केंद्राचा मोठा निर्णय ! आता ऑक्सिजन कंटेनर आणि टँकरमध्ये GPS ट्रॅकिंग डिव्हाइस लावणे होणार अनिवार्य
नवी दिल्ली । देशातील कोरोना विषाणूच्या अनियंत्रित प्रकरणांमध्ये ऑक्सिजनची कमतरता (shortage of Oxygen) आणि पुरवठ्यात होणारा उशीर पाहता रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (MoRTH) एक मोठा निर्णय घेतला आहे. मंत्रालयाने वाहनांमध्ये ऑक्सिजन कंटेनर (Oxygen Container), टँकर आणि व्हेईकल लोकेशन ट्रॅकिंग (VLT) डिव्हाईस बसविणे अनिवार्य केले आहे. GPS ट्रॅकिंग हे या टँकर्सची योग्य देखरेख आणि सुरक्षितता … Read more