शिवसेनेची डबल ढोलकी ; स्वबळाची तयारी सुरूच ; शिवसेना भवनमध्ये आज इच्छुकांच्या मुलाखती

मुंबई प्रतिनिधी |एकीकडे शिवसेना भाजपसोबत युतीची बोलणी करत आहे. तर दुसरीकडे भाजपच्या विरोधात स्वबळाची तयारी देखील शिवसेनेने सुरूच ठेवली आहे. शिवसेनेचा हा दुटप्पीपणा का सुरु आहे. तर याचे उत्तर एकच , जर काही कारणावरून युती तुटलीच तर आपली तयारी देखील तगडी असावी असा शिवसेनेचा मानसआहे म्हणूनच शिवसेना भाजपच्या विरोधात स्वबळाची तयारी करत आहे. आज शिवसेना भवन … Read more

हर्षवर्धन पाटलांचं ठरलं ! ११ सप्टेंबरला करणार भाजपमध्ये प्रवेश

मुंबई प्रतिनिधी | कॉंग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी सहकार ,पणन आणि संसदीय कामकाज मंत्री हर्षवर्धन पाटील उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्याचा भाजप प्रवेश कॉंग्रेससाठी मोठा धक्का असल्याचे बोलले जाते आहे. उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थिती मध्ये हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. इंदापूर येथे कार्यकर्त्यांचा मेळवा घेवून हर्षवर्धन पाटील यांनी कार्यकर्त्यांना विचारले पुढील राजकारणाची … Read more

तर मी खासदारकीचा राजीनामा देवून पुन्हा निवडणुकीला सामोरे जाईल : खासदार अमोल कोल्हे

चंद्रपूर प्रतिनिधी | आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हेंनी ईव्हीएमविषयी भाष्य केले . माझ्या मनात ईव्हीएमविषयी शंका आहेच, परंतु मी ईव्हीएम संर्दभात बोलायला लागलो की ४० पैशाचे लावारिस भक्त लगेच फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपवर मेसेज पाठवून ईव्हीएमविषयी तुम्हाला शंका आहे तर, तुम्ही कसे निवडून आलात असे प्रश्न विचारतात. मात्र जर ईव्हीएम नसतं, … Read more

Breaking | उर्मिला मातोंडकरांनी काँग्रेसला दिली सोडचिठ्ठी ; काँग्रेस सोडण्याचे सांगितले ‘हे’ कारण

मुंबई प्रतिनिधी | लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये प्रवेश करून लोकसभा निवडणूक लढून पराभूत झालेल्या सिनेअभिनेत्या उर्मिला मातोंडकरांनी आज काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून मी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेत आहे असे उर्मिला मातोंडकर यांनी म्हणले आहे. आपल्याला रोखण्याचा प्रयत्न काँग्रेसचे लोकच करत आहेत. मी यासंदर्भात काँग्रेस नेतृत्वाला पत्र देखील लिहले होते. मात्र मी ज्यांच्याबद्दल तक्रार … Read more

हर्षवर्धन पाटील यांच्या बद्दल सुप्रिया सुळे म्हणतात

हिंगोली प्रतिनिधी |  राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना आज पुन्हा पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांनी हर्षवर्धन पाटील यांच्यावर भाष्य केले आहे. हर्षवर्धन पाटील यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात राष्ट्रवादीवर सडकून टीका केली. यासंदर्भात सुप्रिया सुळे यांना पत्रकारांनी आज प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी पाटील असे का बोलले त्यांची भूमिका नेमकी काय आहे हे जाणण्यासाठी मी त्यांना फोन केला … Read more

युतीचे जागा वाटप ; बार्शीची जागा भाजपला सुटणार ; आमदार दिलीप सोपलांच्या अडचणी वाढल्या

Maharashtra Assembly elections 2019 Shiv Sena bjp Alliance announces Barshi Assembly BJP to fight

तर आदित्य ठाकरेंचा राहुल गांधी होईल : प्रकाश आंबेडकर

मुंबई प्रतिनिधी | शिवसेना मुख्यमंत्री पदासाठी आदित्य ठाकरे यांचे नाव पुढे करत आहे. पुढील मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल असे देखील बोलले जाते आहे. यावर प्रकाश आंबेडकर यांनी भाष्य केले आहे. आदित्य ठाकरे यांना जर मुख्यमंत्री करायचे असेल तर शिवसेनेने हा मुद्दा रेटून धरला पाहिजे अन्यथा त्यांचा राहुल गांधी होण्यास उशीर लागणार नाही असे प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. … Read more

उदयनराजे भाजपमध्ये जाणार नाहीत ; हि असणार त्यांची नवी भूमिका

पुणे प्रतिनिधी |  राष्ट्रवादीचे सातारा लोकसभेचे खासदार उदयनराजे भोसले हे भाजपमध्ये जाणार अशा चर्चा सुरू होत्या. उदयनराजे भाजपमध्ये गेल्यास ते लोकसभेचा राजीनामा देऊन पुन्हा निवडणुकीला सामोरे जाणार होते. मात्र त्यांनी आता युटर्न घेतला असल्याची माहिती समोर येते आहे. युतीच्या इतिहासात प्रथमच शिवसेना होणार लहान भाऊ ; जागा वाटपाच्या या फॉर्म्युल्यावर होणार शिक्का मोर्तब उदयनराजे यांनी … Read more

युतीच्या इतिहासात प्रथमच शिवसेना होणार लहान भाऊ ; जागा वाटपाच्या या फॉर्म्युल्यावर होणार शिक्का मोर्तब

मुंबई प्रतिनिधी | शिवसेना भाजप यांची युती १९८९ सालापासून आज तागायत आहे. २०१४ च्या निवडणुकीचा अपवाद सोडला तर शिवसेना विधानसभेच्या मागील ५ निवडणुकासोबत लढली आहे. तर सेना भाजपची युती ३० वर्षांपासून अखंडित आहे. मात्र युतीच्या आजवरच्या इतिहासात शिवसेना कधीच भाजपपेक्षा कमी जागा घेऊन विधानसभा निवडणुकीला सामोरे गेली नाही. परंतु आगामी निवडणुकीला भाजपचा दिग्विजय पाहून शिवसेना नरमली … Read more

कर्जत जामखेड : हा व्यक्ती अपक्ष उभारल्यास रोहित पवार निवडणूक जिंकण्याची शक्यता

अहमदनगर प्रतिनिधी |  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार कर्जत जामखेड मधून उमेदवारी करण्याच्या तयारीत आहेत. त्यांना राज्याचे जलसंधारण मंत्री राम शिंदे यांचे तगडे आव्हान असणार आहे. मात्र या दोघांच्या विरोधात राम शिंदे यांचे निकटवर्तीय नामदेव राऊत अपक्ष उभा राहिल्यास रोहित पवार यांचा मार्ग सुखकर होऊ शकतो. नामदेव राऊत हे राम शिंदे यांचे … Read more