जिथं तिथं मोदींच्या लुकचीच हवा; पंतप्रधानांचा नवा लूक वेधतोय सर्वांचे लक्ष
हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी विविध ठिकाणाच्या कार्यक्रमांना वेगवेगळ्या पोशाखात दिसतात. आता तर NCC च्या कार्यक्रमातील मोदींच्या लूकची जोरदार चर्चा सगळीकडे सुरु आहे. शीख पगडी परिधान केलेल्या पंतप्रधान मोदींना एनसीसी कॅडेट्सनी गार्ड ऑफ ऑनर दिला. मोदींच्या या लूकने सर्वांचे लक्ष्य वेधले दिल्लीच्या करिअप्पा ग्राऊंडवर आज एनसीसीचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात पंतप्रधान … Read more