राज ठाकरे वैफल्यग्रस्त…त्यांना उपचाराची गरज; मुख्यमंत्र्यांवरील टीकेला राऊतांचे प्रत्युत्तर

Sanjay Raut Raj Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुण्यात सभा घेत शिवसेना व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर औरंगाबादच्या नामांतरावरून निशाणा साधला. आमच्यावर खूप गुन्हे दाखल आहेत. मात्र, हिंदुत्वावर बोलणाऱ्या महाराष्ट्रातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगावे की, तुमच्या अंगावर एका तरी आंदोलनाची केस आहे का? असा सवाल ठाकरेंनी विचारला. त्याला शिवसेनेचे नेते संजय राऊत … Read more

आज महाराष्ट्राने घाबरलेला भोंगा पाहिला; दीपाली सय्यद यांचा राज ठाकरेंना टोला

Deepali Sayed Raj Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुण्यात सभा घेतली. यावेळी त्यांनी औरंगाबाद येथील नामांतराच्या विषयावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. तसेच त्यांनी एक पत्र लिहून देणार असून ते घराघरात पोहोचवण्याचे आवाहन मनसैनिकांना केले. यावरून शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी राज ठाकरे यांच्यावर ट्विटद्वारे निशाणा साधला. “पत्रक घरोघरी दिल्यानंतर तुम्ही आदोंलन … Read more

तुमच्या अंगावर एक तरी केसेस आहे का?; राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा तर पवारांना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज शिवसेना व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. “माझ्या अयोध्या दौऱ्याला महाराष्ट्रातूनच पहिल्यांदा विरोध झाला. मी अयोध्येला गेलो असतो तर माझ्यासह अनेकांवर गुन्हे दाखल झाले असते. म्हणून मी गेलो नाही. आमच्या मनसे सैनिकांनी आंदोलने केली. मात्र, महाराष्ट्रातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगावे की, … Read more

अयोध्या दौरा रद्द झाल्यानंतर आता राज ठाकरे… ; काँग्रेस नेत्याचा हल्लाबोल

raj thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : आज मनसे नेते राज ठाकरे यांनी आपला 5 जून रोजीचा अयोध्येचा दौरा स्थगित करत असल्याचे ट्विटद्वारे जाहीर केले. यावरून त्यांच्यावर महाविकास आघाडीतील नेत्याकडून निशाणा साधण्यात आला. त्यानंतर आता मुंबईतील काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी राज ठाकरेंवर हल्लाबोल केला. “अयोध्या दौरा रद्द झाल्यानंतर मला भीती वाटते की राज ठाकरे आता हिंदुत्वाचा मुद्दाच … Read more

…तर मग मी राजकारणच सोडेन; संदीप देशपांडेंचे ठाकरे सरकारला आव्हान

Sandeep Deshpande

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मशिदींवरील भोंग्यावरोधात मनसे पदाधिकाऱ्यांनी राज्यभर आंदोलन केले. यात मनसे नेते संदीप देशपांडे व संतोष धुरी याचाही समावेश होता. त्यांनी आज राज ठाकरे यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी ठाकरे सरकारवर गंभीर आरोप केला. “आमच्यावरील गुन्हा खोटा होता. खोट्या गुन्ह्यासाठी महाराष्ट्राचे पोलीस आम्हाला शोधत होते. आम्ही सरकारविरोधात बोलू नये म्हणून सरकारने दबाव बनण्यासाठी … Read more

राज ठाकरेंच्या अयोध्या दौरा स्थगितीवर बृजभूषण सिहांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया; म्हणाले की…

Brijbhushan Singh Raj Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनसेप्रमुख राज ठाकरे यांचा बहुचर्चित असा असलेला ५ जून रोजीचा अयोध्या दौरा स्थगित करण्यात आल्याची माहिती ठाकरे यांनी स्वतः ट्विटरद्वारे दिली. त्यांच्या अयोध्या दौऱ्याला सुरुवातीपासून विरोध करणाऱ्या उत्तर प्रदेशातील भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी प्रतिक्रिया दिली असून त्यांनी राज ठाकरे यांनी आपला दौरा रद्द केला असला तरी मी मात्र अयोध्याला जाणार … Read more

राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा स्थगित

Raj Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनसेप्रमुख राज ठाकरे यांचा बहुचर्चित असा असलेला ५ जून रोजीचा अयोध्या दौरा स्थगित करण्यात आल्याची माहिती ठाकरे यांनी स्वतः ट्विटरद्वारे दिली. तूर्तास अयोध्या दौरा स्थगित करण्यात येत असल्याचे सांगत पुण्यातील सभेत सविस्तर बोलू, असे ठाकरे यांनी ट्विटद्वारे म्हंटले आहे. राज ठाकरे यांनी नुकतेच ट्विट करीत आपल्या अयोध्या दौऱ्याला स्थगिती देण्यात येत … Read more

राज ठाकरेंच्या पुण्यातील सभेची तारीख ठरली; ‘या’ दिवशी होणार जाहीर सभा

Raj Thackeray Pune

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांच्याकडून पुण्यातील नदीपात्राच्या परिसरात सभा घेणार असल्याचे सांगण्यात आले होते. तसेच ते सभा कधी घेणार? ते सभेतून कोणावर निशाणा साधणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अयोध्या दौऱ्यापूर्वी होणारी ही सभा अत्यंत महत्वाची मानली जात असून आता राज ठाकरे यांची सभा हि 22 … Read more

अयोध्येत आदित्य ठाकरेंचा हात पकडून जावा, माफी मागावी लागणार नाही; दीपाली सय्यद यांचा राज ठाकरेंना टोला

Deepali Sayed Raj Thackeray Aditya Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी अयोध्या दौऱ्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे याच्यावर निशाणा साधला आहे. मनसेचं राजकारण हे केवळ दोनच तालुक्यापुरते आहे. ज्यांचे राजकारण दोन तालुक्यांचे आहे ते शिवसेनेला राजकारण काय शिकवणार?अयोध्येत शिवसेनेचा धाक आजही कायम आहे. त्या ठिकाणी जाण्यासाठी जर भीती वाटत असेल तर आदित्य ठाकरेंसोबत जावा. तुम्हाला … Read more

तुम्हाला नवाबभाई चालतात पण मुन्नाभाई चालत नाहीत…; राणेंचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

Narayan Rane Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईत शिवसंपर्क अभियानाअंतर्गत मुख्यमंत्री ठाकरे यांनी सभा घेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा समाचार घेतला. राज ठाकरेंवर बोलताना मुख्यमंत्र्यांनी मुन्नाभाई चित्रपटाची आठवण करुन दिली. यावरुन आता भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेत थेट उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. “केमिकल लोचा ही मुख्यमंत्र्यांची … Read more