येथे पैशांची गुंतवणूक करून लोकांनी एकाच दिवसात मिळवला दुप्पट नफा, कसा ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र । देशांतर्गत शेअर बाजारात लिस्टिंग केल्यावर आज Route Mobile च्या शेअर्समध्ये जोरदार वाढ पाहायला मिळाली. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) मध्ये लिस्टिंग नंतर कंपनीचे शेअर्स आज 105 टक्क्यांहून अधिक वाढून 725 रुपयांवर पोहोचले आहेत. त्याची इश्यू किंमत रुपये 350 रुपये निश्चित करण्यात आली. मात्र, दुपारी 12 च्या सुमारास Route Mobile चे शेअर्स 683 रुपयांवर … Read more

या आठवड्यात IPO मध्ये पैसे लावणे आपल्यासाठी ठरू शकते फायदेशीर ! ‘या’ 3 कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याची आहे संधी

हॅलो महाराष्ट्र । जर आपल्यालाही काही दिवसांतच आपल्या पैशातून प्रचंड परतावा मिळवायचा असेल तर या आठवड्यात तीन IPO येणार आहेत. अलीकडे आलेल्या सर्व IPO नी त्यांचा 10 दिवसात दुप्पट परतावा दिला आहे. या IPO च्या लिस्ट मध्ये म्युच्युअल फंडाची सेवा देणारी कॅम्स (CAMS) आणि केमकोन स्पेशॅलिटी केमिकल्स लिमिटेड (Chemcon Speciality Chemicals Ltd) यांचा समावेश आहे. … Read more

LIC मधील शेअर्सच्या विक्रीसाठी सरकाने जारी केला कॅबिनेट ड्राफ्ट नोट, IPO मार्फत बोनस शेअर्सही जारी करणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अर्थ मंत्रालयाने देशातील सर्वात मोठी विमा कंपनी असलेल्या भारतीय जीवन विमा महामंडळ (LIC) मधील आपला हिस्सा विकण्यासाठी एक कॅबिनेट ड्राफ्ट नोट जारी केली आहे. LIC मधील एकूण 10 % हिस्सा विकण्याबरोबरच बोनस शेअर्सही मोठ्या संख्येने मिळू शकतात. अर्थ मंत्रालयाने मंत्रिमंडळासाठी अंतिम प्रस्ताव तयार केला आहे. सुरुवातीला LIC बोनस शेअर्स जारी करू … Read more

Happiest Minds Technologies चा IPO उघडला, यामध्ये पैसे गुंतवणे योग्य आहे की नाही हे जाणून घ्या?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आयटी सेवा देणाऱ्या Happiest Minds Technologies चा IPO आज सब्सक्रिप्शनसाठी खुला झाला आहे. इश्यूद्वारे 700 कोटींपेक्षा जास्त पैसे जमा करण्याची कंपनीची योजना आहे. 9 सप्टेंबरपर्यंत या इश्यूला सब्सक्राइब करण्याची संधी असेल. या इश्यूचा प्राइस बँड 165 ते 166 रुपयांच्या दरम्यान ठेवण्यात आला आहे. या IPO बद्दल ग्रे मार्केटमध्ये बरीच चर्चा झाली.ग्रे … Read more

कोरोना काळात ऑनलाईन किराणा स्टोर Grofers च्या नफ्यात झाली वाढ, पुढील वर्षी बाजारात आणणार IPO

कोरोना काळात ऑनलाईन किराणा स्टोर Grofers च्या नफ्यात झाली वाढ, पुढील वर्षी बाजारात आणणार IPO #HelloMaharashtra