अब्दुल सत्तारांचे कपडे फाडणाऱ्यास 10 लाखांचं बक्षीस; राष्ट्रवादीच्या ‘या’ महिला नेत्याने दिले आव्हान

NCP

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिंदे गटाचे नेते व कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना शिवीगाळ केली. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे. केवळ माफी मागून चालणार नाही तर अब्दुल सत्तार यांना बडतर्फ करा, त्यांचा राजीनामा घ्या, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे राज्यपालांकडे करण्यात आली. आता सत्तार हे महाराष्ट्रात जिथं कुठं दौऱ्यावर … Read more

खोक्यांवरून शिंदे गट आक्रमक; आदित्य ठाकरे, अजित पवार, सुप्रिया सुळेंना नोटीस पाठवणार

aditya ajit pawar supriya sule

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंडखोरी करत भाजपसोबत सत्तास्थापन केल्यानंतर विरोधकांकडून शिंदे गटावर ५० खोक्यांचा आरोप केला जात आहे. गेल्या काही दिवसापासून सातत्याने यावरून विरोधक टीका करताना आपण पाहिलं आहे. यानंतर आता शिंदे गट आक्रमक झाला असून जे कोणी नेते ५० खोक्यांचा आरोप करतील त्याची आरोप सिद्ध करावे अथवा त्यांच्यावर २५०० कोटींचा … Read more

विदर्भात ठाकरे गटाला मोठा धक्का; युवा सेनेचे 7 जिल्हाप्रमुख करणार शिंदे गटात प्रवेश

Eknath Shinde Aditya Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून उद्धव ठाकरे व शिवसेनेला धक्यावर धक्के बसू लागले आहेत. अशात आता गोंदिया पूर्व विदर्भ येथील ठाकरे गट एकनाथ शिंदे गटाने फोडला आहे. या भागातील युवासेनेचे 7 जिल्हाप्रमुख आणि इतर पदाधिकारी आज शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. पूर्व विदर्भातील वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातील युवा … Read more

काही लोकं फक्त फोटो काढण्यासाठी येतात, अब्दुल सत्तार यांची ठाकरेंवर टीका

ABDUL SATTAR

औरंगाबाद : हॅलो महाराष्ट्र – आज औरंगाबादमधील सिल्लोडमध्ये शिंदे गटाकडून जाहीर सभा घेण्यात आली. या सभेला खासदार श्रीकांत शिंदे उपस्थित होते. शिवाय संदिपान भुमरे, अब्दुल सत्तार (Abdul Sattar) उपस्थित होते. जुलै, ऑगस्टमध्ये झालेल्या अतिवृष्टीची मदत सप्टेंबरमध्ये मिळाली. यावेळी श्रीकांत शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी चर्चा केली. नुकत्याच झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले. शेतकऱ्यांना … Read more

सत्तारांना मुख्यमंत्र्यांनी खडसावले; सुप्रिया सुळेंची माफी मागण्याचे आदेश?

eknath shinde abdul sattar

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । शिंदे गटाचे आमदार आणि राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत बोलताना शिवीगाळ केली. सत्तारांच्या वादग्रस्त विधानानंतर राज्यात तीव्र राजकीय पडसाद उमटले असून राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. या सर्व घडामोडीनंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सत्तारांचे कान टोचले आहेत तसेच त्यांना सुप्रिया सुळे यांची माफी मागण्याचे … Read more

छगन भुजबळांनी लिहलं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र; केली ‘ही’ महत्वाची मागणी

Chhagan Bhujbal Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील राजकीय वातावरण सध्या चांगलेच तापले आहे. शिंदे गटासह भाजपमधील आमदारांकडून महाविकास आघाडीतील काही नेते संपर्कात असल्याचे बोलले जात असताना अशात राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून महत्वाची मागणी केली आहे. “शासनाने नवीन नाशिकमधील सिडको प्रशासकीय कार्यालय बंद करण्याचा अन्यायकारक निर्णय घेतला आहे. हा आदेश … Read more

मिंधे गटाचा पाळणा कितीही हलवला तरी तो रिकामाच…; शिवसेनेचे टीकास्त्र

Uddhav Thackeray Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या अंधेरी विधानसभा पोट निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनी विजय मिळवला. शिवसेनेत मोठी फूट पडल्यानंतर हि निवडणूक शिवसेनेसाठी प्रतिष्ठेची मानली जात होती. निवडणुकीतील विजयानंतर शिवसेनेने सामना मुखपत्रातून भाजपसह शिंदे गटावर टीका केली आहे. ‘मशाली’च्या पहिल्या विजयाने मिंधे गट व त्यांच्या पोशिंद्यांची पोटदुखी वाढली आहे. मिंधे गटाचा … Read more

आम्हीही 3 महिन्यांपूर्वी महानाट्य केलं, त्याचे पडसाद आजही उमटताहेत : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेतील नेत्यांच्या बंडखोरीची आजही खूप चर्चा होताना दिसत आहे. खुद्द कधी एकनाथ शिंदे तर कधी शिंदे गटाचे काही आमदार बंडखोरीबाबत बोलून दाखवतात. आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरीबाबत मोठे विधान केले आहे. “आम्हीही 3 महिन्यांपूर्वी जे महानाट्य केलं, त्याचे पडसाद आजही उमट आहेत. आम्ही जगभरात फेमस झालो आहे, असे … Read more

शिंदेंचा ठाकरे बंधूंना झटका : 3,500 पदाधिकाऱ्यांच्या प्रवेशावेळी केली सडकून टीका; म्हणाले की…

Eknath Shinde Uddhav Thackeray Raj Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात भाजपसोबत सत्ता स्थापन केल्यापासून ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना अनेक झटके दिले आहेत. उद्धव ठाकरे यांच्यानंतर आता शिंदेनी मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांना मोठा झटका दिला आहे. शिवसेना आणि मनसेच्या तब्बल 3,500 पालघर, बोईसर आणि डहाणू विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी आज शिंदे गटात प्रवेश … Read more

शिंदे-फडणवीस अन् ठाकरे येणार पुन्हा एकत्र; नेमकं कारण काय?

Eknath Shinde Raj Thackeray Devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडू लागल्या आहेत. भाजप व शिंदे गटातील काही नेते महाविकास आघाडीतील नेते संपर्कात असल्याचे सांगत आहेत. अशात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकत्र येणार असल्याने चर्चाना उधाण आले आहे. त्यांच्या होणाऱ्या भेटीमागचे नेमके कारण अजूनही गुलदस्त्यात आहे. गेल्या … Read more