धक्कादायक ! ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल देण्याच्या बहाण्याने सात वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार

Rape

नवी मुंबई : हॅलो महाराष्ट्र – नवी मुंबईमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये सात वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आले आहेत. यामध्ये शेजारीच राहणाऱ्या व्यक्तीने मुलीच्या ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल घेऊन देण्याच्या बहाण्याने आईला बाहेर नेल्यानंतर आरोपीने घरी येऊन हे कृत्य केले. याप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हि पीडित मुलगी वाशी … Read more

भाजप नगरसेविकेसह तिच्या पतीवर प्राणघातक हल्ला, नवी मुंबईतील घटना

नवी मुंबई : हॅलो महाराष्ट्र – नवी मुंबईमध्ये भाजप नगरसेविकेवर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. या नगरसेविकेसह तिच्या पतीवरदेखील हल्ला करण्यात आला आहे. हि घटना कौपरखैरणे या ठिकाणी घडली आहे. हा हल्ला भाजप नगरसेविका संगिता म्हात्रे यांचे पती संदीप म्हात्रे यांच्यावर करण्यात आला आहे. हा हल्ला कोपरखैरणे सेक्टर 6 मधील भाजपच्या कार्यालयात घुसून करण्यात आला … Read more

धक्कादायक ! जन्मदात्यानेच दोन्ही मुलांवर केला गोळीबार

Crime Aroli

नवी मुंबई : हॅलो महाराष्ट्र – नवी मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. नवी मुंबईतील ऐरोलीमध्ये हा गोळीबार झाला आहे. हा गोळीबारात जन्मदात्या पित्याने आपल्या मुलांवर गोळीबार केला आहे. हा गोळीबार निवृत्त पोलीस कर्मचारी भगवान पाटील यांनी केला आहे. भगवान पाटील यांनी मुलगा विजय आणि सुजय यांच्यावर गोळीबार करत त्यांची हत्या केली आहे. यामध्ये एक … Read more

अश्लील छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्या तरुणाला अटक

Porn Video

नवी मुंबई : हॅलो महाराष्ट्र – मयूर मोहिते हा २५ वर्षीय तरुण पनवेलच्या वावंजे परिसरात राहत होता. तेव्हा त्याची ओळख १६ वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत झाली होती. याचा फायदा उचलत त्याने त्या अल्पवयीन मुलीसोबत व्हॉट्सअ‍ॅप कॉलच्या माध्यमातून तिची नग्न छायाचित्रे काढून ती सोशल मीडियावर व्हायरल करण्याची तसेच तिच्या वडिलांना दाखवून तिची बदनामी करण्याची धमकी दिली. या … Read more

शेतकरी आंदोलनाचा वणवा: नवी मुंबई एपीएमसी मार्केट उद्या बंद; माथाडी कामगारही संपावर

नवी मुंबई । गेल्या 11 दिवसांपासून दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाचा (Farmers Protest) वणवा आता देशभरात पसरला आहे. या पार्श्वभूमवीर मंगळवारी शेतकऱ्यांनी ”भारत बंद” आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. या आंदोलनाला महाराष्ट्रातून मोठ्याप्रमाणावर पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. त्याचाच एक भाग म्हणून शुक्रवारी नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) बंद ठेवण्यात येणार आहे. याशिवाय येथील … Read more

नवी मुंबईतील आयटी कंपनीत १९ जणांना कोरोनाचा संसर्ग

नवी मुंबई । नवी मुंबईतील कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच असून आज आणखी २० कोविड पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यात महापे येथील टीटीसी एमआयडीसी इंडस्ट्रीयल इस्टेटमधील एका आयटी कंपनीच्या १९ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या घटनेने एमआयडीसीतील विशेष करून आयटी कंपनीत काम करणाऱ्या सर्वांमध्येच भीतीचे वातावरण आहे. महापे येथील एका आयटी कंपनीत लॉकडाउन असूनही काम सुरू … Read more

नवी मुंबईत दीड वर्षाच्या मुलास कोरोनाव्हायरसची लागण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । नवी मुंबईत शुक्रवारी दीड वर्षाच्या मुलामध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याची पुष्टी झाली आहे. नागरी संस्थेच्या अधिकाऱ्याने ही माहिती दिली. नवी मुंबईतील कोरोना विषाणूची ही आठवी घटना आहे. मौलवी (मुलाचे आजोबा) शहरातील एका मशिदीत काही फिलिपिन्सच्या नागरिकांच्या संपर्कात आले होते.जेव्हा मौलवीमध्ये कोविड -१९ संसर्गाची पुष्टी झाली तेव्हा त्याच्या कुटुंबातील सदस्यांचे नमुने तपासणीसाठी … Read more

उरणच्या ओएनजीसी गॅस प्लँटमध्ये आग, तीन कामगार जखमी

रायगड प्रतिनिधी | रायगड जिल्ह्यातील उरण येथील ओएनजीसीच्या (ऑईल अँड नॅचरल गॅस कार्पोरेशन) गॅस प्लँटमध्ये भीषण आग लागली. सकाळी सात वाजेच्या सुमारास लागलेल्या या आगीत तीन कामगार जखमी झाले आहेत. आगीचा भडका उडताच जेएनपीटी आणि ओएनजीसी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले आहे. आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहे. रायगड जिल्ह्यातील उरण शहराजवळ ओएनजीसी गॅस प्लँट … Read more

मुंबईनंतर राष्ट्रवादीला बसणार नव्या मुंबईमध्ये झटका ; पवारांचा निकटवर्तीय नेता भाजपच्या वाटेवर

नवी मुंबई | प्रतिनिधी राष्ट्रवादीचे अनेक नेते भाजपमध्ये जाऊ लागले आहेत. अशात मुंबई नंतर नवी मुंबई राष्ट्रवादीला हादरा देण्याच्या मनस्थितीत आहे असेच चित्र सध्या बघायला मिळते आहे. कारण राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक यांना भाजपमध्ये जाण्यासाठी त्यांच्याच गटाचे राष्ट्रवादीचे नगरसेवक आग्रह करत आहेत. त्यांच्यावर नैतिक दबाव टाकत आहेत असे चित्र राजकीय आहे. गणेश नाईक यांना अद्याप देखील … Read more