1 एप्रिलपासून पुन्हा वाढू शकतात LPG सिलेंडरच्या किंमती

Cashback Offers

नवी दिल्ली । पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांमुळे एलपीजीच्या किमतीत वाढ न झाल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना जो दिलासा मिळत होता, तो दर वाढल्यामुळे 22 मार्च रोजी संपला. आता 1 एप्रिललाही नवीन रेट कार्ड जारी करण्यात येणार असून यावेळीही एलपीजी सिलेंडरच्या दरात 50 ते 100 रुपयांची वाढ अपेक्षित आहे. पेट्रोल दरवाढ दुसरीकडे, गेल्या 8 दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या … Read more

आजपासून तुमच्या पैशांशी संबंधित अनेक महत्त्वाचे नियम बदलले; खिशावर होणार थेट परिणाम

Share Market

नवी दिल्ली । सर्वसामान्यांना आज पुन्हा धक्का बसणार आहे. वास्तविक, 1 मार्च 2022 पासून तुमच्या पैशांशी संबंधित अनेक नियम बदलत आहेत. या अंतर्गत LPG सिलेंडर ते बँकिंग सर्व्हिसेसच्या किंमतीत बदल करण्यात आले आहेत. यावेळीही गॅस सिलेंडरच्या दरात बदल करण्यात आला आहे. या नियमांबद्दल जाणून घेऊयात. ‘हे’ सर्व नियम आजपासून लागू होतील… ATM मधून पैसे जमा … Read more

LPG वर सबसिडी मिळत आहे की नाही ते अशा प्रकारे तपासा

Cashback Offers

नवी दिल्ली । LPG गॅस सिलेंडरच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. मात्र, LPG सबसिडीद्वारे तुम्हांला मोठा दिलासा मिळू शकतो. सबसिडीचे पैसे थेट ग्राहकांच्या खात्यात पाठवले जातात. यासाठी आधी तुम्ही सबसिडी मिळवण्यास पात्र आहात की नाही हे पाहावे लागेल. तुम्ही LPG सबसिडी मिळवण्यास पात्र असाल तरच तुम्हाला सबसिडी मिळत आहे की नाही ते तपासा. जर मिळत … Read more

1 नोव्हेंबरपासून होणार आहेत ‘हे’ 5 महत्त्वाचे बदल, ज्याचा थेट परिणाम तुमच्या आयुष्यावर कसा होईल जाणून घ्या

Business

नवी दिल्ली । ऑक्टोबर महिना उद्या संपत आहे. सोमवारपासून नोव्हेंबर महिना सुरू होणार आहे. या दरम्यान, असे अनेक बदल होतील ज्याचा थेट परिणाम तुमच्या जीवनावर होईल. होय… पुढील महिन्याच्या पहिल्या तारखेपासून म्हणजेच 1 नोव्हेंबरपासून देशभरात अनेक मोठे बदल होणार आहेत. या बदलांचा थेट परिणाम तुमच्या खिशावर आणि आयुष्यावर होईल. म्हणूनच या नियमांची माहिती तुमच्याकडे अगोदरपासूनच … Read more

आता 5 दिवसांनंतर बदलणार ‘हे’ 6 नियम, पेमेंट आणि चेकबुक संबंधित नियमांपासून ते पगारापर्यंत होणार परिणाम

Business

नवी दिल्ली । पाच दिवसांनी म्हणजे 1 ऑक्टोबर पासून, तुम्हांला अनेक नवीन बदल पाहायला मिळतील. होय … सप्टेंबर महिना पूर्ण होण्यासाठी फक्त 5 दिवस शिल्लक आहेत आणि त्यानंतर ऑक्टोबर महिना सुरू होईल. ऑक्टोबरच्या सुरुवातीला तुमच्या बँक आणि पगाराशी संबंधित अनेक नियम बदलणार आहेत. पुढील महिन्यापासून अनेक दैनंदिन गोष्टी बदलणार आहेत. हे विशेष बदल आपल्या आयुष्याशी … Read more

आजपासून PF, LPG Price, ITR, बँक, एअर ट्रॅव्हल, गुगल ड्राईव्ह सहित बदलेल्या ‘या’ नियमांचा थेट परिणाम तुमच्यावर होणार

