… तर अशाप्रकारे होतो आहे कोरोनावरील औषध रेमेडीसिव्हिरसह इतर औषधांचा काळाबाजार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसच्या उपचारासाठीचे औषध रेमेडिसिव्हिर इंजेक्शनचा काळाबाजार केला जात आहे. ते टॉसिलीझुमॅब असो किंवा रेमेडिसिव्हिर इंजेक्शन असो रूग्ण औषधासाठी आस धरून आहेत. एकीकडे औषधांच्या अभावामुळे लोक आपला जीव गमावत आहेत तर, दुसरीकडे लोक त्याचा काळाबाजार करण्यात गुंतलेले आहेत. गुजरातच्या भावनगरमध्ये रेमेडिसिव्हिरच्या काळ्या बाजारामुळे एकाचा मृत्यू झाला आहे. रेमेडिसिव्हिर औषधांसह अन्य काही औषधांच्या … Read more

‘या’ सरकारी बँकेने बाजारात आणली कोरोना कवच पॉलिसी, आता 300 रुपयांत मिळवा 5 लाखांपर्यंतचे कव्हर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरस सर्वत्र पसरल्यानंतर, लोकांना असुरक्षित वाटू लागले आहे आणि आता ते आरोग्य विमा पॉलिसी घेण्यास तयार आहेत. कोरोनाच्या प्रकरणात झपाट्याने वाढ झाल्यानंतर, विमा नियामक आयआरडीएआयने विमा कंपन्यांना अल्पकालीन कोविड स्पेसिफिक हेल्थ योजना ऑफर करण्यास भाग पाडले ज्यामध्ये कोविड -१९ च्या उपचारांशी संबंधित हॉस्पिटलायझेशनच्या खर्चांचा समावेश असेल. हे लक्षात घेऊन सार्वजनिक क्षेत्रातील … Read more

बापरे ! उंच लोकांनाच सर्वात जास्त कोरोनाचा धोका रिसर्च मधून उघड

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगभरात कोरोनाच्या रुग्णांची आकडेवारी दिवसेंदिवस वाढत आहे. दररोज कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत असल्याने त्यावर कंट्रोल करणं अवघड होऊन बसले आहे. जगभरात कोरोना मानवी चाचणीला सुरुवात झाली आहे. त्यातच नवीन रिसर्च समोर आला आहे. कोरोना मुळे सर्वात जास्त धोका हा उंच लोकांना आहे . असा धक्कादायक खुलासा करण्यात रिसर्च मधून करण्यात आला … Read more

सॅनिटायझर-मास्क नाही तर आता ‘या’ उपकरणातून होणार कोरोना विषाणूचा नाश, जाणून घ्या

सॅनिटायझर-मास्क नाही तर आता ‘या’ उपकरणातून होणार कोरोना विषाणूचा नाश

कच्च्या तेलाच्या किंमती पाण्यापेक्षाही स्वस्त; मग तरीही इंधन दर वाढ का?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसच्या इम्पेक्टमुळे जगभरातील आर्थिक कार्यक्रम थांबल्यानंतर गेल्या महिन्यात कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये मोठीच घसरण झाली होती. मात्र ओपेकने (पेट्रोलियम उत्पादन करणार्‍या देशांची संघटना) कच्च्या तेलाचे उत्पादन घटवल्यानंतर,आता कच्च्या तेलाच्या किंमती पुन्हा वाढू लागल्या आहेत. ब्रेंट क्रूडचे दर प्रति बॅरल 39 डॉलर पर्यंत पोहोचले आहेत. त्याचबरोबर भारतात पेट्रोलचे दरही झपाट्याने वाढले आहेत. गेल्या … Read more

शहरांपासून कोसो दूर जंगलात राहणार्‍या आदिवासींवर कोरोनाचा काय परिणाम होतोय?

#CoronavirusImpact | विकास वाळके जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना, कोरोना भारतात ही झपाट्याने पसरताना दिसतोय. विषाणुचे गांभीर्य कळायच्या आत एक अंकी आकड्यावरून आपण चार अंकी संख्या गाठली आहे आणि दिवसेंदिवस त्यात झपाट्याने वाढ होतच आहे. सुरुवातीला पुणे-मुंबई मध्ये पसरलेल्या या विषाणुने आता ग्रामीण भागातही प्रवेश केला आहे. ग्रामीण भागातील आरोग्य सुविधांच्या अपुरेपणामुळे विषाणु मोठ्या प्रमाणात … Read more

लाॅकडाउन : आता तरी पुरुषांनी पुरुषीपणा सोडून घरात स्त्रियांना मदत करायला हवी

विचार तर कराल | मागील काही दिवसांपासून कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सर्वजण घरामध्ये बंद आहेत. अशा परिस्थितीत घरात आणि घरातील असंख्य गोष्टीत पुरुषांचा सहभाग वाढला आहे. मात्र घरकामात असणाऱ्या बाईच्या कामात मात्र सहभाग जाणवत नाहीये. (काही अपवाद असू शकतील) स्त्रियांचा जन्म मुळातच घरकाम आणि त्यामधील अदृश श्रम करण्यासाठीच झालेला आहे का? अगदी लहानपणापासूनच मुलामुलींमध्ये बिंबवलं जातं … Read more