकारने ऑटो सेक्टरसाठी 26 हजार कोटींची PLI योजना जाहीर केली. तज्ञांना आशा आहे की,ऑटो सेक्टरला या योजनेचा लाभ मिळेल. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की,”सरकारने भारतातील उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी ऑटो इंडस्ट्री, ऑटो आणि ऑटो कम्पोनेंट्स इंडस्ट्री आणि ड्रोन इंडस्ट्रीसाठी प्रॉडक्शन लिंक्ड इन्सेन्टिव्ह स्कीम मंजूर केली … Read more

FDI Inflow : भारतात थेट परकीय गुंतवणूक झाली दुप्पट, जून 2021 च्या तिमाहीत 17.57 अब्ज डॉलर्स होती

नवी दिल्ली । आर्थिक वर्ष 2021-22 च्या एप्रिल-जून तिमाहीत देशात इक्विटी परकीय थेट गुंतवणूक (FDI Flow) दुप्पट पेक्षा जास्त $ 17.57 अब्ज झाली आहे. आर्थिक वर्ष 2020-21 च्या पहिल्या तिमाहीत हा आकडा $ 6.56 अब्ज होता. धोरणात्मक सुधारणा (Policy Reforms) आणि व्यवसायाच्या सुलभतेमुळे (Ease of doing Business) थेट परकीय गुंतवणुकीत वाढ नोंदवण्यात आली आहे. चालू … Read more

ऑटो सेक्टरमध्ये आली तेजी, जुलैमध्ये प्रवासी वाहनांची विक्री 45 टक्क्यांनी वाढली

नवी दिल्ली । भारतातील प्रवासी वाहनांची (Passenger vehicle) घाऊक विक्री जुलैमध्ये 45 टक्क्यांनी वाढून 2,64,442 युनिट्स झाली जी गेल्या वर्षी याच महिन्यात 1,82,779 युनिट्स होती. सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स (SIAM Report) च्या ताज्या आकडेवारीनुसार, दुचाकींची घाऊक विक्री जुलैमध्ये दोन टक्क्यांनी घसरून 12,53,937 युनिट्सवर आली आहे, जी एक वर्षापूर्वी 12,81,354 युनिट्स होती. गेल्या महिन्यात मोटारसायकलींची … Read more

ऑटो सेक्टरने पकडला वेग, FADA चा दावा,”जूनमध्ये वाहनांच्या किरकोळ विक्रीत झाली वाढ”

नवी दिल्ली । कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा परिणाम कमी झाल्याने वाहन क्षेत्राला (Auto Sector) गती मिळाली आहे. वास्तविक, जूनमध्ये वाहनांच्या किरकोळ विक्रीत (Retail Sales) वाढ झाली आहे. ऑटोमोबाईल डीलर्सची संघटना फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन (FADA) ने गुरुवारी सांगितले की,”कोविड महामारीच्या (Covid Pandemic) प्रतिबंधासाठी विविध राज्यांनी लादलेल्या निर्बंधांमधील शिथिलतेमुळे मे 2021 च्या तुलनेत जून 2021 मध्ये … Read more

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे ऑटो सेक्टर पुन्हा बॅकफुटवर, डिटेल्स जाणून घ्या

नवी दिल्ली । देशातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा परिणाम आता प्रत्येक क्षेत्रात दिसून येतो आहे. विशेषत: ऑटो सेक्टर (Auto sector) ज्यामुळे सर्वाधिक प्रभावित झाले आहे. फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन (FADA) म्हणते की,”एप्रिल 2021 मध्ये दोन वर्षांपूर्वीच्या एप्रिलच्या तुलनेत एप्रिल 2021 मध्ये ऑटोमोबाईल रजिस्ट्रेशन (Automobile Registration) मध्ये सुमारे 32 टक्के घट झाली आहे. लॉकडाऊनमुळे सध्या वेगवेगळ्या … Read more

Scrappage Policy: गडकरी म्हणाले- “गाडी स्क्रॅप करणाऱ्यांना मिळतील हे फायदे”

