POKमध्ये पाकिस्तान तयार करत आहे ‘एअर बेस’; सॅटेलाइट छायाचित्रातून फुटलं बिंग

नवी दिल्ली । पाकिस्तानने पाकव्याप्त काश्मीरमध्ये हवाई तळ उभारण्याचे काम सुरू केले असल्याची धक्कादायक बाब समोर आले आहे. नुकत्याच घेतलेल्या सॅटेलाइट छायाचित्रातून ही बाब समोर आली असून भारतासाठी चिंतेची बाब आहे. सामरिक रणनीतीच्या दृष्टीनं या हवाई तळाचा वापर भारताविरोधात होण्याची दाट शक्यता आहे. भारताविरोधात युद्ध झाल्यास त्याची पूर्वतयारी म्हणून हा हवाई तळ बनवला जात असल्याची … Read more

भारताने ‘असा’ दाखवाला पाकव्याप्त काश्मीरवर आपला हक्क; पाकिस्तानचा तिळपापड

नवी दिल्ली । संपूर्ण जग कोरोनाशी मुकाबला करत आहे अशा संकटातही भारत-पाक संघर्ष अजून पेटतच आहे. दोन्ही देशांच्या सीमेवर अजूनही तणाव असून पाकच्या कुरापती याही काळात सुरु आहेतच. त्याला थेट मैदानावर भारताने चोख प्रत्युत्तर दिलंच. पण अनेकदा लढाई मैदानाच्याबाहेरही खेळली जाते. कदाचित म्हणूनच आणखी एका नव्या माध्यमातून भारताने पाकव्याप्त काश्मीरवरचा आपला दावा बळकट केला आहे. … Read more

पाकिस्तानी नाही सुधाणार; POK मधील लाँच पॅडसवर ४५० दहशतवादी मोठया हल्ल्याच्या तयारीत?

नवी दिल्ली । संपूर्ण जग कोरोनाच्या करोना व्हायरसच्या संकटाचा सामना करत आहे. पाकिस्तानसारख्या देशाला सुद्धा कोरोनाची मोठी झळ पोहोचली आहे. पाकिस्तानात मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा संसर्ग झाला आहे. कोरोनामुळे पाकिस्तानची अर्थव्यवस्था डबघाईच्या मार्गावर आहे. पण या परिस्थितीतही पाकिस्तान सुधारलेला नाही. त्याचे दहशतवादाला खतपाणी घालण्याचे उद्योग सुरुच आहेत. याच कारण म्हणजे पाकव्याप्त काश्मीरमधील वेगवेगळ्या १४ लाँच पॅडसवर … Read more

भारताचे पाकिस्तानला दिले चोख प्रत्युत्तर,मुस्लिमांवरील भेदभावाचा आरोप लावला फेटाळून

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूच्या साथीच्या आश्रयाने देशात मुस्लिमांना लक्ष्य केले जात असल्याचा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा आरोप भारताने फेटाळला.परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव म्हणाले की, पाकिस्तानी नेतृत्त्वाची हा विचित्र आरोप पाकिस्तानच्या अंतर्गत परिस्थितीला सामोरे जाण्याच्या दुर्बल प्रयत्नांपासून लोकांचे लक्ष हटवण्यासाठी चाललेला प्रयत्न आहे. खरं तर, कोरोना विषाणूच्या संकटाच्याखाली भारत सरकारने मुद्दाम मुस्लिम … Read more

पाक सैन्याचा क्रूर चेहरा: पीओके आणि गिलगिटमध्ये सक्तीने पाठवित आहेत कोरोना रुग्ण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । कोरोनाव्हायरस पाकिस्तानमध्ये झपाट्याने पसरत आहे. हे लक्षात घेता पाकिस्तानी लष्कराने पीओके आणि कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह रूग्णांना गिलगित बाल्टिस्तानमध्ये सक्तीने हलविणे सुरू केले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंजाब प्रांतातील कोरोना विषाणूच्या रूग्णांच्या उपचारांसाठी मीरपूर आणि इतर मोठ्या शहरांमध्ये क्वारंटाईन सेंटर सुरू करण्यात आले आहेत. सैन्याच्या वरिष्ठ अधिका-यांनी दिलेल्या आदेशानुसार लष्करी संकुलाजवळ कोणतेही … Read more

पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेण्याची हीच खरी वेळ आहे – अविनाश धर्माधिकारी

पुणे प्रतिनिधी । करोनाचा विषाणूने भारताबरोबरच संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. एकीकडे भारत कोरोनाशी लढण्यासाठी सर्वोतोपरी प्रयन्त करत असताना आपल्या शेजारील पाकिस्तान तर पार कोलमडला आहे. मात्र, अशा परिस्थितीत पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेण्याची संधी भारताला असल्याचं माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी म्हटलं आहे. आपल्या फेसबुक अकाऊंटवरून धर्माधिकारी यांनी एक पोस्ट करत आपलं मत व्यक्त … Read more

Nirbhaya Case : दोषींच्या वकीलाची कोर्टाला अजब विनंती

Nirbhaya Case

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । निर्भया प्रकरणात दोषींच्या वकीलाने पुन्हा एकदा न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे सांगितले आहे. पटियाला हाऊस कोर्टात या खटल्याच्या सुनावणी दरम्यान दोषींचे वकील ए.पी सिंह यांनी दोषींची फाशीची शिक्षा थांबविण्याचे कोर्टाला विनंती केली. मात्र, ही विनंती करत असताना दोषींच्या वकिलाने अजब तर्क देत शिक्षा थांबवा असं कोर्टला सांगितलं. Nirbhaya Case वकील ए.पी सिंह … Read more

…जर आदेश मिळाला तर पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेऊ- लष्करप्रमुख नरवणे

‘भारतीय संसदीय ठरावानुसार संपूर्ण जम्मू आणि काश्मीर हा भारताचा अविभाज्य घटक आहे.संसदेला जर पाकव्याप्त काश्मीर हवं असेल तर ,आम्हाला त्याबाबत आदेश मिळाल्यास आम्ही योग्य ती कारवाई करू” असं विधान भारतीय सैन्यदलाचे नवे लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी शनिवारी पत्रकारपरिषदेत माध्यमांशी संवाद साधतांना केलं. पाकव्याप्त काश्मीरबाबत विचारलेल्या एका प्रश्नाबाबत त्यांनी हे उत्तर दिलं.