…अन्यथा, 2 मे रोजी राज ठाकरे, संजय राऊतांच्या घरासमोर आक्रोश भोंगे वाजवू

Farmers Raj Thackeray Sanjay Raut

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी राज्यातील शेतकऱ्याच्या विविध प्रशांवरून आज कराड येथील शेतकऱ्यांच्या वतीने राज्य सरकारसह मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेना नेते संजय राऊत यांना इशारा देण्यात आला. राज्यातील शेतकऱ्यांना दररोज दिवसा 10 तास वीज द्यावी, त्यांचे ऊसाचे बील एफआरपीप्रामणे एक हप्त्यात द्यावे, 65 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या शेतकऱ्यांना दरमहा 5 हजार रुपये पेन्शन देण्यात … Read more

पार्ले रेल्वे पूल प्रश्नी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंकडून अधिकाऱ्यांना सूचना

Raosaheb Danve Parle railway bridge

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील पार्ले येथील गेट नंबर 98 च्या भूयारी पुलाचे काम सुरु करण्याच्या मागणीबाबत ग्रामस्थांनी आक्रमक पावित्रा घेतला होता. तसेच कराड रेल्वे स्टेशन येथे रेल रोको करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिल्यानंतर केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे व शेतकरी नेते सचिन नलवडे आणि रामकृष्ण वेताळ यांच्यात पुण्यात एक बैठक पार पडली. … Read more

कराड : रोटरी अवाॅर्ड्स 2021-22 ‘या’ मान्यवरांना जाहीर; पृथ्वीराज चव्हाणांच्या हस्ते 26 एप्रिला वितरण

कराड : रोटरी क्लब ऑफ कराड तर्फे दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांचा अवाॅर्ड देऊन सन्मान केला जातो. या वर्षीच्या रोटरी अवॉर्डचीही घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. दिनांक 26 एप्रिल ला अर्बन बँक हॉल, कराड येथे राॅटरी अवाॅर्ड्स 2022 चे वितरण सोहळा पार पडणार आहे. रोटरी क्लब कराडचे अध्यक्ष चंद्रकुमार डांगे, वोकेशनल डायरेक्टर अभय … Read more

रंगत वाढली : म्हासुर्णे विकास सेवा सोसायटीसाठी 12 जागांसाठी 25 जण रिंगणात

पुसेसावळी | खटाव तालुक्यातील येथील म्हासुर्णे विकास सेवा सोसायटीची पंचवार्षिक निवडणुक सन 2022 ते 2027 च्या निवडणूकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आलेमुळे चांगलीच रंगत दिसुन येत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. सदर सोसायटीची निवडणूक गेली 15 वर्षे झाली बिनविरोधच होत होती. पण यावर्षीची सोसायटीची निवडणूक लागल्यामुळे गावातील नेतृत्व पणाला लागल्याने सर्वांचे लक्ष या निवडणुकीच्या निकालाकडे लागले … Read more

केंद्र सरकारच्या पिकविमा योजनेतील कंपन्यांनी शेतकऱ्यांना फसविले : राजू शेट्टी

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी केंद्र सरकार पूर्णपणे अपयशी झालेले आहेत. केंद्र सरकारच्या पुढाकाराने ज्या पिकविमा कंपन्या जे हप्ते घेत होते. गेल्या दोन वर्षात एवढ्या मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक आपत्ती आल्या, त्यामुळे या पिकविम्याच्या कंपन्या कर्जबाजारी होवून दिवाळखोरीत निघाल्या पाहिजे होत्या. परंतु झालं भलतचं त्याच कंपन्यांनी हजारो कोटीचा नफा कमवला. तेव्हा यांचा अर्थ त्यांनी सरळसरळ कंपन्यांना … Read more

एकरकमी FRPसाठी आगामी ऊस गळीत हंगामात जूनपासून आंदोलन : राजू शेट्टी

Raju Shetty

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी आगामी ऊस गाळप हंगामात एकरकमी एफआरपी घेतल्याशिवाय एकही कारखाना सुरू होवू देणार नाही. जून महिन्यापासूनच एफआरपीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आंदोलन सुरू केले जाईल. कारखानदारांनी दोन तुकड्यात एफआरपी जाहीर करून कारखाना सुरू करून दाखवावेत, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे. कराड येथे आयोजित … Read more

किसनवीर कारखान्यात नक्कीच परिवर्तन होणार : शशिकांत शिंदे

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी “किसनवीर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक आज तेथील सभासदांना हातात घेतली असून त्यांना परिवर्तन हवे आहे. आपला ऊस गेला पाहिजे, त्याला भाव चांगला मिळाला पाहिजे अशी त्यांची अपेक्षा आहे. त्यामुळे या निवडणुकीत आम्ही नक्कीच परिवर्तन करू, असा विश्वास माजी मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केला. कराड येथे … Read more

कराडमधील भुयारी मार्गाचा प्रश्न रेल्वे मंत्र्याकडे : शनिवारी पुण्यात चर्चा

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील रेल्वेच्या भुयारी मार्गावरील प्रश्नाबाबात वारंवारं आदोंलनाचा इशारा दिला की, अधिकाऱ्याचे आश्वासन मिळे मात्र, काम होत नव्हते. अखेर अधिकाऱ्यांकडून काम होत नसल्याने रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांनी शेतकरी नेते सचिन नलवडे आणि रामकृष्ण वेताळ यांना चर्चेसाठी पुण्यात येण्याचे निमंत्रण दिले आहे. गेली कित्येक दिवस पार्ले (ता. कराड) हद्दीतील रेल्वे … Read more

75 वर्षानंतरही उंडाळकरच : इतिहासात पहिल्यांदाच झालेल्या सोसायटीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचा धुव्वा

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड तालुक्यासह जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या उंडाळे विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या निवडणुकीत काॅंग्रेसचे सरचिटणीस ॲड. उदयसिंह पाटील- उंडाळकर यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने एकहाती मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला. राष्ट्रवादीचे ॲड. राजाभाऊ पाटील, जयसिंगराव पाटील यांच्या पॅनेलचा 13-0 असा धुव्वा उडाला. उंडाळे सोसायटीची 75 वर्षात पहिल्यांदाच निवडणूक झाली त्यामध्ये काॅंग्रेसच्या उंडाळकर गटाने बाजी … Read more

Video : भोळेवाडीतील बिबट्याच्या पिल्लांना मादीने अखेर 3 दिवसानंतर नेले

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी भोळेवाडी (ता.कराड) येथील शिवारात शनिवार दि. 16 रोजी ऊसतोड सुरु असताना तोडणी कामगारांना अंदाजे 25 ते 30 दिवस वयाची दोन बिबट्याची पिल्ले आढळून आली होती. कराड वनविभागाचे कर्मचारी हे तातडीने घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी दोन्ही पिलांना सुरक्षित ठिकाणी दिवसा उजेडी हलविले. त्यानंतर संध्याकाळी पुन्हा मादी बिबट्या आपल्या पिल्लांसाठी आक्रमक होऊ … Read more