महाराष्ट्राच्या प्रशासनाचं इन्फेक्शन आम्ही दूर केलंय; फडणवीसांचा पवारांना टोला

Devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार शरद पवार व विरोधीपक्षनेते अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. “महाराष्ट्राच्या प्रशासनाला जे इन्फेक्शन झालं होत. ते दूर करण्याचं काम शिंदे साहेबांच्या नेतृत्वात आम्ही केलं आहे. त्यामुळं आता पुन्हा शासन-प्रशासन सुदृढ झालं आहे. शरद पवारांना एवढंच सांगेन कि नरेटिव्ह सांगायच्या आधी अनिल देशमुखांच्या … Read more

2022 खोक्यांचे आणि धोक्यांचे वर्ष; सामनातून हल्लाबोल

Sanjay Raut Devendra Fadnavis eknath shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । धोक्याचे आणि खोक्यांचे वर्ष म्हणूनच 2022 ची नोंद इतिहासात होईल. दबावतंत्राचा वापर करून महाराष्ट्रात घडवले गेलेले बेकायदेशीर व घटनाबाहय़ सत्तांतर हे त्याचे धडधडीत उदाहरण आहे असं म्हणत शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखातून भाजप आणि शिंदे गटावर निशाणा साधला आहे. मावळत्या वर्षात हिंदुस्थानात लोकशाहीच्या हत्याकांडाचे वर्ष ठरले असेही शिवसेनेनं म्हंटल. मावळत्या वर्षाचा धांडोळा … Read more

आता शेतकरीही फिरणार हेलिकॅप्टरनं; मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितला मास्टर प्लॅन

Eknath Shinde Farmer

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपूरच्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी जोरात भाषण केले. यावेळी त्यांनी विरोधकांच्या टीकेचा समाचार तर घेतलाच शिवाय महाराष्ट्रातील शेतकऱ्याच्या हिताच्या दृष्टीने केलेल्या कामाची व माहिती दिली. राज्यातील शेतकऱ्यांसाठी अनेक हिताचे निर्णय घेतले असून आता मुख्यमंत्रीच नाहि तर शेतकरीही हेलिकॉप्टरने फिरू शकेल, असे शिंदे यांनी म्हंटले. आज अधिवेशनात … Read more

अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री शिंदेंची जोरदार फटकेबाजी; एकाचवेळी साधला विरोधकांवर निशाणा

eknath shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज विधानसभा अधिवेशनाचा शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांच्या टीकेचा चांगलाच समाचार घेतला. यावेळी त्यांनी जोरदार फटकेबाजी केली. यावेळी उद्धव ठाकरे यांच्यावर त्यांनी हल्लाबोल केला. “प्रबोधनकारांचे वारस म्हणवणारे लिंबू-टीबुची भाषा करत आहेत. वर्षावर जाण्यापूर्वी वाटीभर लिंबू सापडले होते. मला हेलिकॉप्टरमधून शेतात जाणारा मुख्यमंत्री असे म्हंटले. मीही आता वर्षभर घराबाहेर न … Read more

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद : पंतप्रधान मोदी ‘या’ दिवशी करणार बेळगावचा दौरा

Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कर्नाटक-महाराष्ट्रातील सीमावाद हा चांगलाच पेटला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्र सीमावादाबाबत आडमुठेपणाची भूमिका घेतल्याने महाराष्ट्रामध्ये नुकताच नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात सीमाभागा संदर्भात ठराव मंजूर करण्यात आला. यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मध्यस्ती करत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र, वाद थांबला नसल्याने आता खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात … Read more

शिंदे RSS च्या कार्यालयावर ताबा सांगायला गेले होते का? ठाकरेंचा खोचक टोला

eknath shinde uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) नागपुरातील रेशीमबाग कार्यालयास आज भेट दिली आणि डॉ. हेडगेवारांना अभिवादन केलं. मात्र यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिंदेंसह भाजपला टोला लगावला आहे. एकनाथ शिंदे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय ताब्यात घेण्यासाठी गेले होते का? अशा शब्दात त्यांनी निशाणा … Read more

तोपर्यंत अब्दुल सत्तार यांना मंत्रिमंडळातून बाजूला ठेवा; ‘या’ नेत्याने केली मागणी

ABDUL SATTAR

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – गेल्या काही वर्षांपासून राज्यात विविध तपासयंत्रणांचे धाडसत्र सुरु आहे. यामुळं राज्यात मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे. याच मुद्द्यावरून राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्य सरकारला चांगलेच घेरले आहे. त्यामुळे महाराष्ट्राची प्रतिमा मलीन झाली असून महाराष्ट्र हे रेड राज्य झालंय, अशी टीकासुद्धा पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. तसेच … Read more

शिंदे -फडणवीस सरकारकडून हिवाळी अधिवेशनात लोकायुक्त विधेयक मंजूर

Ravikant Tupkar Eknath Shinde Devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाच्या दहाव्या दिवशी आज शिंदे फडणवीस सरकारकडून लोकायुक्त विधेयक मंजूर करण्यात आले. यावेळी विरोधकांची अनुपस्थिती होती. त्यामुळे त्यांच्याशी चर्चा करण्यापूर्वी लोकायुक्त विधेयक मंजूर करण्यात आले. भ्रष्टाचारविरोधी कायदा म्हणून ओळखला जाणारा हा कायदा खूप महत्वाचा आहे. मुख्यमंत्रीच या कायद्याच्या कक्षेत आले तर याचा थेट संदेश राज्यातील मंत्री, सरकारी अधिकारी … Read more

शिंदे सरकार हे गद्दार, घोटाळेबाज मंत्र्यांचे निर्लज्ज सरकार; आदित्य ठाकरेंची घणाघाती टीका

Aditya Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । “सरकार घटनाबाह्य असून गद्दारच इथं नेते बनल्यावर त्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवणार. शिंदे सरकार हे निर्लज्ज आहे. घोटाळेबाज मंत्र्यांचे मुख्यमंत्र्यानी अध्यापही राजीनामे घेतलेले नाहीत कारण त्याच्याकडे नाइथिकताच शिल्लक राहिली नसून त्याच्यात हिम्मत नाही ,” अशी घणाघाती टीका ठाकरे गटाचे नेते, आमदार आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारवर केली आहे. नागपूर येथील विधीमंडळाच्या अधिवेशनाचा … Read more

1 इंचही जागा सोडणार नाही; बोम्मईंची बोंब सुरूच

Eknath Shinde Basavaraj Bommai

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र- कर्नाटक सीमावादाचा (Maharashtra Karnataka Border Dispute) मुद्दा ऐरणीवर आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्य विधिमंडळ हिवाळी अधिवेशनात महाराष्ट्र सरकारने कर्नाटकविरोधात ठराव एकमताने मंजूर केला. यांनतर पुन्हा एकदा कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी बोंब मारत आमची एक इंचही जागा महाराष्ट्राला देणार नाही असं म्हणत ठणकावलं आहे. तसेच महाराष्ट्र विधिमंडळाचा ठराव … Read more