साताऱ्यात भाजपाचे निवेदन : नाना पटोलेंना अटक करण्याची मागणी

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके देशाचे पंतप्रधान नरेंद्र दामोदरदास मोदी यांना ‘मारहाण’ करण्याची धमकी दिल्या बद्दल काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोलेंना अटक करावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीने केली. या बाबतची तक्रार भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस विट्ठल बलशेटवार यांनी सातारा शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक भगवानराव निंबाळकर यांच्याकडे लेखी स्वरूपात दाखल केली. तक्रारीत म्हणले आहे … Read more

नाना… तुझा पंजाच छाटलाच जाईल; पटोलेंवर टीका करताना भाजप नेत्याची जीभ घसरली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे भाजप नेते चांगलेच आक्रमक झाले. पटोलेंवर टीका करताना भाजप नेते डॉ. अनिल बोंडे याची जीभ घसरली आहे. “काँग्रेसच्या कुत्र्यांची होडच लागली आहे. नाना ने तर हद्दच केली मी मालकीनचा सगळ्यात प्रमाणिक कुत्रा आहे हे दाखविण्यासाठी भुंकण्यासोबतच चावण्याचाही धमकी दिली … Read more

तेव्हा राणेंना अटक केली, आता नाना पटोलेंना मुख्यमंत्री अटक करणार का? भाजपचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आपण मोदींना मारू शकतो, शिव्या देऊ शकतो असे वादग्रस्त  विधान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केल्यानंतर आता भाजप आक्रमक झाली आहे. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी नाना पटोले यांच्यावर हल्लाबोल केला आहे. तसेच नारायण राणे यांना अटक करणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आता नाना पटोलेना अटक करणार का … Read more

मी पंतप्रधान मोदींबद्दल नव्हे तर गावगुंड मोदी बाबत बोललो; नाना पटोलेंचा खुलासा

Nana Patole

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आपण मोदींना मारू शकतो, शिव्या देऊ शकतो असे वादग्रस्त विधान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरल्या नंतर सर्वच स्तरातून नाना पटोले यांच्यावर विरोधकांनी निशाणा साधला. त्यानंतर नाना पटोले यांनी यावर स्पष्टीकरण देत आपण पंतप्रधान मोदींबद्दल नव्हे तर गावगुंड मोदी बाबत बोललो असे नाना पटोले म्हणाले. … Read more

नाना भाऊ, शारीरिक उंचीबरोबर बौद्धिक उंचीही हवी !; देवेंद्र फडणवीसांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे भाजप नेते तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीसही आक्रमक झाले. त्यांनी नाना पटोले हे बडबड करणारे व्यक्ती आहेत. त्यांची नुसती शारीरिक उंची आहे. त्याची बौद्धिक उंची नाही. त्यामुळे नाना भाऊ, शारीरिक उंचीबरोबर बौद्धिक उंचीही हवी, असे फडणवीसांनी म्हंटले. देवेंद्र फडणवीस यांनी … Read more

पटोलेंवर तत्काळ गुन्हा दाखल करुन अटक करा; वादग्रस्त वक्तव्यावर गडकरी आक्रमक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे भाजप नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. पटोलेंनी पंतप्रधानांच्या बद्दल वापरलेली भाषा आक्षेपार्ह असून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी भाजप नेत्यांकडून केली जात आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विट करुन नाना पटोले यांना अटक करण्याची मागणी पोलिसांकडे केली … Read more

नाना पटोलेंच वक्तव्य भ्रमिष्टासारखं; मोदींवरील टीका सहन करणार नाही; चंद्रकांतदादांचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याची व्हिडोओ क्लिप व्हायरल झाली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. “आपण मोदींना मारू शकतो, शिव्या देऊ शकतो, असे विधान पटोले यांनी भंडारा येथील कार्यकर्त्यांच्या सभेत केले आहे. यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पटोलेंवर टीका केली आहे. “आपण … Read more

मी मोदींना मारू शकतो, शिव्या देऊ शकतो; नाना पटोलेंचं वादग्रस्त वक्तव्य

Nana Patole Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बोलताना वादग्रस्त वक्तव्य केले आहे. आपण मोदींना मारू शकतो, शिव्या देऊ शकतो असे विधान करत नाना पटोले यांनी कार्यकर्त्यांना हवा देण्याचा प्रयत्न केला. भारतामध्ये कोरोना महामारी नरेंद्र मोदी यांनी लोकांना मारण्यासाठी आणली. मोदी सरकार लोकांना मारायला लागले आहे. गरीब कुटुंबांना दारिद्र्य रेषेच्या … Read more

नाना पटोलेंचे मुख्यमंत्र्यांना तडकाफडकी पत्र; केली ‘ही’ महत्वाची मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात सध्या गोवा आणि उत्तर प्रदेशातील निवडणुकीवरून चांगलेच वातावरण तापले आहे. अशात एसटीच्या विलीनीकरणाच्या मागणीवरून भाजपकडून महाविकास आघाडीवर निशाणा साधला जात आहे. या दरम्यान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले आहे. त्यातून त्यांच्याकडून विलीनीकरणाच्या मागणी संदर्भात लवकर निर्णय घ्यावा यासह महत्वाच्या मागण्या करण्यात आलेल्या आहेत. राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील … Read more

पंजाबच्या घटनेमागे केंद्रीय गृहमंत्र्यांचा तर हात नाही ना?; पटोलेंचा थेट गंभीर आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आंदोलनकर्त्यामुळे १५- २० मिनिटे एका जागी अडकून राहावे लागले. यावरून देशातील राजकिय वातावरण चांगलेच तापले असून राजकिय पक्ष एकमेकांवर आरोप – प्रत्यारोप करत आहेत. दरम्यान, या घटनेवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा या घटनेमागे हात असल्याचा आरोप करीत शंका व्यक्त केली … Read more