सोसायटीत शिरुन चोराने चक्क सायकल पळवली

नवी मुंबई : हॅलो महाराष्ट्र – नवी मुंबईतील (navi mumbai) खारघर या ठिकाणी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एका चोराने चक्क सोसायटीमधील सायकल पळवली आहे. हि संपूर्ण घटना त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. नवी मुंबईत (navi mumbai) दिवसेंदिवस सायकल चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. नवी मुंबईतील खारघर सेक्टर 18 येथे … Read more

‘अपनाच राज चलेंगा’ म्हणत तलवारीने कापला केक, मग काय पोलिसांनी भाईला जेलमध्ये टाकले थेट

नवी मुंबई : हॅलो महाराष्ट्र – नवी मुंबईतील कामोठे या ठिकाणी एका तरुणाला हिरोगिरी चांगलीच महागात पडली आहे. यामध्ये ‘कामोठे मैं अपनाच राज चलेंगा’ म्हणत तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा करणे चांगलेच महागात पडले आहे. तलवारीने केक कापून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या या तरुणाला नवी मुंबई पोलिसांनी अटक करून चांगलीच अद्दल घडवली आहे. 'अपनाच … Read more

उधारीचे पैसे परत न दिल्याच्या रागातून नवी मुंबईत कामगाराकडून ठेकेदाराची निर्घृणपणे हत्या

navi mumbai

नवी मुंबई : हॅलो महाराष्ट्र – नवी मुंबईमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये पैशांच्या वादातून एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. उधारीचे पैसे परत न दिल्यामुळे आरोपीने ठेकेदाराचा खून केला आहे. नवी मुंबईतील तुर्भे एमआयडीसीमध्ये हि घटना घडली आहे. पाठीत स्क्रू ड्रायव्हरने वार करून हि हत्या करण्यात आली आहे. मृत व्यक्तीने आरोपीकडून 30 … Read more

वाढदिवसाच्या पार्टीला बोलावून आरोपीने शिक्षिकेसोबत केले ‘हे’ कृत्य

Rape

नवी मुंबई : हॅलो महाराष्ट्र – नवी मुंबईमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये आरोपींनी एका 21 वर्षीय शिक्षिकेवर बलात्कार केला आहे. वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने बोलावून पीडित शिक्षिकेवर बलात्कार करण्यात आला. या प्रकरणी पीडितेने पोलिसांत तक्रार दाखल करताच नवी मुंबईच्या क्राईम ब्रांच टीमने तातडीने कारवाई करत दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. पीडित शिक्षिका ही … Read more

अमृता फडणवीसांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षावर गुन्हा दाखल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे नवी मुंबईचे जिल्हाध्यक्ष अशोक गावडे यांनी अक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. त्यांनी केलेल्या वक्तव्यावरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मालिक यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाई विरोधात नवी मुंबईत निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी नवी मुंबईचे जिल्हाध्यक्ष अशोक … Read more

“राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षाची जीभ छाटा,” वादग्रस्त वक्तव्याविरोधात चित्रा वाघ आक्रमक

chitra wagh

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | अनेकवेळा नेत्यांकडून अगोदर वादग्रस्त विधाने केली जातात. नंतर त्यांना त्यांनी केलेल्या विधानावरून माफी मागावी लागते. अशाच प्रकार विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृताफडणवीस यांच्या बद्दल केलेल्या अक्षेपार्ह वक्तव्यावरून घडला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नवी मुंबईचे जिल्हाध्यक्ष अशोक गावडे वादात सापडले आहे. त्यांनी मिसेस फडणवीस याच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे. यावरून … Read more

धक्कादायक ! मुलं नातेवाईकांकडे जाताच तरुणाने केली बायकोची निर्घृण हत्या

murder

नवी मुंबई : हॅलो महाराष्ट्र – नवी मुंबईतील नेरुळ या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये आरोपीने आपली दोन्ही मुले नातेवाईकांकडे गेल्याची संधी साधून आपल्या बायकोची गळा दाबून निर्घृण हत्या केली. एवढेच नाहीतर आरोपीने बायकोच्या माहेरी जाऊन विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्नदेखील केला. या प्रकरणी आरोपी विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून पुढील तपास … Read more

नवी मुंबई: न्हावा शेवा बंदरातून सव्वाशे कोटी रुपये किंमतीचे 25 किलो हेरॉईन जप्त

मुंबई । आजकाल Drugs चा व्यवसाय करणाऱ्यांमध्ये अराजकाचे वातावरण आहे. विशेषतः बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यनला ड्रग्ज प्रकरणात अटक केल्यानंतर छापेमारी सुरू झाली आहे. यावेळी, महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (DRI) कारवाईमध्ये कंटेनरमधून 25 किलो हेरॉईन जप्त करण्यात आले. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत सुमारे सव्वाशे कोटी रुपये आहे. हा कंटेनर नवी मुंबईच्या न्हावा शेवा बंदरात पकडला … Read more

धक्कादायक ! अभ्यासावरून झालेल्या भांडणात मुलीने कराटेच्या बेल्टने आईचा गळा आवळून केला खून

ठाणे । नवी मुंबईत अभ्यासावरून झालेल्या भांडणानंतर 15 वर्षीय मुलीने आपल्या आईचा कराटे बेल्टने गळा दाबून खून केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी मंगळवारी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, नंतर मुलीने याला अपघाती मृत्यू म्हणण्याचा प्रयत्न केला. ही घटना 30 जुलै रोजी नवी मुंबईतील ऐरोली परिसरात घडली. रबाळे पोलीस ठाण्याच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की,”मुलगी आणि तिची … Read more

मित्र म्हणून घरी बोलावले, पण ‘तो’ पत्नीच्या प्रेमात पडला आणि….

Love Murder

नवी मुंबई : हॅलो महाराष्ट्र – नवी मुंबईतील रबाळे या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एकतर्फी प्रेमातून एका तरुणाने आपल्याच मित्राची हत्या केली आहे. या प्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी आरोपीला मोठ्या शिताफीने अटक केली आहे. मृत व्यक्ती आणि आरोपी दोघेही रबाळे इथं एकाच ठिकाणी कामाला होते. यामुळे दोघांचे एकमेकांच्या घरी येणे जाणे होते. … Read more