राज ठाकरे मुर्दाबाद!! मुंबईत मुरजी पटेल समर्थकांची घोषणाबाजी

Raj Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडुकीतून भाजपने माघार घेतली आहे. भाजपचे आजच्या शेवटच्या दिवशी आपले अधिकृत उमेवार मुरजी पटेल यांचा अर्ज मागे घेण्याची घोषणा केल्यांनतर मुंबई पटेल यांच्या समर्थकांनी नाराजी व्यक्त करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. राज ठाकरेंमुळेच भाजपने मुरजी पटेल यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला असा आरोप … Read more

राज ठाकरे उद्धवजींच्या मदतीला? मनसेचं थेट फडणवीसांना ‘हे’ पत्र

Raj Thackeray with Devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेनेचे दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या अकाली निधनानंतर रिक्त असलेल्या अंधेरी पूर्व विधानसभेसाठी उद्धव ठाकरे गट आणि भाजपमध्ये लढाई आहे. ठाकरे गटाकडून रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली असून भाजपकडून मुरजी पटेल रिंगणात आहेत. या निवडणुकीसाठी मनसेची नेमकी काय भूमिका असणार यावर तर्क वितर्क लढवले जात असताना … Read more

राजसाहेब, खरंच मराठीबद्दल प्रेम असेल ऋतुजा लटकेंना पाठिंबा द्या; कोणी केली मागणी?

Raj Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आम्हीच खरी शिवसेना असं सांगणाऱ्या शिंदे गटाने अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीची हक्काची जागा भाजपसाठी सोडल्याने त्यांचे मराठी बद्दलचे प्रेम आता जनतेपुढे उघड झालं आहे. आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना खरंच महाराष्ट्र आणि मराठी माणसाबद्दल प्रेम असेल तर त्यांनी अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत ऋतुजा लटके यांना पाठिंबा द्यावा अशी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी … Read more

राज ठाकरे एकनाथ शिंदेंच्या भेटीला; अंधेरी पोटनिवडणुकीत भाजपला पाठिंबा??

raj thackeray eknath shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज वर्षा या निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. आरोग्य विषयावर चर्चा करण्यासाठी राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात बैठक पार पडली. यावेळी आरोग्यमंत्री तानाजी सावंत आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा हे उपस्थित होते. यावेळी अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीवर सुद्धा चर्चा झाल्याची शक्यता आहे. … Read more

युती की आघाडी?? राज ठाकरेंचा मोठा निर्णय; मनसैनिकांना दिले ‘हे’ आदेश

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्याच्या राजकीय परिस्थितीनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. कोणाससोबतच युती किंवा आघाडी न करता आगामी सर्व निवडणूका स्वबळावर लढू असं म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत. आज मुंबईतील रंगशारदा येथे मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठक पार पडली यावेळी ते बोलत होते. आगामी सर्व महानगरपालिका निवडणुका आपल्याला स्वबळावर … Read more

संपलेल्या पक्षावर बोलत नाही म्हणणाऱ्यांच नाव ही संपलं; मनसेने उद्धव ठाकरेंना डिवचलं

RAJ UDDHAV THACKERAY

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अंधेरी पोटनिवडणुकीपूर्वीच निवडणुक आयोगाने शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्ह गोठवले आहे. तसेच या निवडणुकीसाठी शिवसेना हे नावही आता वापरता येणार नाही. उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ठाकरेंना डिवचलं आहे. संपलेल्या पक्षावर बोलत नाही म्हणणाऱ्यांच नाव ही संपलं असा शब्दात त्यांनी उद्धव ठाकरेंवर … Read more

BKC तर KBC होता, अभ्यासपूर्ण बोलायला…. ; मनसेची मुख्यमंत्र्यांवर टीका

shinde raj thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोघानींनी दसरा मेळाव्या निमित्त भाषण केले. पण एकनाथ शिंदे यांनी वाचून केलेल्या भाषणावरून विरोधकांनी निशाणा साधला आहे. BKC तर KBC होता, असे म्हणत मनसे आमदार राजू पाटील यांनी शिंदेंच्या भाषणाची खिल्ली उडवली आहे. राजू पाटील यांनी ट्विट करत म्हंटल, भाषणासाठी कोणाला … Read more

मर्द, छाताड, कोथळा .. दसरा मेळाव्याचे भाषण तयार; मनसेने ठाकरेंना डिवचले

RAJ UDDHAV THACKERAY

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज दसरा मेळावा निमित्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोघांकडूनही दसरा मेळावा आयोजित करण्यात आलाय. शिवसेनेच्या इतिहासात प्रथमच 2 मेळावे होणार आहेत. उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा नेहमीप्रमाणे शिवतीर्थीवर असून शिंदे गटाचा मेळावा बीकेसी मैदानावर होणार आहेत. त्यामुळे दोन्ही गट एकमेकांवर काय बोलणार याकडे राज्याचे लक्ष्य आहे. तत्पूर्वीच … Read more

… म्हणूनच गांधीजींसारखा बहुदा दुसरं कोणी होणे नाही; राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज 2 ऑक्टोबर म्हणजेच गांधी जयंती… याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विटर वर पोस्ट करत महात्मा गांधींबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. गांधीजींचा प्रभाव असा काही पसरत गेला की, फक्त भारतच नव्हे तर जवळपास तीन खंडातील देशांमध्ये स्वातंत्र्याची आस जागृत झाली आणि ब्रिटिश राजवटीचा सूर्य मावळला. पण जे गांधीजींना … Read more

वंदे मातरम.. पाकिस्तानचा झेंडा जाळला ..; पुण्यात मनसे आक्रमक

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) विरोधात देशव्यापी कारवाईनंतर पुण्यात या संघटनेच्या काही समर्थकांनी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या होत्या. यावरून आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली असून मनसेने आज पुण्यातील अलका टॉकीज चौकात आंदोलन केले. यावेळी मोठ्या संख्येने मनसेचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते पक्षाचे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरले होते. यावेळी वंदे मातरम… … Read more