नवी दिल्ली । आज म्हणजे 1 जून (1 June 2021) रोजी बरेच नियम बदलत आहेत. या बदलांचा थेट परिणाम आपल्या खिशावर होईल. यातील काही नियम आपल्याला दिलासा देऊ शकतात तर काहींमुळे आर्थिक नुकसानही सहन करावे लागू शकते. या नियमांबद्दल मर्यादित उत्पन्न असलेल्या लोकांना हे माहित असणे महत्वाचे आहे. कारण त्याचा थेट परिणाम आपल्या खिशावर होतो. … Read more

LPG Gas Cylinder: 819 रुपयांचे गॅस सिलिंडर 119 रुपयांमध्ये उपलब्ध, ‘या’ ऑफर्सचा फायदा कसा घ्यावा ते जाणून घ्या

नवी दिल्ली । घरगुती एलपीजी सिलेंडर किंमतींचे (LPG Cylinder Prices) दर सध्या गगनाला भिडलेले आहेत. 2021 मध्ये अनुदानित सिलेंडरची किंमत आतापर्यंत 225 रुपये प्रति सिलेंडरपर्यंत वाढली आहे. दिल्लीत अनुदानित 14.2 किलो एलपीजी सिलिंडरची किंमत 819 रुपयांवर पोहोचली आहे. पण पेटीएम तुमच्यासाठी एक खास ऑफर घेऊन आला आहे, त्याअंतर्गत तुम्ही केवळ 119 रुपयांमध्ये 819 रुपयांचा सिलिंडर … Read more

LPG Subsidy: गॅस सिलेंडरवर किती रुपये आणि कसे अनुदान मिळणार? संपूर्ण माहिती येथे जाणून घ्या

नवी दिल्ली । देशभरातील एलपीजी गॅस सिलिंडरच्या वाढत्या किंमतींमुळे सर्वसामान्य जनता फारच त्रस्त आहे. केंद्र सरकारकडून सर्वसामान्यांना अनुदान दिले जाते. देशातील प्रत्येक राज्यात ग्राहकांना वेगवेगळे अनुदान (LPG Subsidy) दिले जाते, ज्यांचे वार्षिक उत्पन्न सुमारे दहा लाख रुपयांपेक्षा जास्त आहे त्यांना अनुदानाची सुविधा दिली जात नाही. 1 मार्च रोजी एलपीजी सिलिंडरच्या किंमती 25 रुपयांनी वाढविण्यात आल्या. … Read more

या पद्धतीने तुम्हाला मिळू शकेल गॅस सिलेंडर मागे 100 रुपये सूट

नवी दिल्ली | गॅसचे भाव गगनाला भिडले असताना, गेल्या दोन महिन्यांमध्ये सिलेंडरच्या किंमतीत सव्वाशे रुपयांनी वाढ झाली. अशा परिस्थितीमध्ये लोकांना थोडीशी राहत देण्यासाठी पेटीएम डिजिटल पेमेंट कंपनीने शंभर रुपयापर्यंत गॅस सिलेंडर मागे सूट देण्याची योजना आणली आहे. यामध्ये तुम्हाला शंभर रुपये सूट सह 819 रुपयांना गॅस सिलेंडर मिळू शकणार आहे. तुम्हाला या कॅशबॅकसाठी पेटीएम ॲपसह … Read more

LPG सिलेंडरच्या किंमती वाढतच जाणार, अनुदान संपवण्यासाठी सरकारने ‘हा’ निर्णय घेतला!

नवी दिल्ली । अर्थ मंत्रालयाने आर्थिक वर्ष 2022 साठी पेट्रोलियम अनुदान कमी करून 12,995 कोटी केले आहे. सरकारने उज्ज्वला योजनेंतर्गत एक कोटी लाभार्थी जोडण्याबाबतही बोलताना अनुदान बजटमध्ये ही कपात केली आहे. वास्तविक, सरकारला आशा आहे की, एलपीजी सिलेंडरच्या किंमती वाढवून त्यावरील अनुदानाचा बोझा कमी होईल. मिंटच्या रिपोर्टमध्ये एका सरकारी अधिकाऱ्याच्या हवाल्याने असे म्हटले गेले आहे … Read more