पुणेकरांसाठी खुशखबर! पंंतप्रधान नरेेंद्र मोदींच्या हस्ते पुणे मेट्रोचा शुभारंभ

metro

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे मेट्रोचा शुभारंभ करण्यात आला आहे. त्यासोबतच विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण देखील मोदींच्या हस्ते करण्यात आले आहे. पिंपरीतील फुगेवाडी ते सिव्हिल कोर्ट मेट्रो सुरू होण्यासाठी पुणेकर डोळे लावून वाट पाहत होते. आज मात्र नरेंद्र मोदींच्या हस्ते या मेट्रोला हिरवा कंदील दाखविण्यात आला आहे. … Read more

PM Modi Pune Visit : टिळकांचे गुजरातसोबतही विशेष नातं; मोदींनी सांगितला ‘तो’ इतिहास

PM Modi Pune Visit

PM Modi Pune Visit। आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा पुण्यात असून सध्या ते लोकमान्य टिळक पुरस्कार सोहळ्यात उपस्थित आहेत. या पुरस्कार सोहळ्यात बोलत असताना त्यांनी, लोकमान्य टिळक पुरस्कार १४० कोटी जनतेला अर्पण करत असल्याचे म्हणले आहे. तसेच “स्वातंत्र्य लढ्याच्यावेळी लोकमान्य टिळक गुजरातमध्ये आले होते. त्यामुळे टिळकांचे गुजरात जनतेसोबत ही विशेष नाते आहे. लोकमान्य टिळकांनी … Read more

PM Modi Pune Visit : मोदींनी घेतलं दगडूशेठ गणपतीचे दर्शन; केला ‘हा’ संकल्प

PM Modi Pune Visit

PM Modi Pune Visit । आज पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर आहेत. पुण्यात आल्यानंतर सर्वात प्रथम पंतप्रधान मोदींनी मानाचा मानला जाणारा दगडूशेठ गणपती मंदिराला भेट दिली. आज बरोबर ठीक पावणे 12 वाजता नरेंद्र मोदी दगडूशेठ गणपती मंदिरात उपस्थित होते. यावेळी त्यांनी गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. तसेच दगडूशेठ गणपतीची आरती, महाअभिषेक आणि पूजन केले. यानंतर ते … Read more

आता मिळणार ई -रेशनकार्ड; जनतेला होणार ‘हे’ मोठे फायदे

E- Ration Card

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून सुरू करण्यात आलेल्या रेशन कार्ड (Ration Card) योजनेचा फायदा देशातील कित्येक गरीब कुटुंबीयांना होत आहे. मात्र या योजनेच सरकारने आता काही महत्त्वाचे बदल केले आहेत. त्यानुसार, आता सरकारकडून वितरण रेशनकार्ड बंद करण्यात आले असून त्या जागी ई रेशनकार्ड (E- Ration Card) सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे … Read more

काँग्रेसचा मोठा निर्णय; विरोधी पक्षनेतेपदी ‘या’ नेत्याची निवड

opposition leader congress

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर अजित पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे संख्याबळामुळे विरोधी पक्षनेते पद हे काँग्रेसच्या (Congress)  ताब्यात गेले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेस पक्षातील कोणत्या नेत्याला विरोधी पक्षनेत्याचे पद सोपवले जाईल याबाबत चर्चा रंगली होती. मात्र आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. अखेर काँग्रेसने विरोधी पक्ष … Read more

…. तर पवारांच्या नेतृत्वास आणि हिमतीला सह्याद्रीने दाद दिली असती; सामनातून नाराजी?

sanjay raut sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (मंगळवारी) पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी पंतप्रधान मोदींना लोकमान्य टिळक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येईल. आज पुण्यात आल्यानंतर मोदींच्या हस्ते अनेक विकास कामांचे उद्घाटन देखील करण्यात येईल. या सर्व पार्श्वभूमीवर शिवसेनेने नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे. आज प्रसिद्ध झालेल्या सामनाच्या अग्रलेखात, पंतप्रधान मोदींच्या पुणे दौऱ्यावर आणि … Read more

Right to Sleep : कोणी झोपू दिलं नाही तर तुम्ही थेट कोर्टात जाऊन केस करू शकता, पहा काय सांगतोय कायदा

Right To Sleep

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । निरोगी आयुष्य जगायचे असेल तर चांगली झोप आवश्यक आहे. दिवसभर न थकता आणि उत्साहाने काम करायचं असेल तर रात्री ७ ते ८ तास झोप हि मिळायलाच हवी आणि आपण ती घेतलीच पाहिजे असं डॉक्टर अनेकदा आपल्याला सांगतात. शांत आणि गाढ झोप आपल्या मेंदूची क्रिया, मनःस्थिती आणि आरोग्य सुधारते असं म्हंटल जाते. … Read more

समृद्धी महामार्गावर दुसरा मोठा अपघात; 16 जणांचा बळी, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | समृद्धी महामार्गावरील अपघाताचे सत्र अद्यापही सुरूच आहे. काही दिवसांपूर्वी झालेली बुलढाणा बस अपघाताची घटना ताजी असतानाच आता आज पुन्हा एकदा समृद्धी महामार्गावर दुसरा मोठा अपघात घडला आहे. शहापूर तालुक्यातील सरलांबेजवळ पुलाचे काम सुरू असताना ग्रेडर-मशिन कोसळली आणि मोठी दुर्घटना घडली. यामध्ये आत्तापर्यंत 16 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.. #UPDATE | … Read more

मनोहर भिडेची मिशी कापा आणि 1 लाख रुपये जिंका; कोणी केली घोषणा

sambhaji bhide

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे संपादक मनोहर भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या बद्दल केलेल्या वक्तव्यामुळे राज्यातील वातावरण चांगलेच पेटलेले आहे. मनोहर भिडे यांनी केलेल्या वक्तव्याचे पडसाद आता राजकीय वर्तुळात देखील दिसायला सुरुवात झाली आहे. समता परिषदेचे माजी जालना जिल्हाध्यक्ष नवनाथ वाघमारे यांनी यानंतर मनोहर भिडे यांची मिशी कापणाऱ्याला एक लाख रुपयांचे बक्षीस … Read more

त्रिशूळ मशिदीत काय करतंय ? ज्ञानवापीवरून योगींचा थेट सवाल

Yogi Adityanath

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संपूर्ण देशात बहुचर्चेत असणारा ज्ञानव्यापी मशिदीचा निकाल येत्या 3 ऑगस्ट रोजी लागणार आहे. तोपर्यंत न्यायालयाने मशिदीच्या सर्वेक्षणाला स्थगिती दिली आहे. मात्र त्यापूर्वीच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणासंबंधित महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. “आपण जर त्याला मशीद म्हटलं, तर वाद होणारच” असं म्हणतच त्रिशूळ मशिदीत काय करतय? असा थेट सवाल योगी आदित्यनाथ … Read more