हे सरकार गरीब विरोधी, आपात्कालिन परिस्थितीला नफ्यात बदलून कमाई करणारे आहे- राहुल गांधी

नवी दिल्ली । काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी विशेष श्रमिक रेल्वे गाड्यांवरून सरकारवर हल्लाबोल केला आहे. रेल्वेला श्रमिक ट्रेनच्या माध्यमातून ४२८ कोटी रूपयांचा फायदा झाल्याचं नुकतेच एक समोर आलं आहे. या वृत्तावरून राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. देशातील सरकार हे गरीबांच्या विरोधातलं असून संकटात अडकलेल्या लोकांचा फायदा घेत सरकार नफेखोरी करत असल्याचा … Read more

कोरोनामुळं रेल्वे तिकिटांमध्ये क्यूआर कोड सिस्टम लागू करण्याचा निर्णय

नवी दिल्ली । कोरोनाव्हायरस साथीच्या आजारापासून बचाव करण्यासाठी भारतीय रेल्वे सुरक्षेच्या सर्व नवीन उपायांचा अवलंब करण्यााच निर्धार केला आहे. कोविड-१९च्या परिस्थितीत तिकीट काउंटर आणि लोकांपासून कमी संपर्क साधण्यासाठी रेल्वेत नवीन नियम लागू केला जाणार आहे. भारतीय रेल्वेने सर्व रेल्वे तिकिटांमध्ये क्यूआर कोड सिस्टम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. ( Indian Railways has decided to implement … Read more

भारताकडून चीनला पुन्हा एकदा मोठा झटका; शेकडो कोटींचं ‘हे” कंत्राट केलं रद्द

नवी दिल्ली | भारत आणि चीन यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. भारत चीन सीमेवर झालेल्या धुमश्चक्रीचे रूपांतर युद्धात होईल अशी भीती व्यक्त केली जात होती. त्यावेळी झालेल्या संघर्षात भारताचे २० जवान शाहिद झाले होते. तर चीनचे त्यावेळी ४३ जवान मारले गेले होते. त्यानंतर भारताने चीनला दणका देत चीनच्या ५९ नवीन अँप … Read more

20 जुलै पासून बदलणार रेल्वेचा नियम, मुंबई लोकल मध्ये प्रवास करण्यासाठी लागणार ‘हा’ QR कोड 

Train Journey

मुंबई । कोरोना काळात रेल्वेने प्रवासात काही गरजेचे बदल केले आहेत. संक्रमणाच्या धोक्याला कमी करण्यासाठी रेल्वेत, प्लॅटफॉर्मवर तिकीट चेकिंग सिस्टीम मध्ये बदल करण्यात आला आहे. आता पश्चिम रेल्वेही एक मोठा बदल करते आहे. रेल्वे प्रवासासाठी QR कोड बंधनकारक करण्यात आला आहे. २० जुलै पासून हे नियम लागू करण्यात येणार आहेत. कोरोना संक्रमणाचा वाढता धोका लक्षात … Read more

रेल्वेने लाँच केले ‘हे’ खास अ‍ॅप, आता घरबसल्या तुम्हाला मिळेल रेल्वेची तिकिटे, वेळ आणि इतर सवलतींशी संबंधित माहिती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रवाशांच्या सोयीसाठी भारतीय रेल्वेने एक नवीन अ‍ॅप तयार केले आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून आता प्रवाशांना ट्रेनशी संबंधित सर्व माहिती मिळणार आहे. भारतीय रेल्वेच्या पूर्व मध्य रेल्वेने हे समग्र अ‍ॅप तयार केले आहे. हे आपल्या Android फोनमध्ये विनामूल्य डाउनलोड केले जाऊ शकते. या अ‍ॅपद्वारे तुम्हाला रेल्वे, ट्रेन, स्थानकातिल सुविधा, रेल्वे पॉलिसी, तिकिटे, … Read more

