कहर कोरोनाचा! राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा २ हजार ४५५ वर

मुंबई । राज्यात कोरोना व्हायरसनं थैमान घातलं आहे. दिवसेंदिवस कोरोनाचा कहर राज्यात वाढत आहे. गेल्या २४ तासात राज्यात कोरोनाची लागण झालेले १२१ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळं राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा आता २ हजार ४५५ वर पोहोचला आहे. चिंताजनक बाब म्हणजे आज आढळलेल्या कोरोनाच्या १२१ नव्या रुग्णांपैकी ९२ रुग्ण एकट्या मुंबईत आढळले आहेत. 121 new COVID19 … Read more

३० एप्रिल ऐवजी मोदींनी ३ मे पर्यंत का वाढवला लॉकडाउन, हे आहे कारण

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या २१ दिवसांच्या देशव्यापी लॉकडाऊनचा आजचा अखेरचा दिवस आहे. या दिवशी देशवासियांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी देशव्यापी लॉकडाऊन ३ मेपर्यंत कायम राहणार असल्याचं जाहीर केलंय. मात्र यामुळे अनेकांच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला आहे. राज्यांनी ३० एप्रिलपर्यंत लॉकडाउन वाढवला जावा असा सल्ला दिला असतानाही पंतप्रधान नरेंद्र … Read more

मुंबईत कोरोना मृत्यूने गाठली शंभरी,करोनाग्रस्तांची संख्या दीड हजार पार

मुंबई । मुंबई हे राज्यातील कोरोनाच केंद्रबिंदू बनलं आहे. आज मुंबईत दिवसभरात करोनामुळे ९ जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मुंबईत करोनाची लागण झाल्याने एकूण १०० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज मृत पावलेल्या ९ जणांपैकी ७ जणांना दीर्घकालीन आजार होते तर २ जण वयोवृद्ध होते.तर दुसरीकडे मुंबईत आज करोनाचे १५० नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. मुबंईत … Read more

मास्क न घालणे एका पुणेकराला पडलं चांगलंच महागात

पुणे प्रतिनिधी । कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून मास्क वापरणं हे अनिवार्य आहे. प्रशासनाने याबाबत नियम सुद्धा घालून देत घराबाहेर पडताना मास्क बंधनकारक केलं आहे. याहीपेक्षा आपल्या आणि समाजाचे आरोग्याची काळजी घेत एक जबाबदार नागरिक म्हणून मास्क वापरणं हे आपलं कर्तव्य आहे. मात्र, तरीही बरेच नागरिक बेफिकिरीने घराबाहेर पडत आहेत. पुण्यात मास्क न लावत बाहेर … Read more

देशात २४ तासात कोरोनाचे ९०५ नवे रुग्ण, संख्या ९ हजारा पुढे

वृत्तसंस्था । देशभरात गेल्या चोवीस तासात कोरोनाचे ९०५ रुग्ण आढळले आहेत. या नवीन रुग्णांमुळे देशात कोरोनाबाधितांची संख्या ९ हजार ५२९ वर पोहचली आहे. तर कोरोनाची लागण झाल्याने आत्तापर्यंत देशभरात ३३५ जणांचा मृत्यू झाला आहे. केंद्र सरकारने उपलब्ध करून दिलेल्या www.covid19india.org संकेतस्थळावर ही माहिती दिली आहे. सध्याच्या घडीला ८ हजार ६० रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर … Read more

हा कोरोना तर कुणाल कामराचा मित्र निघाला, शशी थरुर असं का म्हणतायत पहा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आतापर्यंत जगभरात कोरोनाव्हायरसच्या १८,००,००० प्रकरणांची नोंद झाली आहे. भारतासह बर्‍याच देशांमध्ये या विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी लॉकडाउन करण्यात आले आहे. फ्लाइट, गाड्या धावत नाही आहेत. भारतातही २१ दिवसांचा लॉकडाउन सुरु आहे ज्या अंतर्गत सर्व प्रकारच्या गाड्या बंद आहेत. दरम्यान, कॉंग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी या परिस्थितीला प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यांच्या … Read more

या देशांमध्ये अद्याप एकही कोरोनाग्रस्त नाही, घ्या जाणुन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । डिसेंबर २०१९ मध्ये, चीनच्या हुबेई प्रांतात उद्भवलेल्या कोरोना विषाणूने अवघ्या काही आठवड्यांतच जगभरात विनाश करण्यास सुरवात केली. आता परिस्थिती अशी आहे की १८ लाख ५० हजारांहून अधिक लोक कोरोनाने पॉझिटिव्ह बनले आहेत, तर १ लाख १० हजारांहून अधिक लोकांनी आपला जीव गमावला आहे. लॉकडाऊन दरम्यानच, एक वैज्ञानिक साथीचा हा आजार बरा … Read more

सोनिया गांधींचे मोदींना भावनिक पत्र; म्हणाल्या हातावर पोट असलेल्यांची काळजी घ्या

वृत्तसंस्था । देशात करोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. लॉकडाऊनमुळे देशातील सर्व छोटे-मोठे उद्योग बंद आहते. याचा सर्वात जास्त विपरीत परिणाम हातावरचं पोट असलेल्या सगळ्यांवर होत आहे. रोज कमावून खाणाऱ्या अशा लोकांना आता दोन वेळच्या अन्नाचा प्रश्न सतावत आहे. तेव्हा लॉकडाऊनच्या कालावधीत अशा सगळ्या लोकांची काळजी घ्या, या आशयाचं पत्र काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया … Read more

TikTok वर मास्कची उडवली होती खिल्ली,आता आता भोगतोय कोरोनाची फळं

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनामुळे देशभरात खळबळ उडाली आहे. प्रशासन, सरकार आणि डॉक्टर सर्व लोकांना सतत मास्क घाला, सॅनिटाईझ करुन घरात रहाण्याचा सल्ला देत आहेत. दरम्यान असेही काही लोक आहेत जे या सल्ल्याचे पालन करण्यास तयार नाहीत. मध्य प्रदेशच्या सागरमध्येही असेच एक प्रकरण पाहायला मिळाले. येथे,टिक टॉक मोबाइल अ‍ॅपवर व्हिडिओ बनविणारा आणि मास्कची चेष्टा करणारा … Read more

आणखी एका राज्यानं लॉकडाउन ठेवला कायम

वृत्तसंस्था । महाराष्ट्रासोबत इतर राज्यांपाठोपाठ देशातील आणखी एका राज्यानं लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. तामिळनाडू सरकारनं ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला. करोनामुळे तामिळनाडूतील परिस्थितीही गंभीर आहे. आतापर्यँत तामिळनाडूत १ हजार ७५ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर ११ जणांचा मृत्यू कोरोनामुळं झाला आहे. तामिळनाडूतील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यानं राज्य सरकारने लॉकडाऊन ३० एप्रिलपर्यंत वाढविण्याचा … Read more