केंद्र सरकारला काहीही करूद्या, शेतकऱ्यांच्या हिताला धक्का लागू देणार नाही- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केंद्रातील मोदी सरकारला काहीही करू द्या. कोणतेही कायदे करू द्या. राज्यातील महाविकास आघाडी सरकार तुमच्या पाठिशी असून शेतकऱ्यांच्या हिताला धक्का लागेल अशी एकही गोष्ट महाराष्ट्रात होऊ देणार नाही. अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. उद्धव ठाकरे म्हणाले, शेतकऱ्यांच्याच मेहनतीने राज्य, देश आणि जग चालत आहे. शेतकरी हाच राज्याचे वैभव असून आघाडी सरकार शेतकऱ्यांच्या … Read more