हरभजन सिंगचा महेंद्रसिंग धोनीवर गंभीर आरोप; म्हणाला की त्याने मला…..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारताचा दिग्गज माजी फिरकीपटू हरभजन सिंग याने नुकतंच आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती घेतली आहे. या निवृत्तीनंतर हरभजन सिंगने आपलं मन मोकळं केलं. यावेळी त्याने भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीवर गंभीर आरोप केला. मी भारतीय संघातून बाहेर होण्यास धोनीच कारण होता असा थेट आरोप हरभजन सिंह ने केला आहे हरभजन म्हणाला, मी … Read more

दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंगची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारताचा दिग्गज फिरकीपटू हरभजनसिंग याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती घेतली आहे. हरभजन सिंग तब्बल 23 वर्ष भारताकडून क्रिकेट खेळला. 2007 आणि 2011 च्या विश्वचषक विजेत्या संघाचा तो महत्त्वाचा भाग होता. हरभजनसिंग ने कसोटी क्रिकेट मध्ये हट्रिक घेण्याचाही भीमपराक्रम केला होता. भज्जी आणि टर्बानेटर या नावाने हरभजन सिंग ओळखला जातो निवृत्ती बाबत … Read more

रोहित शर्मा भारताचा वनडे कर्णधार; कसोटीमध्येही मिळाले उपकर्णधारपद

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारताचा आक्रमक सलामीवीर रोहित शर्माची एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच कसोटी संघाचा उपकर्णधारपदही रोहितला देण्यात आली आहे. विशेष म्हणजे यापूर्वीच रोहित शर्मा ला भारताच्या T 20 संघाचा कप्तान केलं आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेट मध्ये ‘रोहित’राज पाहायला मिळत आहे. भारताचा आगामी दक्षिण आफ्रिका ददौरा 26 डिसेंबरपासून सुरु होणार आहे. … Read more

आता वन-डे साठीही रोहित कर्णधार?? चर्चाना वेग

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | नुकतंच भारताच्या T20 संघाची धुरा संभाळलेला आक्रमक सलामीवीर रोहित शर्माला आता एकदिवसीय संघाचे देखील नेतृत्व करण्याची संधी मिळणार असल्याच्या बातम्यांनी वेग धरला आहे. आगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्यात भारतीय संघ ३ सामन्यांची कसोटी आणि तितक्याच सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. या वनडे मालिकेसाठी रोहित शर्मा कर्णधार असेल अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. एका वरिष्ठ … Read more

मुंबई कसोटीत भारताचा विजय; 372 धावांनी न्यूझीलंडला लोळवले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबई येथील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंडचा 372 धावांनी पराभव करत दिमाखदार विजय मिळवला आहे. मयंक अग्रवालचे शतक, आणि भारतीय फिरकीपटूची दमदार कामगिरी हे या कसोटी सामन्याचे वैशिष्ट्य ठरले. आज चौथ्या दिवसाची सुरुवात होण्यापूर्वी भारताला विजयासाठी फक्त 5 बळींची गरज होती. पाहिल्या तासातच भारतीय गोलंदाजांनी किवी फलंदाजांना बाद करत दणदणीत … Read more

जिंकलो भावांनो!! एजाज पटेलचं अभिनंदन करण्यासाठी द्रविड- कोहली न्यूझीलंडच्या ड्रेसिंग रूम मध्ये; जिंकली सर्वांची मने

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | न्यूझीलंडचा फिरकीपटू एजाज पटेलने भारताविरुद्ध च्या दुसऱ्या कसोटी सामन्यात सर्वच्या सर्व 10 बळी घेत नवा विश्वविक्रम केला आहे. सर्व जगभरातुन एजाज पटेल चे अभिनंदन होत असतानाच भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी थेट न्यूझीलंडच्या ड्रेसिंग रूम मध्ये जात एजाज पटेल चे अभिनंदन केले. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर … Read more

शरद पवारांनी केलं एजाज पटेलचं कौतुक; ट्विट करत म्हणाले की…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | न्यूझीलंडचा फिरकीपटू एजाज पटेलने भारताविरुद्ध च्या दुसऱ्या कसोटी सामन्यात सर्वच्या सर्व 10 बळी घेत नवा विश्वविक्रम केला आहे. सर्व जगभरातुन एजाज पटेल चे अभिनंदन होत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील पटेलच्या या विश्वविक्रमी कामगीरीची घेत त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली आहे. शरद पवार यांनी ट्विट करत म्हंटल की, … Read more

एजाज पटेलच्या 10 विकेटनंतर कुंबळेचं ट्विट चर्चेत; म्हणाला की…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | न्यूझीलंडचा फिरकीपटू एजाज पटेलने भारताविरुद्ध च्या दुसऱ्या कसोटी सामन्यात सर्वच्या सर्व 10 बळी घेत नवा विश्वविक्रम केला आहे. एजाज ने हा विक्रम करताच भारताचा माजी फिरकीपटू अनिल कुंबळे यांनी पाकिस्तान विरुद्ध 10 बळी घेतले होते.त्यानंतर खुद्द अनिल कुंबळे यांनी एजाज पटेलच कौतुक केले आहे. एजाज तुझं क्लबमध्ये स्वागत आहे. पर्फेक्ट १०. … Read more

न्यूझीलंडच्या एजाज पटेलचा विश्वविक्रम !! सर्वच्या सर्व 10 विकेट घेतल्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | न्यूझीलंडचा फिरकीपटू एजाज पटेलने भारताविरुद्ध च्या दुसऱ्या कसोटी सामन्यात सर्वच्या सर्व 10 बळी घेत नवा विश्वविक्रम केला आहे. एजाज पटेलच्या पूर्वी भारताचा माजी फिरकीपटू अनिल कुंबळे आणि इंग्लंड चा जीम लेकर यांनी अशी कामगिरी केली होती मुंबई येथील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 325 धावा केल्या. यावेळी अखेरचा … Read more

मुंबई इंडियन्स नेहमीच माझ्या हृदयात राहील; हार्दिक पंड्या झाला भावुक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबई इंडियन्सने आयपीएल २०२२ हंगामासाठी रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, कायरन पोलार्ड आणि सुर्यकुमार यादव असे 4 खेळाडू कायम ठेवले असून गेल्या काही वर्षांपासून संघासोबत असलेल्या पंड्या बंधूंना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. या पार्श्वभूमीवर हार्दिक पंड्या ने इंस्टाग्रामवर एक भावुक व्हिडिओ शेअर करत मुंबई इंडियन्स बद्दलचे आपलं प्रेम व्यक्त केल आहे. 2015, … Read more