सरस्वती, शारदा देवींनी किती शाळा काढल्या? छगन भुजबळांचा सवाल

chhagan bhujbal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आज कर्मवीर रावसाहेब थोरात यांच्या जन्मदिनानिमित्त मविप्र संस्थेतर्फे समाज दिन साजरी करण्यात आला. या दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवली होती. यावेळी बोलताना त्यांनी, सरस्वती किंवा शारदा देवींनी किती शाळा काढल्या, त्यांनी किती लोकांना शिक्षण दिले? असा सवाल उपस्थित केला. त्याचबरोबर, “सामान्यांना शिक्षणाचा अधिकार … Read more

राष्ट्रवादीच्या बाजूने मैदानात उतरणार शाहू महाराज? चर्चांना उधाण

sharad pawar, shahu maharaj

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादीत झालेल्या फुटीनंतर एका बाजूला अजित पवार आणि दुसऱ्या बाजूला शरद पवार यांनी पक्ष बांधण्यासाठी हालचाली करण्यास सुरुवात केली आहे. शरद पवार यांच्याकडून संपूर्ण राज्याचा दौरा सुरू करण्यात आला आहे. येत्या शुक्रवारी शरद पवार यांची भव्य सभा कोल्हापुरात पार पडणार आहे. महत्त्वाचे म्हणजे, त्यांच्या या सभेचे अध्यक्षस्थान, कोल्हापूरचे शाहू महाराज यांनी … Read more

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार 465 कोटी 99 रुपये अनुदान; अब्दुल सत्तारांची माहिती

onion

हॅलो महाराष्ट्र ऑनालाइन | राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या कांद्याचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. तसेच, कांद्याच्या बाजारभावात झालेल्या घसरणीचा देखील शेतकऱ्यांना फटका बसला आहे. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात 465 कोटी 99 लाख रुपये अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली आहे. या निर्णयामुळे 1 फेब्रुवारी 2023 ते 31 मार्च 2023 या दरम्यान कांदा विक्री केलेल्या … Read more

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रतन टाटा यांना ‘उद्योगरत्न पुरस्कार’ प्रदान; फडणवीस-अजितदादांची उपस्थिती

ratan tata

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या जुलै महिन्यात उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांना “उद्योगरत्न पुरस्कार” जाहीर करण्याची घोषणा महाराष्ट्र शासनाकडून करण्यात आली होती. त्यानुसार, आज रतन टाटा यांच्या निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना ‘उद्योगरत्न पुरस्कार’ प्रदान केला आहे. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारसह इतर मान्यवर मंडळी उपस्थित होते. महाराष्ट्र … Read more

मलिकांविरोधातील तक्रार कंबोज यांनी मागे घेतली, नेमक प्रकरण काय?

nawab malik and kamboj

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते मोहित कंबोज यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या विरोधात दाखल केलेली तक्रार मागे घेतल्याचे वृत्त नुकतेच समोर आले होते. मात्र हे वृत्त खोटे असून आपण कोणतीही तक्रार मागे घेतलेली नाही. कोर्टात या प्रकरणी सुनावणी सुरू आहे. अशी माहिती मोहित कंबोज ट्विट करुन दिली आहे. यामध्ये त्यांनी सध्या पसरत … Read more

अजित पवार गटाची जोरदार तयारी; ‘या’ मंत्र्यांना दिली पक्ष बांधणीची जबाबदारी

ajit pawar group

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्षांनी आपली कंबर कसली आहे. राष्ट्रवादीत झालेल्या फुटीनंतर तर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) देखील कामाला लागले आहेत. अजित पवार गटाकडून नुकतीच निवडणूक प्रचारासाठी नेत्यांच्या जिल्हावार जबाबदाऱ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीतून अजित पवार गटातील कोणते नेते कोणत्या जिल्ह्यांची जबाबदारी सांभाळणार हे स्पष्ट झाले … Read more

Gold Price Today : सोन्याला उतरली कळा, चांदीचे भाव मात्र गगनाला; जाणून घ्या आजच्या किमती

Gold Price Today

Gold Price Today | आज (शनिवारी) सलग तिसऱ्या दिवशी सोन्या चांदीच्या किंमती स्थिर राहिल्या आहेत. आजच्या सोन्याच्या भावात कोणताही बदल झालेला नाही. मात्र आज चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे आजचा दिवस होणे खरेदी करण्यासाठी योग्य असला तरी चांदी खरेदी करण्यासाठी मात्र ग्राहकांना भाव कमी होण्याची वाट बघावी लागणार आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढलेल्या महागाईमुळे … Read more

आता Petrol गाडीचे Electric मध्ये रूपांतर, खर्चही वाचणार; लाँच झालं ‘हे’ खास किट

GoGoA1 kit

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज काल इलेक्ट्रिक वाहनांची (Electric Vehicle) चलती मोठ्या प्रमाणात आहे. तसेच भारतात पेट्रोलचे भाव पाहता सर्वसामान्य नागरिक इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्याकडे जास्त भर देत आहे. परंतु या इलेक्ट्रिक बाईक्सच्या किमती प्रचंड असल्यामुळे काहींना त्या परवडणाऱ्या आहेत तर काहींना त्या परवडत नही. परंतु आता चिंता करू नका. GoGoA1 कंपनीने एक खास असं … Read more

विद्यार्थ्यांनी संशोधन क्षेत्राकडे डोळसपणे पहावं; डॉ. राधाकृष्ण पंडित यांचे प्रतिपादन

Dr. Radhakrishna Pandit

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विद्यार्थ्यांनी संशोधन क्षेत्राकडे डोळसपणे पहावं, स्वतःमध्ये होईल तेवढी संशोधक वृत्ती वाढवावी. कारण “लाईफ सायन्सेस” या क्षेत्रात प्रचंड मोठ्या संधी उपलब्ध आहेत.त्या संधीच सोनं करून घ्या,अशा शब्दात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र विभागाचे माजी विभागप्रमुख व कौशल्य विकास केंद्राचे विद्यमान संचालक डॉ. राधाकृष्ण पंडित यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. फर्ग्युसन महाविद्यालयात नुकतेच झूलॉजी … Read more

महामुंबईत 8 लाख घरांची विक्री ठप्प; ‘ही’ प्रमुख कारणे आली समोर

Mumbai Home

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एकीकडे मुंबईत म्हाडाची घरे खरेदी करण्यासाठी लाखो लोकांची गर्दी रांग लागली असताना दुसरीकडे याच भागात तब्बल 8 लाख घरे विक्रीविना पडून राहिली आहेत. आजही महामुंबई परिसरात ८ लाख घरांची विक्री झालेली नाही. ही माहिती क्रेडाई या संस्थेने एका अहवालातून प्रसिद्ध केली आहे. विद्यमान आर्थिक वर्षात मुंबईतील फक्त ३३ हजार ७१४ घरांचीच … Read more