अमेरिकेत कोरोनाग्रस्तांचा आकडा ५०,००० पार, न्यूयॉर्क बनणार दुसरे वुहान?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । गेल्या महिन्यापर्यंत चीनमधील वुहान हे कोरोनाचे सर्वात मोठे केंद्र होते. या महिन्यात युरोपियन देश इटली कोरोनाचे प्रमुख केंद्र बनले आहे. आता जगातील सर्वात सामर्थ्यवान देश म्हणून गणल्या जाणाऱ्या अमेरिकेवर कोरोनामुळे विनाशाची वेळ आली आहे. अमेरिकेत कोरोना बाधित रूग्णांची संख्येने ५० हजारांची पातळी ओलांडली आहे. एका दिवसातच तेथे १० हजाराहून अधिक रुग्ण … Read more

गजब! लॉकडाउनशिवाय, बाजार बंद न करता या देशाने केले कोरोनाला पराभूत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । कोरोनाव्हायरसमुळे जगभरात हाहाकार माजला आहे.प्रत्येक दिवशी लॉकडाऊनच्या बातम्या येत आहेत. या विषाणूच्या युद्धामध्ये संपूर्ण जगात कर्फ्यूसारख्या परिस्थिती निर्माण झाल्या आहेत. परंतु यादरम्यान, असा एक देश देखील आहे ज्याने लॉकडाऊन न करता आणि बाजार बंद न करताही कोरोना विषाणूविरूद्धचे युद्ध जिंकले आहे. होय, हा आहे चीनचा शेजारील देश दक्षिण कोरिया. चीनमधील वुहानपासून … Read more

लॉकडाऊनच्या काळात गरिबांसाठी केंद्राने केली ‘ही’ मोठी घोषणा; देशातील ८० कोटी लोकांना लाभ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पंतप्रधान मोदींनी संपूर्ण देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन लागू केला. मात्र, त्यानंतर करोनामुळे हातावर पोट असणाऱ्या लोकांच्या उदरनिर्वाहाचं काय? अशी विचारणा लॉकडाउनची घोषणा करण्यात आल्यानंतर उपस्थित करण्यात येत होती. यासंदर्भात केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. लॉकडाऊनच्या काळात गरिबांचे हाल होऊ नयेत यासाठी केंद्रानं पाऊल उचलत देशातील ८० कोटी … Read more

जीवनावश्यक वस्तूंच्या वाहनावर ओळखीसाठी स्टीकर लावा- परभणी जिल्हाधिकारी

परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे जिल्ह्यात लॉकडाऊनच्या काळात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीतपणे सुरु राहावा यासाठी जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक व वितरण सुट देण्यात आली आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीसाठी अडचण होऊ नये यासाठी संबंधित आस्थापनाने जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करण्यात येईल. अशा वाहनावर ‘जीवनावश्यक वस्तूसाठीचे वाहन’ अशा आशयाचे मोठे स्टीकर वाहनाच्या दर्शनी बाजूवर लावण्यात यावेत. असे आवाहन परभणीचे … Read more

संचारबंदीत घरात बसून संजय राऊत करतायत तरी काय? पहा व्हिडिओ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोनामुळं देशासह संपूर्ण राज्यात २१ दिवसाची संचारबंदी लागू आहे. कोरोनाच्या संकटाला देशातून हद्दपार करण्यासाठी नागरिक घरात बसून आहेत. अशा परिस्थितीत अनेकजण विरंगुळा म्हणून आपापले छंद जोपासत आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत सुद्धा घरात बसून संचारबंदीचे पालन करत आहेत. मात्र, एरवी आपल्या आपल्या लेखणीतून किंवा शब्द बाणातून विरोधकांना गबगार करणारे राऊत सध्या … Read more

रेशन आणि औषध स्टोअरसह या अत्यावश्यक सेवा राहणार सुरू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । कोरोना विषाणूचा धोका लक्षात घेता, केंद्रीय गृह मंत्रालयाने देशभरात येत्या २१ दिवसांपासून राबविण्यात येणाऱ्या लॉकडाऊन दरम्यान आवश्यक सेवा, प्रभावी उपाय आणि अपवाद या संदर्भात एक मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. या मार्गदर्शक तत्त्वामध्ये असे नमूद केले आहे की या सेवा २१ दिवसात कार्यरत राहतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी कोरोना विषाणूपासून … Read more

इटलीमध्ये कोरोनामुळे एका दिवसात ७४३ लोकांचा मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । रोम मंगळवारी इटलीमध्ये कोरोनाव्हायरसमुळे ७४३ लोकांचा मृत्यू झाला. यासह दोन दिवसांपासून मृतांची संख्या वाढल्याने या साथीच्या रोगावर मात करण्याच्या आशेलाही मोठा धक्का बसला आहे.इटलीमध्ये कोरोना विषाणूची लागण झाल्यापासून आज (मंगळवार) दुसरा असा दिवस आहे इजथे एवढ्या मृत्यूंची नोंद झाली आहे, परंतु नागरी संरक्षण एजन्सीने म्हटले आहे की सोमवारी आलेल्या नवीन घटनांच्या … Read more

कोरोना भारतातील कोट्यवधी लोकं झटक्यात संपवू शकतो..!! हे टाळायचं असेल तर..??

कोरोनाशी लढण्यासाठी आता खरंच गांभीर्याने पावलं उचलावी लागणार आहेत. कोरोनाचं गांभीर्य समजून सांगणारा हा महत्वपूर्ण लेख.

देशात मध्यरात्रीपासून २१ दिवसांची संचारबंदी, सोशल डिस्टन्स पाळणं गरजेचंच – पंतप्रधान नरेंद्र मोदी

मोदींनी मध्यरात्रीपासून संपुर्ण देशात लॉकडाऊन जाहीर केला आहे.

डब्ल्यूएचओकडून भारताचे कौतुक:”कोरोनाविरुद्धच्या लढाईत भारताने जगाला मार्ग दाखवावा”

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । कोरोनाव्हायरसची भीती जगभर पसरली आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझरने या विषाणूला आंतरराष्ट्रीय साथीचा रोग म्हणून घोषित केला आहे. या आजारामुळे आतापर्यंत हजारो लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. काही लोकांच्या दुर्लक्षामुळे हा आजार सतत पसरत आहे.या विषाणूमुळे अनेक देशात कर्फ्यूसारख्या परिस्थिती निर्माण झाल्या आहेत. बरीच शहरे लॉक डाऊन करण्यात आली आहेत. म्हणूनच,सर्व देशांचे … Read more