रस्ते अपघात विमा योजनेतून बाळासाहेब ठाकरेंचे नाव वगळले; शिवसेनेची आक्रमक भूमिका

balasaheb thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन |  रस्ते अपघात विमा योजना “महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजने”त विलीन करण्यात आल्यानंतर त्यामधून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे नाव वगळले गेले आहे. या योजनेच्या नुकत्याच प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये कुठेही बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख करण्यात आलेला नाही. त्यामुळे यावर आक्षेप नोंदवत शिवसेना नेत्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. … Read more

…तरच अजितदादांना मुख्यमंत्रीपद; मोदींकडून मोठी अट?

ajit pawar and modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यात नुकतीच एक बैठक पार पडल्यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळया चर्चांना सुरूवात झाली आहे. अशातच विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar)  यांनी या भेटीबाबत एक खळबळजनक दावा केला आहे. “शरद पवार हे सोबत आले तरच अजित पवारांना मुख्यमंत्री होता … Read more

Spicejet ची स्पेशल ऑफर! फक्त 1,515 रुपयांमध्ये करता येणार विमानाने प्रवास

SpiceJet

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | विमानाने प्रवास करण्याचे स्वप्न बघणाऱ्या व्यक्तींसाठी स्पाइसजेटने एक खास ऑफर आणली आहे. या ऑफरमध्ये आपल्याला कमी किमतीत विमानाचा प्रवास करता येणार आहे. स्पाइसजेट कंपनीने आपल्या प्रवाशांना 1,515 रुपयांमध्ये विमानाचा प्रवास करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. स्पाइसजेटची ही ऑफर 14 ऑगस्ट ते 20 ऑगस्टपर्यंत असणार आहे. या स्पेशल ऑफर्सची घोषणा कंपनीनं … Read more

आरोग्याचे कारण सांगून शिंदेंना मुख्यमंत्रीपदावरुन दूर करण्याचा प्रयत्न; नव्या दाव्याने खळबळ

eknath shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे लवकरच मुख्यमंत्री पद देण्यात येईल याबाबत राजकिय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत. आता मुख्यमंत्रीपदासंदर्भात काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या एका वक्तव्याने या चर्चेत आगीत तेल ओतायचे काम केले आहे. सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आरोग्याच्या कारणावरून पदावरून बाजूला सरकवत त्या जागी अजित पवार यांना घेण्याचा विचार … Read more

Gold Price Today : सलग तिसऱ्या दिवशी सोने- चांदीच्या किंमतीत कमालीची घसरण; जाणून घ्या आजचे भाव

Gold Price Today

Gold Price Today | सध्या सराफ बाजारात सोने चांदीच्या खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी वाढताना दिसत आहे. गेल्या जुलै महिन्यापासून सोने चांदीच्या किमती बाजारात उतरल्या आहेत. मुख्य म्हणजे, आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्या – चांदीच्या किमतीत सतत बदल होत असल्यामुळे याचा परिणाम स्थानिक पातळीवर होत आहे. आज सलग दोन दिवस सराफ बाजारातील सोने चांदीचे भाव स्थिर राहिले आहेत. आठवड्याच्या … Read more

भारतीयांनो, कायद्याने दिलेले ‘हे’ 12 अधिकार तुम्हांला माहिती असायलाच हवेत

rights of indian citizens

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचा जागृत नागरिक या नात्याने देशाने आणि भारतीय संविधानाने आपल्याला दिलेले हक्क आणि कायदे याबाबत माहिती असणे आवश्यक आहे. आपल्यातील अनेक जणांना मूलभूत कायदेशीर हक्कांबाबत माहिती असते, परंतु असेही काही हक्क आहेत जे तुमच्या रोजच्या जीवनात मोठा बदल घडवतील. उद्या १५ ऑगस्ट रोजी देशाचा ७७ वा स्वातंत्र्यदिन असून त्यानिमित्ताने आपण अशाच … Read more

भाजपासह जाण्यात स्वारस्य नाही, पण…; शरद पवार नेमकं काय म्हणाले?

sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या राजकीय वर्तुळात मोठ्या घडामोडी पाहायला मिळत आहेत. गेल्या दोन दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. या भेटीत अजित पवारांनी भाजपकडून दोन मोठ्या ऑफर्स शरद पवारांना दिल्याची माहिती समोर आल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. मुख्य म्हणजे, शरद पवार भाजपच्या या ऑफर्स स्वीकारतील का? … Read more

भाजपकडून पवारांना 2 मोठ्या ऑफर; ‘त्या’ भेटीबाबत पृथ्वीबाबांचा मोठा गौप्यस्फोट

Sharad Pawar Ajit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar)  यांनी भाजपसोबत जाण्यास स्पष्ट नकार दिल्यानंतर आता भाजपकडून शरद पवारांना दोन मोठ्या पदांची ऑफर देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून शरद पवारांना ही ऑफर दिली गेली आहे. शरद पवारांना देण्यात आलेल्या … Read more

MHADA Lottery 2023 : म्हाडाच्या 4082 घरांच्या सोडतीचा निकाल आज होणार जाहीर

Mhada Lottery 2023

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अखेर मुंबईतील म्हाडाच्या (MHADA Lottery 2023) घरांच्या सोडतीची तारीख ठरवण्यात आली आहे. आज सोमवारी (14 ऑगस्ट) दुपारी ठीक 2 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते एकूण 4 हजार 82 घरांसाठी सोडत निघेल. तब्बल चार वर्षांनी मुंबईतील म्हाडाच्या घरांची सोडत काढल्याने त्याला लोकांकडून चांगला प्रतिसाद … Read more

सामनातून पवार काका- पुतण्यांसह मुख्यमंत्री शिंदेंवर हल्लाबोल

saamana target pawar shinde (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची गुप्त भेट आणि दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदें आजारी असल्याने सातारा दौरा यावरून शिवसेना ठाकरे गटाने सामना अग्रलेखातून जोरदार निशाणा साधला आहे. अजित पवार वारंवार शरद पवारांना भेटतात हा एक साथीचा आजार आहे व मुख्यमंत्री शिंदे आजारी पडून वारवार- विश्रांतीसाठी सातारयातील शेतावर … Read more