भीक मागून स्वातंत्र्य नाही अवॉर्ड मिळतात!

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. 1947 साली स्वातंत्र्य नव्हे तर भीक मिळाली होती, खरं स्वातंत्र्य तर 2014 साली मिळालं असं वक्तव्य तिने केलं होतं. यावर आता महाराष्ट्र काँग्रेसच्या अधिकृत ट्विटरवरुन प्रतिक्रिया देण्यात आली आहे. भीक मागून स्वातंत्र्य नाही अवॉर्ड मिळतात असं महाराष्ट्र काँग्रेसने म्हटलं आहे. एका … Read more

कंगनाला दिलेला पद्मश्री पुरस्कार परत घ्या; राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याचे थेट राष्ट्रपतींना पत्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत हिच्यावर नेहमी टीका केली जाते. आताही कंगनाने पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. भारताला 1947 ला भीक मिळाली होती, खरं स्वातंत्र्य तर 2014 ला मिळालं, असे कंगना हिने म्हंटले आहे. त्यामुळे याविरोधात विविध स्थरातून कंगनावर पुन्हा टीका केली जात आहे. दरम्यान राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे … Read more

याला वेडेपणा म्हणू की देशद्रोह; कंगनाच्या विधानावर गांधी संतापले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारताला 1947 ला भीक मिळाली होती, खरं स्वातंत्र्य तर 2014 ला मिळालं अस वादग्रस्त वक्तव्य बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत हिने केल्यानंतर तिच्यावर सर्वच स्तरातून टीका केली जात आहे.याच दरम्यान, काँग्रेस नेते वरुण गांधी यांनी देखील कंगणाला खडेबोल सुनावलं. याला वेडेपणा म्हणू की देशद्रोह असे म्हणत त्यांनी कंगना राणावत वर निशाणा साधला. … Read more

प्रभू रामचंद्रांप्रमाणे योगी आदित्यनाथ राज्य करत राहो; कंगणाकडून कौतुक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आपल्या स्पष्ट आणि रोखठोक वक्तव्याने कायम चर्चेत असणारी बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत हिने उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. यावेळी कंगना रनौतने योगी आदित्यनाथ यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. प्रभू रामचंद्रांप्रमाणे एका योगी आदित्यनाथ यांचे राज्य असेच सुरू राहो, साम्राज्य वाढो, अशा शब्दांत तिने योगीना शुभेच्छा दिल्या आहेत. कंगना म्हणाली, … Read more

कंगनामुळे करिना बसणार घरी; सीता मातेच्या भूमिकेसाठी कंगनाला कास्ट करण्याची निर्मात्यांची तयारी

Kareena_Kangana

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अलौकिक देसाई यांच्या सीता या आगामी पौराणिक चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी सध्या चुरशीची लढत सुरु आहे. आधी सीता मातेच्या भूमिकेत करिना कपूर खान दिसणार असल्याची चर्चा जोरावर होती . मात्र यामुळे करीना ट्रॉल देखील झाली आणि वादाच्या भोवऱ्यातही सापडली. त्याच झालं असं कि या भूमिकेसाठी तिने १२ कोटीची मागणी केल्याची चर्चा झाल्याने लोक … Read more

कुछ तोह गडबड है..! कंगनाचा नवा फोटो पाहून सोशल मीडियावर रंगल्या भलत्याच चर्चा

Kangana Ranaut

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कंगना रनौत हि एक अशी अभिनेत्री आहे जी सतत या ना त्या कारणामुळे सारखी चर्चेत येत असते. मग यासाठी एखाद वादग्रस्त विधान किंवा तिचा बदललेला लूक सुद्धा पुरेसा असतो. तिच्या चित्रपटातील अभिनयापेक्षा तिची वादग्रस्त विधाने जगभर डंका गाजवतात आणि तिला चर्चेत आणतात. यावेळी मात्र कहरच झाला. कंगनाचा एक नवा फोटो सोशल मीडियावर … Read more

लाईक राधे माँ..?; कुठून आलं हे झुरळ.. विक्रांत मेस्सीच्या कमेंटवर कंगनाने मागितली चप्पल

Kangna_Yami_Vikrant

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतम आणि उरी चित्रपटाचा दिग्दर्शक आदित्य धर यांचा नुकताच विवाहसोहळा पार पडला. यानंतर तिने सोशल मिडियावर शेअर केलेले त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामी आणि आदित्यचे लग्न हिमाचल प्रदेशमध्ये झाले. यामी पहाडी वधू झाल्याचे पाहून कंगना रनौतचा आनंद गगनात मावेनासा झाला. मात्र आनंदासोबत थोडा तिखटाचा माराही … Read more

कंगना गेली भुर्रर्र..! कोरोनामुक्त झाल्यावर सोडली मुंबई; व्हिडीओ झाला वायरल

Kangna Ranaut

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री कंगना रनौतने कोरोनावर मात केली होती. तिचा कोरोना रिपोर्ट नेगेटीव्ह आल्याचे तिने सोशल मीडियाद्वारे आपल्या चाहत्यांना सांगितले होते. ८ मे २०२१ रोजी कंगनाला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर तिने स्वत:ला होम क्वारांटाईन केले होते. त्यानंतर आता योग्य ते उपचार घेऊन कंगना कोरोनातून बरी झाली आहे. कोरोनामुक्त झाल्यानंतर कंगना आपल्या … Read more

माझ्याबद्दल काही म्हणाल तर नागडं करेन; कंगना भडकली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असते. अनेक विषयांवर ती आपली रोखठोक मते मांडत असते. नुकताच कंगनाने इस्त्रायल प्रकरणावर भाष्य करणारा एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यानंतर तिला ट्रोल करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, आता कंगनाने देखील या ट्रोलर्सना खडे बोल सुनावले आहेत. कंगनाने आपल्या इन्स्टाग्रामवर लिहिले, ‘इस्त्राईल … Read more

इन्स्टाने डिलीट केली कंगना रनौतची पोस्ट; संतापाच्या भरात म्हणाली, इथे अधिक काळ टिकणे अवघड..!

Kangana Ranaut

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कंगना रनौत आणि वाद यांचे अगदी घट्ट आणि जगातून आगळेवेगळे नाते आहे. आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे ती चित्रपटांहून अधिक चर्चेत असते. पश्चिम बंगालमधील निवडणूक निकालानंतर कंगनाने केलेल्या वादग्रस्त ट्विटनंतर तिच्यावर ट्विटरकडून त्वरित कारवाई करण्यात आली. या कारवाईत कंगनाची ट्विटर अकाउंट कायमस्वरूपी निलंबित करण्यात आले आहे. यानंतर कंगना फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर चांगलीच अ‍ॅक्टिव्ह झाली … Read more