Weather Update : पुढील 2 दिवसांत राज्यात मुसळधार पावसाची शक्यता; बळीराजाला दिलासा मिळणार?

Weather Update

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | संपूर्ण ऑगस्ट महिना (Weather Update) पावसाविना कोरडा गेल्यानंतर आत्ता सप्टेंबर महिन्यात तरी पाऊस पडेल का नाही ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. परंतु कालपासून महाराष्ट्रात पाऊस (Rain In Maharashtra) जोर धरताना दिसत आहे. काल महाराष्ट्राच्या काही भागात चांगला पाऊस पडला असून शेतकरी सुखावला आहे. तसेच सप्टेंबर महिन्यात पुढचे दोन दिवस म्हणजेच … Read more

तुम्हीही Mobile जवळ घेऊन झोपता? ‘हे’ दुष्परिणाम माहित आहेत का?

sleep with mobile

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजकाल मोबाईल (Mobile) शिवाय जीवन जगणे कठीण होऊन जाते. कारण प्रत्येक गोष्टीत मोबाईलचा वापर वाढला आहे. अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंत सर्वानाच मोबाईलचे वेड लागलं आहे. येव्हडच नव्हे तर काहीजण झोपेपर्यंत आपला मोबाईल जवळ बाळगतात . परंतु मोबाईल जवळ ठेऊन झोपल्यामुळे त्याचे अनेक दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागू शकतात याबाबत आपल्याला … Read more

छत्रपती शिवरायांची वाघनखं मातृभूमीत परतणार; ब्रिटनसोबत सरकारचा करार

Wagh Nakh

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | छत्रपती शिवाजी महाराज यांनी ज्या वाघनखांनी अफजल खानाचा वध केला ती वाघनख सध्या ब्रिटनच्या संग्रहालयात ठेवण्यात आली आहेत. परंतु आता ही वाघनखं पुन्हा एकदा मायभूमीत परतणार आहेत. ब्रिटनमधून छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघनखं भारतात आणण्यासाठी राज्य सरकार ब्रिटनच्या अधिकाऱ्यांसोबत लवकरच एक करार करणार आहे. हा करार मंजूर झाला की शिवरायांचे वाघनख … Read more

Gold Price Today : सोन्याच्या किमती उसळल्या मात्र चांदीच्या भावात मोठी घसरण

Gold Price Today

Gold Price Today | श्रावण महिन्यात अनेक सण उत्सव साजरी करण्यात येतात. या काळात सोने-चांदीचे खरेदी ही तितक्याच प्रमाणात केली जाते. मात्रयंदाच्या श्रावण महिन्यात ग्राहकांना आपला हात थोडा आकडून ठेवावा लागणार आहे. कारण की ऑगस्टपासून ते आजच्या दिवसापर्यंत सोन्या – चांदीचे भाव मोठ्या किमतींनी वाढले आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर झालेल्या महागाईमुळे सोन्याच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. … Read more

Ganesh Chaturthi 2023 : कधी आहे गणपती स्थापनेचा दिवस? काय आहे शुभ मुहूर्त?

Ganesh Chaturthi 2023

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | दरवर्षी प्रमाणेच ह्या वर्षीदेखील गणेशोत्सव अगदी धुमधडाक्यात साजरा होणार आहे. सगळीकडेच गणेशोत्सवाची तयारी सुरु असून गणरायाच्या आगमनासाठी सर्वजण सज्ज झाले आहेत. बाप्पाच्या आगमनासाठी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच जण आतुर असतात. असं म्हणतात की,जिथे बाप्पाचा वास असतो, तिथे प्रत्येक क्षणी सुख-समृद्धी असते. गणेशोत्सवा दरम्यान भाविक सलग 10 दिवस संपूर्ण विधीपूर्वक गणपतीची पूजा करतात. … Read more

मराठा आरक्षणावरून पंकजा मुंडे यांचं मोठं विधान; म्हणाल्या कि, ओबीसीतून आरक्षण देणं..

pankaja munde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यभर पेटला असताना गुरुवारी शासनाकडून कुणबी – मराठा जात प्रमाणपत्र देण्याबाबत कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी निवृत्त न्यायमूर्तींची समिती नेमण्याचा जीआर जारी करण्यात आला आहे. त्यामुळे आता मराठा समाजाच्या आरक्षण मुद्द्यावर तोडगा निघेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र या सर्व पार्श्वभूमीवरच शिवशक्ती परिक्रमा यात्रेवर असणाऱ्या भाजपच्या पंकजा मुंडे यांनी … Read more

मुंबईतील नगरसेवक फोडण्यासाठी 700 कोटींचा खर्च.., शिवसेनेचा खळबळजनक दावा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील काही भागात योग्य प्रमाणात पाऊस न झाल्यामुळे कोरड्या दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पाण्याच्या समस्या उद्भवल्या झाल्या आहेत. शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी नाही तसेच गावातील लोकांना देखील पिण्याच्या पाण्याचा तुटवडा जाणवत आहे. यामुळे अशा स्थितीत नागरिकांनी काय करावे हा प्रश्न निर्माण झाला आहे? मुख्य म्हणजे या सर्व प्रश्नांना … Read more

G20 म्हणजे काय? भारतात होणाऱ्या परिषदेला कोणते नेते उपस्थित राहणार? वाचा सविस्तर

G20

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| येत्या 9 ते 10 सप्टेंबर रोजी राजधानी दिल्लीमध्ये जी 20 परिषद पार पडत आहे. यंदाच्या परिषदेत अध्यक्ष पदाचा मान भारताला देण्यात आला आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची मोठी प्रतिमा निर्माण करण्यासाठी ही योग्य संधी असल्याचे म्हटले जात आहे. या परिषदेसाठी दिल्लीत कडक सुरक्षा व्यवस्था राबविण्यात आली आहे. तर 50 हजारपेक्षा जास्त सुरक्षा … Read more

G-20 परिषदेसाठी मोदींनी लाँच केलं खास App; आता सर्व माहिती एकाच ठिकाणी मिळणार

G20 India App

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | उद्या म्हणजेच ९ आणि १० सप्टेंबरला देशाची राजधानी दिल्ली येथे G-20 परिषदेची बैठक पार पडणार आहे. दिल्लीतील प्रगती मैदानावर या समिटचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीसाठी जगभरातील अनेक देशाचे राष्ट्रपती भारतात दाखल झाले आहेत. या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या परिषदेसाठी खास अँप लाँच केलं आहे. G20 इंडिया असे … Read more

सज्ञान जोडप्यांना लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा अधिकार; हायकोर्टाचा महत्वपूर्ण निर्णय

live in relation

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशातील लाखोंपेक्षा जास्त जोडपी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत आहेत. मात्र ज्या जोडप्यांना लिव्ह इनमध्ये राहता येत नाहीये अशा जोडप्यांसाठी अलाहाबाद हायकोर्टाने एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. एका याचिकेच्या सुनावणी दरम्यान हायकोर्टाने, “सज्ञान जोडप्यांना एकत्र राहण्याचा अधिकार आहे. मग ते वेगवेगळ्या जाती धर्माचे असले तरी इतर कोणाला त्यामध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार नसेल” … Read more