आमचं स्थगिती सरकार नसून प्रगती सरकार आहे;मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांवर पलटवार
उद्धव ठाकरेंनी राज्यपालांनी मराठीत केलेल्या भाषणाचा दाखल देत, राज्यपालांनाही सत्ताबदलाचे वारे समजू लागले असल्याचा चिमटा काढला आहे.
उद्धव ठाकरेंनी राज्यपालांनी मराठीत केलेल्या भाषणाचा दाखल देत, राज्यपालांनाही सत्ताबदलाचे वारे समजू लागले असल्याचा चिमटा काढला आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल सामनाच दाखल देत मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला होता. त्याचा आता ठाकरेंनी चांगलाच समाचार घेतला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जिवावर सेनेचा मुख्यमंत्री बनवू, असा शब्द बाळासाहेबांना दिला होता का?’,फडणवीसांच्या या प्रश्नाला उद्धव ठाकरेंनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे.
या खटल्याच्या मूळ निकालात त्रुटी नसल्याने त्याचा फेरविचार करण्याचा प्रश्नच नाही. हे प्रकरण ‘दुर्मीळातील दुर्मीळ’ या प्रकारात मोडत असल्याने फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब करण्यात येत असल्याचं न्यायमुर्ती आर. बानुमती, अशोक भूषण आणि ए. एस. बोपण्णा यांच्या खंडपीठाने स्पष्ट केलं .
सना गांगुलीने खुशवंत सिंह यांच्या ‘द एंड आफ इंडिया’ या पुस्तकातील काही भाग शेअर करुन देशातील सद्यपरिस्थितीवर भाष्य केलं आहे.
पोलीस खात्यात भरती होण्यासाठी मैदानी सराव करण्यासाठी गेलेल्या 21 वर्षीय तरुणीचा पाय घसरून ती 100 फूट खोली पडली.
रंगाबाद शहरातील बीडबायपास परिसरात असलेल्या रस्त्यावरील अतिक्रमानावर आज हातोडा फिरविण्यात आला.
महाराष्ट्रातील नागपूर हिवाळी अधिवेशनासाठी महाराष्ट्राचे राज्यपाल येणार आहेत. या दौऱ्या दरम्यान त्यांनी चिखलदरा येथे राहण्याला पसंती दर्शवली आहे.
यावेळी ‘सोनियांचा पोपट काय म्हणतो’ अशी हाक आशिष शेलार यांनी दिल्यानंतर ’25 हजाराला नाही म्हणतो’ अशा शब्दात भाजप आमदारांनी उत्तर दिलं. तसेच ‘सामना’तील बातमीचं पोस्टर धरुन आमदारांनी सरकार विरोधात घोषणाबाजी केली.
भाजप सरकारकडून संविधान बदलण्याचा प्रयत्न केला जात असून याची सुरवात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या निमत्ताने झाली आहे. हि बाब लोकशाही साठी योग्य नाही. औरंबाद शहरात नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात २० तारखेला मोर्चा काढ्यात येणार आहे.
खासदार संजय मंडलीक, जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी पार्थिवाला पुष्पचक्र वाहिले. जिल्हाधिकारी श्री देसाई यांनी वीरमाता, वीरपिता, वीरपत्नी यांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.