VIDEO: कोरोनापासून बचावासाठी भारतीय रेल्वे सज्ज; ट्रेनच्या डब्यांमध्ये केले ‘हे’ महत्वाचे बदल

नवी दिल्ली । कोरोना व्हायरसविरोधात संपूर्ण जग लढा देत आहे. कोरोनामुळे जगण्यापासून ते अगदी प्रवास करण्यापर्यंतच्या अनेक गोष्टींमध्ये बदल झाले आहेत. कोरोनापासून बचाव करण्यासाठी, कोरोनानंतर रेल्वे प्रवास सुरक्षित व्हावा या उद्देशाने भारतीय रेल्वेने नवीन रेल्वे कोच तयार केले असून रेल्वे डब्ब्यांमध्ये काही बदल केले आहेत. याबाबतचा एक व्हिडीओ केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी ट्विटरवर … Read more

‘हा’ रेल्वे मार्ग पर्यायी भागातून न्या, अन्यथा वाघांच्या अधिवासाला धोका; मुख्यमंत्र्यांची केंद्राला विनंती

मुंबई । वाघांच्या संवर्धनाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्राधान्य दिले आहे. व्याघ्र प्रकल्पाचे यश पण जगभर सांगिले जाते ही बाब लक्षात घेऊन विदर्भातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून जाणारा अकोला-खांडवा प्रस्तावित रेल्वे गेज परिवर्तन प्रकल्प बाहेरून इतर पर्यायी भागातून करावा अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रेल्वे मंत्री पियुष गोयल आणि केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांना … Read more

इराणने भारताला रेल्वे प्रकल्पातून बाहेर काढल्याने राहुल गांधींनी मोदींवर साधला निशाणा, म्हणाले..

नवी दिल्ली । इराणने चाबहार ते जाहेदानपर्यंत रेल्वे मार्ग उभारण्याच्या प्रकल्पातून भारताला बाहेर काढलं आहे. जागतिक राजकारणात भारतासाठी हा मोठा धक्का असल्याचे मानलं जात आहे. अशा वेळी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. भारताच्या जागतिक धोरणाची लक्तरे झालीयेत अशा तिखट शब्दांत राहुल गांधी यांनी ट्विट करत मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. … Read more

उदयनराजेंच्या प्रयत्नांमुळेच रेल्वेची पुणे-सातारा शटल सुरु होणार 

Udayanraje Bhosle on Maratha Resrvation

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी खासदार उदयनराजे भोसले यांनी सातत्याने केलेल्या सूचना तसेच प्रयत्नांमुळेच सातारा जिल्ह्यातील पुणे सातारा शटल सुरु होणार आहे. त्यांनी सातत्याने रेल्वे क्रॉसिंगवर ब्रिटिशांपासून असलेली फाटक पद्धत बंद करून तेथे स्वयंचलित फाटके व नवीन पुलांची उभारणी करावी, यासह रेल्वेसंबंधीचे अनेक प्रश्न व त्यावरच्या उपाययोजना त्यांनी नमूद केल्या आहेत. तसेच जिल्हा पातळीवर पुणे … Read more

भारतीय रेल्वे इतिहासात प्रथमच धावली तब्बल 2.8 किलोमीटर लांबीची ‘शेषनाग’ ट्रेन

नागपूर । साधारणपणे आपण जास्तीत जास्त 30 ते 40 डब्यांची मालगाडी धावलेली पाहिली असेल. मात्र भारतीय रेल्वेने तब्बल 2.8 किलोमीटर लांबीची आणि तब्बल 251 डबे असलेली एक ट्रेन चालवण्याचा विक्रम केला आहे. ‘शेषनाग’ असे नाव या विशेष मालगाडीला देण्यात आले होते. छत्तीसगडमधील परमलकसा आणि दुर्ग या २ स्टेशन दरम्यान ही ट्रेन चालवण्यात आली. परमलकसा आणि … Read more