कराडमध्ये मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन : पृथ्वीराज चव्हाण

Prithviraj Chavan Eknath Shinde

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड येथे 25 नोव्हेंबर रोजी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत. यावेळी त्यांच्या हस्ते कराड येथील प्रशासकीय मध्यवर्ती कार्यालयाचा लोकार्पण, शासकीय विश्रामगृहाचे उद्घाटनासह व कृष्णा नदीवरील रेठरे व पाचवडेश्वर-कोडोली नवीन पुलाचे भूमिपूजन करण्यात येणार असल्याची माहिती माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी आज पत्रकार … Read more

इंदिरा गांधींनी सत्तेत असताना सावरकरांना…; पृथ्वीराज चव्हाण यांचे महत्वाचे विधान

Prithviraj Chavan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्यावर टीका केली जात आहे. राहुल गांधी यांच्या वक्तव्यानंतर काँग्रेस नेत्यांकडून आपली भूमिका मांडली जात आहे. दरम्यान काँग्रेस नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एका कार्यक्रमात राहुल गांधी व सावरकर यांच्याबाबत आपली भूमिका मांडली आहे. ‘कोणत्याही ऐतिहासिक पुरुषाकडे आजच्या स्थितीतून … Read more

माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर काँग्रेस कडून गुजरात निवडणुकीची जबाबदारी

Prithviraj Chavan Gujarat elections

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी गुजरात निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेस कडून माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांना प्रचाराची जबाबदारी देण्यात आली आहे. यामध्ये त्यांना बडोदा व अहमदाबाद या विभागाचे निरीक्षक म्हणून जबाबदारी पक्ष नेतृत्वाने सोपविली आहे. यानुसार पृथ्वीराज चव्हाण गुजरातमधील अहमदाबाद दौऱ्यावर पुढील 4 दिवस असणार आहेत. येथे ते राज्य व जिल्हानिहाय पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी मिटिंग … Read more

भाजपाचा “रात्रीस खेळ सुरू” : कराडला काॅंग्रेस, राष्ट्रवादीतच अंतर्गत कुरघोड्या सुरू

Karad Politics BJP & NCP, Congress

कराड प्रतिनिधी | विशाल वामनराव पाटील कराड उत्तर व कराड दक्षिण मतदार संघात सध्या काॅंग्रेस अन् राष्ट्रवादीची झुंज लावून भाजपाची व्यूहरचना सुरू आहे. आगामी विधानसभा निवडणूकीत भाजपाचा बालेकिल्ला सातारा जिल्हा बनविण्यासाठी कराड तालुका महत्वपूर्ण भूमिका बजावणार आहे. त्यामुळे राज्य पातळीवरून वेगवेगळ्या पध्दतीने या दोन मतदार संघात व्यूहरचना आखण्यास सुरूवात केली आहे. सातारा जिल्हा बॅंकेच्या निमित्ताने … Read more

कराड दक्षिणमध्ये 2024 ला “एकच बाबा, अतुल बाबा” : चंद्रशेखर बावनकुळे

Karad South Atul Bhosale

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड दक्षिणमध्ये 2024 ला अतुल बाबा आमदार होणार असल्याचे जिल्हाध्यक्षांनी जाहीर केले आहे. आता जिल्हाध्यक्षांनी आपली भावना मांडली ती गोष्ट खरी आहे. आपला विधानसभेचा नेता कसा असावा तर आपल्या समाजाचे प्रश्न सरकारमध्ये मांडणारा असावा. तर तो कसा असावा तर डाॅ. अतुल भोसले यांच्या सारखा असावा. तेव्हा आता एकच बाबा राहील … Read more

महाराष्ट्रात राहुल गांधींच्या दौऱ्यात बदल : पृथ्वीराज चव्हाण

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी                           राहुल गांधी यांच्या ‘भारत जाेडाे’ यात्रेत पहिल्यांदाच मध्यरात्री 2 वाजेपर्यंत मशाल यात्रा निघणार आहे. उद्या दि. 8 नाेव्हेंबरला शीख धर्माचे संस्थापक श्री. गुरुनानक देवजी यांची जयंती आहे. त्यामुळे भारत जोडो यात्रेच्या वेळेत काहीसा बदल करण्यात आल्याची माहिती काँग्रेसचे नेते … Read more

राष्ट्रवादीमुळेच भाजपची सत्ता आली; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा

Chavan pawar fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 2014 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी सरकारचा पाठिंबा काढला आणि महाराष्ट्रातील भाजप सत्तेत येण्यास मदत झाली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमुळेच फडणवीसांची सत्ता आली असं विधान माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे. ते कराड येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, २०१४ मध्ये राज्यात आघाडीचे सरकारचे काम चांगले होते, मात्र … Read more

मोठा गौप्यस्फोट!! पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे १५ आमदारांसह काँग्रेसमध्ये जाणार होते

EKNATH SHINDE PRITHVIRAJ CHAVAN

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात फडणवीस सरकार असतानाच एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे शिष्ठमंडळ काँग्रेस राष्ट्रवादी सोबत आघाडी करण्याचा प्रस्ताव घेऊन आलं होत असा गौप्यस्फोट काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी केल्यानंतर आता शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांनीही मोठा दावा करत शिंदेंची कोंडी केली आहे. एकनाथ शिंदे १५ आमदारांना घेऊन काँग्रेस मध्ये जाणार होते असा खुलासा खैरे … Read more

… तर गेहलोत यांना विरोध करू; पृथ्वीराज चव्हाणांचे मोठं विधान

chavan gehlot

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । अखेर काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडणार असून तब्बल २४ वर्षानंतर काँग्रेसला बिगर गांधी घराण्यातील अध्यक्ष मिळणार आहे. यामध्ये राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे नाव आघाडीवर आहे मात्र तत्पूर्वीच G-23 गटातील नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठं विधान केल आहे. काँग्रेसला पार्ट टाइम नव्हे तर फुल्ल टाइम अध्यक्षाची … Read more

आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून शेणोली येथे पाणंद रस्ता मंजूर

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून शेणोली गावाच्या पाणंद रस्त्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत मातोश्री ग्राम समृद्धी पाणंद रस्ते या योजनेतून 25 लाख रुपयांचा निधी मिळाला. या कामाचे भूमिपूजन गावचे जेष्ठ नेते रघुनाथ कणसे (अण्णा) यांच्या हस्ते व युवानेते इंद्रजीत चव्हाण व कराड दक्षिण काँग्रेस … Read more