‘मोदींबद्दल तोंड सांभाळून बोला, नौटंकी करणे तुमचा स्वभावच ; चंद्रकांतदादांचा पटोलेंना इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेबाबत घडलेल्या गंभीर घटनेवरून काँग्रेस नेत्यांनी टोला लगावला. यामध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या घटनेला नौटंकी असे म्हटल्याने भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी पटोलेंना इशारा दिला. पटोले यांनी नौटंकी म्हणणे निषेधार्ह आहे. नौटंकी करणे हा नाना पटोले यांचा स्वभाव आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी … Read more

राष्ट्रपती राजवटीच्या धमक्यांना आम्ही घाबरत नाही; नाना पटोलेंचे भाजपला प्रत्युत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विधानसभा अध्यक्ष निवडीवरून आज सत्ताधारी व विरोधकांच्यात चांगलेच वातावरण तापले होते. भाजप नेत्यांनी राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शंका व्यक्त केल्यानंतर काँग्रेस नेत्यांनीही आक्रमक पवित्रा घेतल्याचे पहायला मिळाले. अधिवेशन संपल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकार परिषद घेत थेट भाजपला आव्हान दिले. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची धमकी विरोधी पक्षाकडून दिली जात … Read more

आता राज्यपालांनाच बरखास्त करण्याची वेळ आली आहे; नाना पटोलेंचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीसाठी महाविकास आघाडी सरकारच्या शिष्टमंडळाने काल राज्यपालांची भेट घेत विनंती केली होती. मात्र, आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पत्र पाठवत या निवडीवरच आक्षेप घेतल्यामुळे आघाडी सरकारपुढे अध्यक्षाच्या निवडीवरून पेच निर्माण झाला आहे. राज्यपालांच्या निर्णयानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यपालांवरच हल्लाबोल केला. अध्यक्ष निवडीबाबत राज्यपालांची भूमिका अयोग्य आहेर. आता … Read more

वाचाळांवर काय बोलायचे?; नाना पटोलेंचा पडळकरांना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भाजपचे विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज त्यांच्यावर हल्ला करण्याच्या रचलेल्या कटात जिल्हा पोलीस अधीक्षक दिक्षीतकुमार गेडाम, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मनीषा डुबुले आणि जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील पूर्णपणे सामील असल्याचा आरोप केला. पडळकरांच्या आरोपांना राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वाचाळपणे बोलणाऱ्यांवर काय बोलायचे? असा सवाल करीत … Read more

भाजपने घोडेबाजार करून हा विजय मिळविला हे लोकशाहीसाठी घातक; नाना पटोलेंचे प्रत्युत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या नागपूर निवडणूकीत नागपूरमध्ये भाजपकडून चंद्रशेखर बावनकुळे विजयी झाले आहेत. यावेळी भाजप नेते तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस व बावनकुळे यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर घणाघाती टीका केली होती. तसेच राजीनामा देण्याची मागणीही केली होती. त्याच्या टीकेला पटोले यांनी प्रत्युत्तर दिले आहे. भाजप ने घोडेबाजार करून हा विजय मिळविला आहे. … Read more

ज्यांचे मंत्रीच त्यांचं ऐकत नाही ते कसले प्रदेशाध्यक्ष; बावनकुळेंची पटोलेंवर घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या नागपूर आणि अकोला वाशिम बुलडाणा स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघातील निवडणुकीची आज मतमोजणी पार पडली आहे. या निवडणूकीत नागपूरमध्ये भाजपकडून चंद्रशेखर बावनकुळे विजयी झाले आहेत. दरम्यान या विजयानंतर बावनकुळे यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर निशाणा साधला. या निवडणुकीत जो प्रभाव झाला आहे तो नाना पटोलेंचा झाला आहे, ज्याचे मंत्रीच … Read more

ओबीसी आरक्षणाबाबत केंद्र सरकारची भूमिका दुटप्पी; नाना पटोलेंचा आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ओबीसी आरक्षणाच्याबाबत काल न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर आता ओबीसी नेत्यांकडून राज्य सरकारवर निशाणा साधला जात आहे. दरम्यान या मुद्द्यावरुन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्रावर टीका केली आहे. “ओबीसी आरक्षणाबाबत केंद्र सरकारची भूमिका दुटप्पी असून सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारकडे इम्पिरिकल डेटा मागितला होता पण केंद्राने तो देण्यास नकार दिला, असा आरोप पटोले … Read more

सामनातील भूमिका देशहितासाठीच; नाना पटोलेंकडून शिवसेनेचं स्वागत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबईत येऊन थेट काँग्रेस वर हल्लाबोल करत युपीए वरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यानंतर शिवसेनेनं आपल्या सामना अग्रलेखातुन ममता बॅनर्जी यांच्या भूमिकेवर भाष्य करत काँग्रेसला राष्ट्रीय राजकारणातून दूर ठेऊन राजकारण करणे म्हणज फॅसिस्ट राज्य प्रवृत्तीस बळ देण्यासारखे आहे असं म्हंटल आहे. त्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नांना पटोले … Read more

काँग्रेसच भाजपला सक्षम राजकीय पर्याय; नाना पटोलेंनी ममतांना फटकारले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी थेट काँग्रेस आणि युपीए वर हल्लाबोल केला. युपीए वगैरे काही नाही अस म्हणत त्यांनी थेट काँग्रेसलाच फटकारले. यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर पलटवार करत काँग्रेस हाच भाजपला सक्षम … Read more

त्यांच्या भविष्यवाणीला काही अर्थ उरला नाही; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा राणेंना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी आज राज्यातील ठाकरे सरकारबाबत एक अनोखी भविष्यवाणी केली आहे. ती म्हणजे ठाकरे सरकार मार्चमध्ये कोसळणार आहे. राणेंच्या या भविष्यवाणीची काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी खिल्ली उडवली आहे. “भाजप हा खोटी भविष्यवाणी करणारा पक्ष आहे. त्यांच्या भविष्यवाणीला काही अर्थ उरला नाही, असा टोला पटोले यांनी राणे … Read more