RRR फेम अभिनेत्याचं निधन; सिनेसृष्टीवर शोककळा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एस. एस. राजामौली दिग्दर्शित RRR या चित्रपटात खलनायकची भूमिका पार पाडणारा अभिनेता स्टीवेन्सन यांचं निधन झाले आहे. वयाच्या 58 व्या वर्षी इटली मध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने चित्रपट विश्वावर शोकळला पसरली आहे. आरआरआर चित्रपटाच्या टीमकडून त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर स्टीवेन्सन यांच्या निधनाची माहिती देण्यात आली आहे. ‘आम्हा सर्वांसाठी ही … Read more

Satara News : पोहायला गेलेल्या 17 वर्षीय मुलाचा मृत्यू, शेवटची उडी मारून येतो म्हणला, अन् पुढे…

omkar lohar drowing

पाटण | मित्रांसोबत पोहायला गेलेल्या एका तरुण मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सातारा जिल्ह्यात घडली आहे. ओंकार धर्मेंद्र लोहार (वय- 17 ) असे सदर मृत पावलेल्या मुलाचे नाव असून तो तारळी नदीवर असलेल्या केटीवेअर बंधाऱ्यात मित्रांसोबत पोहायला गेला होता. यावेळी बंधाऱ्यातील प्लेटमध्ये अडकल्याने ओंकारचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूने संपूर्ण परिसर हळहळ व्यक्त करत आहे. … Read more

शेततळ्यात बुडून महिलेसह 2 बालिकेचा मृत्यू; कराड तालुक्यातील दुर्दैवी घटना

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | कराड तालुक्यातील पाडळी येथे शेततळ्यात पोहायला गेलेल्या 3 मुलींचा जणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना आज सोमवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याबाबत घटना स्थळावरुन मिळालेली माहिती अशी, पाडळी तालुका कराड येथे आज सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास शेततळ्यावर पोहण्यासाठी सुमारे 9 ते 10 जण … Read more

खडकवासला धरणात पोहण्यासाठी गेलेल्या 2 मुली बुडाल्या तर 7 मुलींना वाचवण्यात यश

2 girls drowned Khadakwasla dam

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुण्यात एक दुर्दैवी घटना घडली आहे. जिल्ह्यातील खडकवासला धरणात पोहायला गेलेल्या २ मुली बुडाल्याची घटना समोर आली आहे. तर यावेळी स्थानिकांच्या प्रसंगावधानामुळे बाकी ७ मुलींना वाचविण्यात यश आले आहे. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली आहे. या घटनेनंतर हवेली पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, गोऱ्हे खुर्द गावाच्या हद्दीत … Read more

माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचं निधन;ठाकरे गटावर शोककळा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते, मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचं दुःखद निधन झाले आहे. हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांची प्राणजोत मालवली. विश्वनाथ महाडेश्वर यांनी वयाच्या ६३ व्या वर्षी अखेरचा श्र्वास घेतला. त्यांच्या अकाली निधनाने ठाकरे गटावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. विश्वनाथ महाडेश्वर हे 2017 ते 2019 या काळात मुंबई महापालिकेचे … Read more

कृष्णा नदीपात्रात पहिलीतील 7 वर्षाच्या मुलाचा बुडून मृत्यू

Crime News Krishna River

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वातावरणात उगाड्याचे प्रमाण वाढल्यामुळे ग्रामीण भागात राहणारे शाळकरी मुले दुपारच्यावेळी नदीकाठी पोहण्यासाठी जात आहेत. मात्र, पोहताना बुडण्याच्याही घटना घडत आहेत. अशीच एक घटना कराड तालुक्यातील रेठरे बुद्रुक येथे घडली आहे. या गावातील पहिलीत शिकणाऱ्या मुलाचा कृष्णा नदीच्या पात्रात बुडून दुर्दैवी मृत्यूझाला असून शुक्रवारी सायंकाळी हि घटना घडली. अफराज तय्यब सुतार (वय … Read more

Satara News : कण्हेर धरणात बुडून विद्यार्थ्याचा मृत्यू; सुट्टीमुळे 10 मित्र पोहायला गेले अन्…

सातारा । सातारा जिल्ह्यातील कण्हेर धरणात पोहताना विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. स्वराज संभाजीराव माने-देशमुख (वय 23, रा. अकलूज (सध्या रा. सातारा येथील मंगळवार पेठे) असे बुडालेल्या युवकाचे नाव असून तो रायगाव (ता. जावली ) येथील छाबडा कॉलेजमधील विद्यार्थी आहे. या घटनेने शोककळा पसरली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, अक्षय तृतीया व … Read more

वीज अंगावर पडून जि.प. शिक्षकाचा मृत्यू, भर दुपारी वादळी वार्‍यासह पाऊस आला अन्..

electrocution in patan

पाटण प्रतिनिधी | पाटण तालुक्यातील दिवशी घाटात जुळेवाडी स्टॉपपासून ढेबेवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर बुधवारी दुपारी सोसाट्याच्या वाऱ्यासह पडलेल्या पावसात संतोष शंकरराव यादव (वय- 46, मूळ रा. गुळंब, ता. वाई. सध्या रा. ढेबेवाडी, ता. पाटण) या शिक्षकाच्या अंगावर वीज पडली. यात त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होणार आहे. याबाबतची अधिक माहिती अशी … Read more

साताऱ्यात 24 तासांत 7 रुग्णांचे अहवाल पाॅझिटिव्ह तर 1 जणाचा मृत्यू

Satara Corona News (1)

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा जिल्हयात कोरोना बाधितांच्या वाढत्या संख्येमुळे जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीत अधिकच चिंताग्रस्त बनत चालली आहे. दरम्यान, गेल्या 24 तासांत एका कोरोना बाधिताचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. गत 24 तासांत सात रुग्णांची भर पडली आहे. तर जिल्ह्यात एकूण 64 बाधित रुग्ण संख्या झाली आहे. सातारा जिल्ह्यात 24 तासांमध्ये 122 … Read more

साताऱ्याचे वीर जवान मयूर यादव यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा जिल्ह्यातील वडूज येथील जवान मयुर जयवंत यादव (वय 29) यांचा अंबाला येथे मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. त्यांच्यावर काल वडूज येथील एस टी डेपोच्या मैदानात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शासनाच्या वतीने वडूजचे तहसीलदार किरण जमदाडे यांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रध्दांजली वाहिली. जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या वतीने आर. … Read more