गुजरात दिनानिमित्त पंतप्रधानांकडून महाराष्ट्राचं खच्चीकरण? मुंबईचं IFSC सेंटर गांधीनगरला हलवणार

नवी दिल्ली । मुंबई शहरातील बीकेसीमध्ये होणारे आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र (IFSC) केंद्र सरकारने गुजरात राज्यातील गांधीनगरमध्ये हलवण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र स्थापना दिनीचं हा निर्णय घेऊन एक प्रकारे महाराष्ट्रावर अन्याय केल्याचे बोलले जात आहे. यापुढे सर्व आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा या गांधीनगरमधील आर्थिक सेवा केंद्रामार्फत चालणार आहेत. याचं मुख्यालय गांधीनगर, गुजरात येथे असणार आहे. सध्या, … Read more

गुजरातचे मुख्यमंत्री रुपाणी झाले होम क्वारंटाईन; केली कोरोनाची चाचणी

वृत्तसंस्था । गुजरातमधील काँग्रेस आमदार इम्रान खेडावाला यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे गुजरातमध्ये एकच खळबळ उडाली. त्याच कारण म्हणजे मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांच्यासोबत इम्रान खेडावाला यांची बैठक झाली होती. त्यामुळे विजय रुपाणी यांची कोरोनाची चाचणी करण्यात आली. सध्या विजय रुपाणी यांची तब्येत ठीक आहे. मात्र, त्यांनी होम क्वारंटाईन होण्याचा निर्णय घेतला … Read more

नमस्ते ट्रम्प – डोनाल्ड ट्रम्प यांचे अहमदाबादेत आगमन, ३६ तासांचा करणार दौरा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं अहमदाबाद विमानतळावर नुकतंच आगमन झालं आहे. ट्रम्प यांच्या स्वागताला स्वत: पंतप्रदान नरेंद्र मोदी यांनी उपस्थिती दर्शवली आहे. डोनाल्ड ट्रम्प हे भारतात ३६ तासांचा दौरा करणार आहेत.

ट्रम्प यांचा ३ तासांचा गुजरात दौरा तब्बल १०० कोटींचा; गुजरात आणि केंद्रानं खिसा केला ढिला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलेनिया ट्रम्प पहिल्यांदाच दौऱ्यावर येणार आहेत.  ट्रम्प यांचा भारत दौरा कायम संस्मरणारत राहावा म्हणून त्याच्या स्वगातासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लक्ष घातलं आहे. ट्रम्प दाम्पत्यांच्या भारत दौऱ्याची सुरूवात २४ फेब्रुवारी २०२० पासून मोदींचं गृह राज्य असणाऱ्या गुजरातच्या अहमदाबाद शहरातून करणार आहेत. सध्या गुजरात सरकारकडून … Read more

गुजरातमध्ये समाजप्रबोधनाचा अनोखा गरबा, काय होतं नक्की या गरब्यात??

गरबा खेळणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने आपल्या हातात सॅनिटरी पॅड घेतले होते. दांडियांच्या ऐवजी सॅनिटरी पॅड घेऊन लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न यावेळी इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन आणि टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांनी केला.

नवसाला पावलेल्या मारुतीला मोदींच्या चाहत्यांनी अर्पण केला सव्वा किलो सोन्याचा टोप

वाराणसी | नरेंद्र मोदी यांचे सरकार पुन्हा सत्तेत यावे असा नवस अरविंद सिंग संकटमोचक मारुतीला केला होता. मोदी यांच्या नेतृत्वात पुन्हा भाजपाचे सरकार निवडून आले. अरविंद सिंग यांचा नवस पूर्ण झाला. म्हणून आज, मोदी यांच्या वाढदिवशी अरविंद यांनी मारुतीला सव्वा किलो सोन्याचा मुकुट अर्पण करून नवस फेडला. सूरत येथेही आगळ्या रीतीने मोदी यांचा वाढदिवस साजरा … Read more

अमित शहा यांच्यावर झाली ‘ही’ शस्त्रक्रिया

अहमदाबाद | अहमदाबादमधील वैष्णवी देवी सर्कलजवळील के.डी. रुग्णालयात केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. शहा यांच्या मानेच्या मागच्या बाजूला असणारी एक गाठ काढण्यात आली असल्याचे परिपत्रक रुग्णालयाने जरी केले आहे. मागील काही दिवसांपासून शाह याना मानेत त्रास जाणवत होता . ‘आज सकाळी नऊच्या सुमारास शहांवर ‘लिपोमा’ची  शस्त्रक्रिया करण्यात आली. … Read more

मोदींचे कट्टर विरोधक अल्पेश ठाकूर यांचा भाजप प्रवेश

अहमदाबाद| कधी काळी मोदींचे कट्टर विरोधक म्हणून गणल्या जाणाऱ्या ऑल्पेश ठाकूर यांनी या भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांनी मागील काही दिवसापूर्वी काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा दिला होता. तसेच त्यांच्या सोबत काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा दिलेले धवलसिंह झाला यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला आहे. Ahmedabad: Alpesh Thakor & Dhaval Singh Zala join Bharatiya Janata Party (BJP) in presence … Read more

मोदींचे कट्टर विरोधक अल्पेश ठाकूर यांनी भाजपला मत देऊन दिला आमदारकीचा राजीनामा

अहमदाबाद |मोदी सरकारच्या पुनःस्थापने पासून देशाच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडाली आहे. आज काँग्रेसचे आमदार आणि ठाकूर समुदायाचे नेते अल्पेश ठाकूर यांनी भाजपला आपले मत टाकून क्रॉस वोटींगचा प्रकार घडवून आणला. त्यानंतर त्यांनी विधानसभा अध्यक्षांची भेट घेऊन आपला विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देखील दिला. अमित शहा आणि स्मृती इराणी यांच्या रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागांवर आज गुजरातमध्ये मतदान पार … Read more

हार्दिक पटेलचा बालमैत्रिणीशी प्रेमविवाह

Hardik Patel Wedding

अहमदाबाद प्रतिनिधी | गुजरातचे पाटीदार आरक्षण आंदोलनाचे नेते हार्दिक पटेल आज (27 जानेवारी) विवाहबंधनात अडकले. हार्दिक यांनी त्यांची बालमैत्रीण किंजल पारीख हिच्याशी लग्नगाठ बांधली. पटेल समाजाला आरक्षण मिळावं यासाठी हार्दीक पटेल याने गुजरातमध्ये मोठं आंदोलन उभारलं होतं. त्यानंतर तो देशभर प्रसिद्ध झाला होता. गुजरातमधील सुरेंद्रनगर जिल्ह्यातील दिगसर गावातील एका मंदिरात हा विवाहसोहळा काही मोजक्या पाहुण्यांच्या … Read more