हॅलो महाराष्ट्र । केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी म्हटले आहे की,” नवीन स्क्रॅपेज पॉलिसी (Scrappage Policy) अंतर्गत नवीन वाहन खरेदी करताना आपल्या जुन्या आणि प्रदूषण करणार्‍या वाहनांना स्क्रॅप करण्याचा पर्याय निवडणाऱ्या ग्राहकांना अनेक फायदे दिले जातील. हि पॉलिसी अतिशय उत्साहवर्धक असल्याचे सांगत गडकरी म्हणाले की,”येत्या काही वर्षांत भारतीय वाहन … Read more

अर्थसंकल्पात स्क्रॅपिंग पॉलिसी जाहीर, गडकरी म्हणाले,”वाहनांच्या किंमती कमी होतील”

नवी दिल्ली । सोमवारी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी लोकसभेत 2021-22 चे सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केले. यावेळी त्यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या. अर्थमंत्र्यांनी ऑटो सेक्टरसाठी एक वॉलेंटरी स्क्रॅपिंग पॉलिसी जाहीर केली. त्याच वेळी केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी अर्थसंकल्पाचे कौतुक करताना सांगितले की,” या स्क्रॅपिंग पॉलिसीमुळे वाहनांच्या किंमती कमी होतील.” रिसायकलिंगमुळे वाहनांच्या … Read more

Car Loan: सेकंड हँड कार खरेदी करण्यासाठी ‘या’ बँकांमध्ये मिळते आहे स्वस्त कर्ज, त्यासाठीचा व्याज दर जाणून घ्या

नवी दिल्ली । कोरोना महामारी पासून, वैयक्तिक वाहनांकडे लोकांचा कल वाढलेला आहे. आता सामान्य लोकंही सार्वजनिक वाहतुकीतून प्रवास करणे टाळत आहेत. अशा परिस्थितीत वाहन क्षेत्रातील मोटारींची मागणी वाढू लागली आहे. परंतु कोरोना महामारीमुळे अनेक लोकं आर्थिक दुर्बल देखील झालेले आहेत. ज्यामुळे बहुतेक लोकांना हवे असूनही ते नवीन कार खरेदी करू शकत नाहीत. अशा परिस्थितीत आपल्याकडे … Read more

Share Market Closing: दिवसभरातील चढ उतारानंतर सेन्सेक्स ग्रीन मार्क वर बंद करण्यात यशस्वी, निफ्टीनेही पार केला 14600 चा आकडा

मुंबई । आज बाजारात दिवसभराच्या चढ उतारानंतर प्रमुख निर्देशांक (Sensex and Nifty) ग्रीन मार्क वर बंद झाले. निफ्टी 14,600 च्या वर बंद करण्यात यशस्वी झाला. बीएसईचा सेन्सेक्स 92 अंक म्हणजेच 0.19 टक्क्यांच्या तेजीसह 49,584 वर बंद झाला. तर आज निफ्टी 31 अंकांच्या म्हणजेच 0.21 टक्क्यांच्या वाढीसह 14,596 च्या पातळीवर बंद झाला. मेटल इंडेक्स 1 टक्क्यांनी … Read more

RBI च्या अहवालानुसार, आर्थिक मंदीच्या काळात पहिल्यांदा देशातील GDP दुसर्‍या तिमाहीत 8.6 टक्क्यांनी घसरण्याचा अंदाज

मुंबई । रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) अधिकाऱ्याने सांगितले की, चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत (जुलै ते सप्टेंबर) देशातील सकल देशांतर्गत उत्पादनात (GDP) मागील वर्षाच्या तुलनेत 8.6 टक्क्यांनी घट होईल. अशाप्रकारे, सलग दोन तिमाहीत जीडीपीच्या घसरणीसह, देश पहिल्यांदाच मंदीच्या भोवऱ्यात सापडला आहे. कोविड -१९ या साथीच्या आजारामुळे आणि लॉकडाऊनमुळे पहिल्या तिमाहीत 23.9 टक्क्यांची घट झाली … Read more