प्रिन्स चार्ल्स सोबत जगभरातील ‘या’ दिग्गजांना कोरोनाची लागण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । संपूर्ण जग कोरोनाव्हायरसशी झगडत आहे. जवळजवळ सर्व देश या संकटाला तोंड देत आहेत आणि आता भारतातही या साथीच्या या आजाराने आपले भयानक रूप दाखवायला सुरवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी आपल्या मतदारसंघ वाराणसीतील लोकांना संबोधित करतांना सांगितले की ही महामारी श्रीमंत किंवा गरीब म्हणून कुणाशीही भेदभाव करत नाही. प्रत्येकजण … Read more

५२ व्या वर्षी अभिनेत्रीनं केलं पाचवं लग्न; कोण आहे ही अभिनेत्री

बेवॉच फेम हॉलिवूड अभिनेत्री पामेला अँडरसनने वयाच्या ५२व्या वर्षी लग्न केलं आहे. पामेलाने ७२ वर्षाचे हॉलिवूड निर्माते जॉन पीटर्सशी लग्न केलं

‘या’ हिंदी चित्रपटाचा हॉलिवूडमध्ये होणार रिमेक…

हा चित्रपट आहे हृतिक रोशन अभिनित ‘सुपर 30’. गणिताचे प्राध्यापक आनंद कुमार यांच्या आयुष्यावरच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिस आणि समीक्षकांची पसंती मिळवली होती. आनंद कुमार यांच्या आयुष्यातील हे पैलू लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हृतिक आणि निर्माता दिग्दर्शकांचं अभिनंदनही केलं होतं. या चित्रपटात हृतिक रोशन हा आनंद कुमार यांच्या भूमिकेत दिसला होता. तर मृणाल ठाकूर आणि पंकज त्रिपाठीही मुख्य भूमिकांमध्ये दिसले होते.

अस्वस्थ मनाचा ठाव घेणारा – ‘जोकर’

सगळं काही चांगलंच चाललंय असं दिसत असताना, अस्वस्थ वर्तमानाचा खरा चेहरा नेहमी झाकलेलाच राहतो. याच चेहऱ्याला मुखवट्याचा आधार देऊन बदलू इच्छिणारा अवलिया म्हणजे ‘जोकर’.

हॉलिवूड चित्रपट का पहावेत?

Untitled design

चित्रपटनगरी | अतुल नंदा हिंदी किंवा मराठी चित्रपटांना कमी लेखण्यासाठी हा प्रपंच नाही तर दर्जेदार कलाकृती पासून दूर ठेवून आपला प्रेक्षक अडाणी राहतोय का? की अडाणी ठेवला जातोय? याचं विश्लेषण करण्याचा माझा प्रयत्न आहे. कारण युट्युब सुरु झाल्यापासून हिंदी चित्रपटांचे ट्रेलर आपण सगळे पाहत आलो आहोत. ट्रेलर चा हेतू उत्सुकता वाढवणे नक्कीच आहे. आणि म्हणूनच … Read more

बिकिनी उतरवून “All We Need is Freedom” म्हणणारा हा व्हिडीओ होतोय व्हायरल

Screenshot

#Viralसच | आपली अंतर्वस्त्र उतरवून स्वातंत्राचा पुकार करणारा एका महिलेचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे. बिकिनी उतरवून “All We Need is Freedom” असं म्हणणाऱ्या या महिलेला प्रेक्षकांकडून दाद हि मिळताना दिसत आहे. स्वातंत्र्य हे खरं तर सर्वांनाच हवं हवस वाटत असतं. मात्र त्याचा उपभोग घेण्यासाठी धाडस सुद्धा तितकेच महत्वाचे आहे असाच काहीसा … Read more

देऊळ – मार्मिक सत्य मांडणारा चित्रपट   

Thumbnail ८

 अमित येवले   जेव्हा पैसा हेच सर्वस्व बनते तेव्हा नैतिकता कुठतरी मागे पडते, माणसाची स्वार्थी हाव ही जन्म घेते मग कोण बरोबर आणि कोण चूक हे माणुस विसरतो            काही सिनेमे हे वेगळी भूमिका मांडणारे असतात तर काही सिनेमे समाजाला आरसा दाखवणारे असतात. ‘देऊळ ‘ हा चित्रपट याच प्रकारात मोडणारा आहे. सध्यस्थितीतले … Read more

सनी लिओनीची “द अनटोल्ड स्टोरी” कायद्याच्या कचाट्यात

thumbnail 1531575908000

मुंबई | पॉर्न स्टार सनी लिओनी ‘करनजीत कौर : द अनटोल्ड स्टोरी ऑफ सनी लियोनी’ ह्या बायोपिक वेबसिरीज मुळे चर्चेत आली आहे. पॉर्नस्टार ही ओळख पुसण्यासाठी तिने फार प्रयत्न केले आहेत. त्यातील एक प्रयत्न म्हणजे द अनटोल्ड स्टोरी हा आहे. कॉलेज मध्ये शिकत असल्यापासून सनी पॉर्न चित्रपटात काम करत आहे. सुरुवातीला समलिंगी कामुक चित्रपटात काम … Read more

प्रियांका चोपडा भारता बाहेर साजरा करणार वाढदिवस

thumbnail 1531487959746

मुंबई | प्रियांका चोपडा यंदा आपला वाढदिवस परदेशातच साजरा करणार आहे. १८ जुलै रोजी प्रियांकाचा वाढदिवस असून बाॅयफ्रेंड निक सोबत न्यूयॉर्क येथे वाढदिवस साजरा करण्याचे प्रियांकाचे ठरवले आहे. अलीकडच्या काही दिवसांपासून निक जोनस आणि प्रियांका चोपडा यांच्यात प्रेमसंबंध असल्याची बाॅलिवुडमधे चर्चा सुरु आहे. निक जोनस हा प्रियांका चोपडा पेक्षा १० वर्षानी लहान आहे. काही दिवसापूर्वी … Read more

प्रियांका अाणि निकचा लवकरच साखरपुडा!

thumbnail 1530017291764

बाॅलिवुडमधे सध्या प्रियांका चोप्रा आणि तिचा मित्र निक जाॅनस यांच्या अफेरची जोरदार चर्चा चालू आहे. मुळचा न्यु जर्सीचा असलेला निक सद्या प्रियांकासोबत भारत दौर्यावर आहे. दोघेही एकमेकांसोबतचे फोटोज सोशलमिडीयावर पोस्ट करत आहेत. प्रियांकाच्या घरच्यांना भेटण्याकरताच निक भारतात आला असून २१ जून ला निक प्रियांकाच्या आईला भेटला असल्याचे बोलले जात आहे. “आमच्यातील नाते अधिक घट्ट आहे” … Read more