केरळमधील तळीरामांना दिलासा; डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनवर मिळणार दारू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी केंद्रानं संपूर्ण देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन लागू केला. लॉकडाऊनच्या कालावधीत जीवनावश्यक वस्तू वगळता सर्व वस्तूंची दुकानं ही बंद राहणार आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे केरळमधील तळीरामांची चांगलीच कोंडी झाली. सगळीकडं दारुची दुकानं बंद असल्यामुळे, गेल्या ५ दिवसांमध्ये ५ तळीरामांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली … Read more

‘लॉकडाऊन’ लांबणार? केंद्रानं दिलं ‘हे’ उत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्रानं कठोर पाऊल उचलत लक्षात घेता २४ मार्चला देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन घोषित केलागेला. आज या लॉकडाऊनचा सहावा दिवस आहे. करोना रुग्णांची दिवसेंदिवस वाढतच आहे अशा परिस्थितीत लॉकडाऊनचा कालावधी आणखी काही दिवसांसाठी किंवा महिन्यांसाठी वाढणार का? हा प्रश्न अनेकांना पडला आहे. दरम्यान, केंद्रानं नागरिकांना सतावणाऱ्या या प्रश्नावर … Read more

राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या २०३वर; २२ नवीन रुग्णांची नोंद- आरोग्यमंत्री राजेश टोपे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात कोरोनाचे २२ नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण रुग्ण संख्या २०३ झाली आहे. या नवीन रुग्णांमध्ये सर्वाधिक १० रुग्ण मुंबईचे असून ५ रुग्ण पुण्याचे, ३ नागपूरचे, २ अहमदनगरचे तर सांगली, बुलढाणा आणि जळगाव येथील प्रत्येकी १ रुग्ण आहे. दरम्यान, कोरोना आजारातून बरे झालेल्या एकूण ३५ रुग्णांना आतापर्यंत घरी सोडण्यात आलं … Read more

अवघ्या ५ मिनिटात येणार करोना टेस्टचा रिपोर्ट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगभरात करोना व्हायरसचा प्रादुर्भाव वेगात पसरत आहे. करोनाचा संसर्गाला रोखायचा असेल तर वेळीच लोकांची टेस्ट करणं गरजेचं आहे. मात्र, या टेस्टचा रिपोर्ट यायला बराच वेळ लागत असल्यानं मोठ्या प्रमाणावर लोकांची टेस्ट करणं कठीण होत असताना एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. अमेरिकेतील अ‍ॅबॉट लॅबोरेटरीजने अत्यंत कमी कालावधीत कोरोना चाचणी करणारी टेस्ट … Read more

सरकारनं संपूर्ण लॉकडाऊनपेक्षा वेगळी पावलं उचलावी; राहुल गांधींचा मोदींना सल्ला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशभरात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन लागू करण्यात आलं आहे. मात्र, यामुळे अनेक नव्य समस्या निर्माण झाल्या आहेत. अशा संकटाच्या परिस्थितीत काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून काही गोष्टी सुचवल्या आहेत. राहुल गांधी लिहलं आहे कि, , मोदी सरकारला याबाबत विचार करायला हवा की, देशभरात लॉकडाऊन केल्यानं आपल्याच … Read more

मजुरांना थांबवा! राज्यांच्या सीमा सील करण्याचे केंद्राचे राज्यांना आदेश

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना व्हायरसमुळे देशभरात लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे स्थलांतरित कामगार, मजुरांमध्येमध्ये अनिश्चिततेचे वातावरण आहे. मोठी शहरे सोडून कामगार आपल्या गावी परत जाण्याचा प्रयत्न करताना दिसतात. दरम्यान, लॉकडाऊन दरम्यान स्थलांतरित मजुरांची हालचाल रोखण्यासाठी केंद्र सरकारने सर्व राज्यांच्या आणि जिल्ह्यांच्या सीमा बंद केल्या जाव्यात आणि बाहेरून येणाऱ्यांना सीमेवरच्या कॅम्पमध्येच ठेवलं जावं, असे आदेश केंद्राकडून देण्यात … Read more

कामगार, मजुरांनो आहात तिथंच राहा, सरकार तुमची सोय करेल- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात संपूर्ण वाहतूक बंद करण्यात आली आहे. संपूर्ण राज्यात लॉकडाऊन आहे. अशा परिस्थितीत हातावर पोटावर असलेले अनेक कामगार, मजुर आपल्या घराकडे जाण्यासाठी वेळ पडली तर पायी किंवा अवैधरित्या चोरून वाहनांनी प्रवास करत आहेत. असे सर्व स्थलांतरित कामगार, मजुरांनो आहात तिथंच राहा. तुमच्या राहण्याची व जेवणाची सोय सरकार … Read more

राज्यात करोनाचा ७ वा बळी; मुंबईत ४० वर्षीय महिलेचा मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात करोनाने सातवा बळी घेतला आहे. मुंबईत एका ४० वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. काल शनिवारी या महिलेला छातीत दुखू लागलं म्हणून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. आज सकाळी तिचा मृत्यू झाला आहे. या महिलेची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह असल्याचे रिपोर्टमध्ये स्पष्ट झाले आहे. मुंबईत आतापर्यंत करोनानं ५ बळी घेतले आहेत. … Read more

शिवभोजन आता फक्त ५ रुपयांत; करोनामुळं सरकारचा निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोनाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. अशा बंदच्या परिस्थितीत राज्यातील गोरगरीब, शेतकरी, मजूर व विद्यार्थी वर्ग उपाशी राहू नये यासाठी शासनाने केवळ ५ रुपयांमध्ये शिवभोजन थाळीचे वितरण करण्याचा निर्णय घेतला आहे. अशी माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. या योजनेचा … Read more

इटलीमध्ये मृतांचा आकडा १० हजारांवर; तर युरोपात ३ लाख लोकांना संसर्ग

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगभरात जीवघेणा करोना व्हायरस हैदोस घालत आहे. जगभरातील १७० पेक्षा जास्त देशांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. जगात चीनपेक्षाही जास्त बळी इटलीमध्ये गेले असून तेथे करोना विषाणूने थैमान घातले आहे. इटलीमध्ये शनिवारी करोनामुळे ८८९ जणांचा मृत्यू झाला. याचबरोबर इटलीमधील मृतांची एकूण संख्या १० हजार २३ झाली आहे. तर करोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्या … Read more